Akshaya tritiya wishes | Akshaya tritiya wishes in marathi (Happy akshaya tritiya wishes 2024)
Akshaya tritiya wishes
Akshaya tritiya wishes: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे “अक्षय्यतृतीया”. अक्षय्य तृतीया हा हिंदू चंद्र महिन्याच्या चैत्र महिन्यात अमावस्येनंतर तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. अक्षय्यतृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने त्या दिवशी लोकं मोठ्या आनंदाने सोन-नान खरेदी करतात. अक्षय्य तृतीया साजरी करण्याचे महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊया.(Happy akshaya tritiya wishes 2024)
पौराणिक मान्यतेनुसार सतयुग आणि तेत्रायुगाची सुरवात अक्षय्य तृतीयेपासून झाली असे सांगितले जाते. भगवान विष्णूंनी हि याच दिवशी नर नारायणाचा अवतार घेतला होता. भगवान परशुरामांचा जन्मही अक्षय्य तृतीयेला झाला होता. या शुभ तिथी पासूनच श्री गणेशाने महाभारताचे काव्य लिहिण्यास सुरवात केली होती. यामुळेच या दिवसाला विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्यास प्राधान्य दिल जात. या शिवाय या मुहूर्तावर सोने – चांदीचे दागिने, घर, वाहन, या वस्तू करणेही शुभ मानल जात.
या दिवशी सोने खरेदी केल्याने लक्ष्मी देवीची कृपा होते असं मानल जात. सोने हे लक्ष्मी देवीच रूप देखील मानल जात, यामूळे सोन खरेदी केल्यास देवी लक्ष्मी आपण घरात आणतो, अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार देव आणि दानवांच्या समुद्रमंथना दरम्यानही सोने बाहेर आले होते. जे भगवान विष्णूंनी परिधान केले होते. या कारणामुळे सोने माता लक्ष्मीनारायणाच रूप मानल जात.
Akshaya tritiya wishes in marathi
नोटांनी भरलेला खिसा असो
प्रेमाने भरलेला मनाचा कप्पा असो
या अक्षय्य तृतीयेला मिळू दे,
घरच्यांचं प्रेम हीच कामना मनोमनी असो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहो,
तुमच्याकडे अक्षय्य धनाचा साठा होवो,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या माणसांना जपून एकमेंकाना मदत करूया,
या अक्षयतृतीयेच्या निमित्ताने चला काही दान-धर्म करूया
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
अक्षय राहो मानवतेचा
क्षय होवो ईर्षेचा
जिंकू दे प्रेमाला
आणि हरू दे पराभवाला,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
अधिक वाचा : Mothers day quotes in marathi
अक्षय्य सुखाचा दिलासा
मनात कर्तुत्वाचा भरवसा
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा
शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
माता लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो
गणपती बाप्पाचा वास असो
आणि माता दुर्गाचा आशीर्वाद असो..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
माता लक्ष्मी कृपा कर
कर हृदयात वास,
सर्वांची इच्छा पूर्ण कर
हीच माझी आस,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
लक्ष्मी अक्षय्य तृतीयेच्या दिनी,
जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा..!
अक्षय राहो आरोग्य आपले
अक्षय राहो सुख आपले
अक्षय राहो नाते आपले
अक्षय राहो प्रेम आपले
आपणास व आपल्या परिवारास
अक्षय्य तृत्तीयेच्या खूप खूप शुभेच्छा..!
तुम्हाला तुमचे सर्व दिवस उत्तम आरोग्य आणि भरपूर समृद्धी लाभो.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा…!
Akshaya tritiya wishes in marathi images
अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती
अक्षय राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला सदैव सुख, समाधान, शांती, आरोग्य, समृद्धी लाभो हीच प्रार्थना..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय्य तृतीया सण,
अक्षय्य तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा…!
चांगलं आरोग्य आणि भरपूर धनधान्य मिळो
या अक्षय तृतीयेला हीच आहे प्रार्थना,
अक्षय्य तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा…!
आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी
सुखासमाधानाचा असो आजचा
दिवस हीच सदिच्छा..
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
लक्ष्मीचा वास होवो
संकटाचा नाश होवो
शांतीचा वास राहो
धनाची बरसात होवो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
घन न घन जसा बरसतो ढग,
तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण,
भेटवस्तूंची लागो रांग
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
अक्षय्य राहो धनसंपदा
अक्षय्य राहो शांती
अक्षय्य राहो मनामनातील
प्रेमळ निर्मळ नाती
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
सोन्याचा रथ , चांदीची पालखी
ज्यात बसून घरी येवो लक्ष्मी देवी
तुमच्या परिवाराला,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
लक्ष्मी माता वरदान दिलं नाहीस जरी आम्हाला,
पण प्रेम मात्र नक्की दे,
तुझ्या चरणी जाओ पूर्ण आयुष्य…
फक्त तुझा आशिर्वाद दे,
तुमच्या परिवाराला,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
मनाचा उघडा दरवाजा
जे आहे ते मनात व्यक्त करा
अक्षय तृतीयेच्या आनंदात
प्रेमाचा मधही विरघळू दे,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
सोन्याच्या झाळाळीप्रमाणे तुमचे आयुष्य सुखमय जावो,
जीवन तुमचे आनंदी होवो हीच प्रार्थना.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा…!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक – अक्षय्य तृतीया
आपल्या जीवनात अक्षय सुख – समृद्धी नांदो.
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हृदयाला मिळो हृदय
आमच्याकडे आवर्जून येत जात राहा
अक्षय तृतीयेचा सण आहे
आनंदाची गाणी गात राहा,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा …!
अक्षय तृतीया आली आहे
सोबतच आनंद घेऊन आली आहे
सुख समृद्धी मिळवा
प्रेमाचा बहार आला आहे
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा …!
माता लक्ष्मी आपल्या कुकंवाच्या पावलांनी तुमच्या घरी आलीयं,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला, माझ्याकडून
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
सण हा सोनेरी दिवसाचा
दिवस हा अक्षय्य तृतीयेचा
वाद न घालता आनंदाने साजरा करा
मिळेल मग फळ तुम्हाला हि भराभरा
तुम्हाला व तुमच्या परिवाराला, माझ्याकडून
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रत्येक काम होवो पूर्ण
न काही राहो अपूर्ण
धन- धान्य आणि प्रेमाने भरलेले असो जीवन
घरात होवो लक्ष्मीचं आगमन,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
आशा आहे या मंगलदिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, समाधान घेऊन येवो..
तुमच्या कुटुंबाला माझ्याकडून,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या घरी सुख-समृद्धीची लाट येऊ दे,
तुमच्या आनंदाला कोणाची नजर ना लागू दे,
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम राहू दे ,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,
तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
Akshaya tritiya wishes
मिळो तुम्हाला प्रत्येक आनंद
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
घरात येवो लक्ष्मीच आगमन,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
सुवर्ण क्षणांच्या आठवणी
लक्ष्मी अक्षय्य तृतीयेच्या दिनी
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
यश येवो तुमच्या दारात
आनंदाचा असो सगळीकडे वास
धनाचा होवो वर्षाव,
सगळ्यांचं प्रेम पदरात पडो अपरंपार
असा साजरा करा अक्षय तृतीयेचा त्योहार,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
धन्यवाद..!