Attitude quotes in marathi for boy |100+रुबाबदार कोट्स मराठीमध्ये

Attitude quotes in marathi for boy

Attitude quotes in marathi for boy

Attitude quotes in marathi for boy: नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये काही मराठीमध्ये (Attitude quotes in marathi for boy) रुबाबदार सुविचार पाहणार आहोत.

Attitude quotes in marathi for boy
Attitude quotes in marathi for boy

प्रामाणिक असणाऱ्यांना गरज संपल्यावर नाकारलं जातं…

इम्प्रेशन पासून सुरु होऊन डिप्रेशन पर्यंत
येऊन संपत त्याला “प्रेम” म्हणतात..

माणूस पोटापाण्यापुरता स्वार्थी असावा,
पण एखाद्याच आयुष्य बरबाद होईल
इतका पण कपटी नसावा..

विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,
की तो पुन्हा बसत नाही…

त्याच्या प्रत्येक प्रश्नावर मी विश्वास ठेवला होता,
पण त्याचे ओठ खोटं बोलत असतील
असं कधीच वाटलं नव्हतं….

जिथे काळजीच नाही तिथे प्रेम कसलं….

दुसऱ्याच्या मुलीबद्दल तेवढेच बोला जेवढ,
तुम्ही तुमच्या आई-बहिणीबद्दल
ऐकू शकता…

एखाद्यावर विश्वास ठेऊन जर विश्वासघात केला,
तर न्याय मात्र देव करतोच, बर का….

जग खूप सुंदर आहे हे,
तू फसल्यानंतर समजतं…

आयुष्यात कोणी टाळावे,
एवढं स्वस्त नाही व्हायचं..

ज्याच्यावर समुद्र एवढं प्रेम केलं,
त्यांनी किनाऱ्यावर आणून एकट सोडलं.

कलियुग आहे, इथे जपणारे रडतात,
आणि वापरणारे हसून जगतात.

Attitude quotes in marathi for boy
Attitude quotes in marathi for boy

आयुष्यभर एकाच व्यक्तीवर स्थिर राहता यावं,
एवढं प्रामाणिक मन असावं….

कोण, कधी, कसं बदलेल सांगता येत नाही त्यामुळे,
स्वतः पेक्षा जास्त जीव कोणालाच लावायचा नसतो..

एखाद्याच्या काही दिवसांच्या टाईमपासामुळ,
एखाद्याच पूर्ण आयुष्य बरबाद होतं..

जेवढे प्रेम आज आहे तेवढेच उद्या पण राहील,
काळजी तर सगळेच करतात पण
मी तुला आयुष्यभर जपत राहील..

संयम ठेव तुझी किंमत त्याला “वेळ” सांगेल..

जबरदस्ती कोणाच्या आयुष्यात राहण्यापेक्षा,
आपणच दूर गेलेले बरं….

अधिक वाचा : Self Motivational Quotes In Marathi

मेल्यावर ओरडून रडण्यापेक्षा त्या
व्यक्तीला जिवंतपणे सांभाळून ठेवा..

रडल्याने कोणी आपला होत नाही आणि जो
खरच प्रेम करतो तो कधीच रडू देत नाही..

स्वार्थी लोकांनी कोणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवू नये,
आणि खोटं प्रेम करून कोणाला जिवंतपणे मारू नये.

आयुष्यात जिथे माझी फसवणूक झाली,
तिथे माझा प्रामाणिकपणा नडला….

Attitude quotes in marathi for boy
Attitude quotes in marathi for boy

कोणत्या हक्काने वेळ मागू तुझ्याकडे,
नाव वेळ माझी आहे, ना तू………

आपल्या जवळच्या लोकांसोबत गेम खेळू नका,
चुकून जिंकला तर खूप काही गमवाव लागेल…

कधी स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ,
मग समजेल तुला त्रास काय असतो ते….

तुला माझं प्रेम कधी कळलच नाही,
आणि मला तुझ्यात कधी माझ्यासाठी
आपलेपणा दिसलाच नाही…

वेळ वाईट आहे बदलून जाईल पण ,
बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहतील..

माझ्याकडून जेवढं प्रेम करता आले,
तेवढे मी फक्त तुझ्यावरच केलं,
तरी पण मी हरले……

शपथ होती मोडली, मन होतं भरलं,
नशा होती उतरली,
शेवटी व्यक्तीच होती ना बदलली……

Attitude quotes in marathi for boy
Attitude quotes in marathi for boy

विचारांनी अशांत झालेल्या मनाला,
एकांतातच शांत वाटतं..

मला समजून घेण्यासाठी तुला वेळ लागेल,
आणि जेव्हा समजून घेशील त्यावेळेस मी नसेल…

स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्याला,
एकट सोडायचं नसतं….

प्रेमाची सुरुवात चांगली झाली असेल,
तरी शेवट मात्र एकाच्या बरबादीनेच होतो..

मी टेन्शन घेत नाही,
टेन्शन ने मला दत्तक घेतल आहे…

आयुष्यातील सगळी सुख मिळाली पण,
ते सुख अनुभवायला आपल्याजवळ
प्रेमाची व्यक्ती नसेल तर,
अशा सुखाला काहीही अर्थ असतो….

एखाद्यावर एवढा मनापासून प्रेम करा की,
त्या व्यक्ती नंतर कोणावरच प्रेम झालं नाही पाहिजे….

शेवटी तो दिवस आलाच ज्या,
दिवसाची मला कायम भीती असायची…..

प्रेम नसेल तर आधी सरळ सांगा,
पण कुणाच्या आयुष्याची खेळू नका…

कुणाच्या आयुष्यात आठवण बनून राहण्यापेक्षा,
एकट राहून आपलं आयुष्य एन्जॉय करा..

गरज संपली की लोक एका क्षणात,
आपल्याला त्यांच्या आयुष्यातून काढून टाकतात.

खोटी वचने देऊन स्वप्न दाखवणारे लोकच,
एक दिवस मरायला सोडून देतात…

निवड अशी असावी ज्याला,
दुसऱ्या कुणाची आवडत नसावी…

काही त्रास सांगायचे नसतात,
फक्त भोगायचे असतात…

प्रेम खरं केलं होतं पण,
व्यक्तीच चुकीची निवडली होती.

Attitude quotes in marathi for boy
Attitude quotes in marathi for boy

गद्दार पण तेच निघाले जे एकेकाळी,
आमच्यासमोर इमानदारीच्या गोष्टी करायचे..

नाती जपायला काही अडचण नाही हो पण,
ती नाती पण त्या लायकीचे पाहिजेत ना….

काही लोकांना पाहिलं की शिव्या स्वतः विचारतात,
मालक मी बाहेर येऊ का,
पण कस आहे ना, संस्कारांनी बांधून ठेवलंय..

घरातली मोठी मुलगी शांत असली ना,
तर छोटी मुलगी सगळ्या
भाऊकीला लायकीतच ठेवते…

लाज वाटते ना कधी-कधी समोरची व्यक्ती
टाईमपास करते हे माहीत असून पण
कधीतरी आपलं प्रेम समजेल,
यापेक्षाही नातं टिकवून ठेवले याची….

टाईमपास करण्याचा नवीन ट्रेंड चालू आहे,
तू माझी गर्लफ्रेंड नाही बायको आहेस, वारे दुनिया….

आयुष्य बरबाद करतात ते लोक,
जे आपलं पण बनवत नाहीत आणि
सोडून पण देत नाही…..

अशाच नवनवीन पोस्ट साठी आपल्या Suvicharguru website ला भेट द्या.

Treading

More Posts