Emotional heart touching shayari| 200+भावूक हृदयस्पर्शी शायरी

Emotional heart touching shayari

Emotional heart touching shayari

Emotional heart touching shayari: नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण काळजीत असतो, मनाची घालमेल होत असते तेव्हा आपण भावनिक होऊन जातो आणि मग आपण मानाला भावेल असे सुविचार म्हणा किंवा Emotional heart touching shayariअशा पोस्ट शोधत असतो. ते वाचल्यानंतर असं वाटतं की ते आपल्याशीचं संबंधित आहे. तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी Emotional heart touching shayari चा खूप मोठा आधार मानाला होतो. तर असेच नवनवीन Quotes वाचण्यासाठी तुम्ही suvicharguru.com या पेज ला भेट देऊन Download करू शकता.

Emotional heart touching shayari
Emotional heart touching shayari

स्वतःकडे पाठ फिरवून कोणाकडेही
केलेली आशा दुःखच देते..

फमिली प्रॉब्लेम्स माणसाला
आतून कमजोर करून टाकतात

आपल्या मनातली भीती आपल्याला
यशस्वी होऊ देत नाही

अतिविचार करणाऱ्या लोकांनी
एकांतात राहू नये

Emotional heart touching shayari
Emotional heart touching shayari

जी दुखणी दिसत नाहीत,
तीच सर्वाधिक त्रासदायक असतात

तारुण्याच्या लोभात बालपण निघून गेलं आणि
यशस्वी होण्याच्या लोभात तारुण्य जात आहे

अधिक वाचा: Marathi Motivational Quotes

आपल्याशिवाय अनेकांच्या आयुष्यात
काहीतरी कमतरता जाणवत असतील,
तर आपण अनेक मन जिंकलेली असतात

Emotional heart touching shayari
Emotional heart touching shayari

आम्ही वाईट आहोत,
तुम्ही चांगल्याचा शोध घ्या..

जग बदलायला काही वेळ लागतो
पण आपली माणस बदलायला एक
क्षण देखील पुरेसा असतो

जबरदस्तीच्या नात्यापेक्षा एकटेपणाची
दुरी कधीही चांगली असते आयुष्यात

Emotional heart touching shayari
Emotional heart touching shayari

काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात,
मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही

कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव
तळमळला नाही तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो

Emotional heart touching shayari
Emotional heart touching shayari

वेळ कितीही बदलली तरी चालेल
पण तू कधी बदलू नकोस

शेवटी तुला मिळवणं हे
माझ स्वप्न स्वप्नच राहिलं

sad quotes in marathi
sad quotes in marathi

आयुष्यात हरल्यासारखं तेंव्हाच वाटतं,
ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती
आपल्याला परक करते आणि
त्याचा भासही करून देते..

कोणाची इतकी पण काळजी घेऊ नका की,
तुम्ही त्यांच्यासाठी careless होऊन जाल

दोन गोष्टी सोडून मैत्री करा..
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा

सगळ्यांसाठी मी आहे पण
माझ्यासाठी कोणीच नाही?

माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा
आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो..

sad quotes in marathi
sad quotes in marathi

जो सर्वात जास्त हसतो,
तोच आतून सर्वात जास्त तुटलेला असतो
बर का..!

चालताना आज परत ठेच लागली
पुन्हा एकदा रस्ता चुकलाय तुझा
वाटेवरचा दगड सांगत होता

एखाद्याला खूप जीव लावून पण
तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो
हे कळल्यावर खुप दु:ख होत

कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून
बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून …..

हृदय तुटल्यावरचं समजतं की,
भावनांची किंमत काय असते

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण ……..शेवटी माझ्या भावनांशीच खेळल

इग्नोर करणे हा तर एक बहाणा असतो
प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात तुमची गरज संपलेली असते.

कसा / कशी आहेत विचारणारे खूप भेटले
गरज तर त्यांची आहे जे काळजी घेतील.

जीवनातील काही क्षण इतके खास असतात,
की ते सोडून देणंही कठीण जातं

जगात जेवढी गर्दी वाढत चालली आहे,
लोकं तेवढेच एकटे पडत चाललेत

सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत,
असंख्य धडे तर आयुष्यचं शिकवत असत

कधी कधी सहन करण्यापेक्षा
सोडून देणंच योग्य असतं

खिशाला जेव्हा भोक पडत ना तेव्हा
सर्वात आधी नाण्यांपेक्षा नाती घरंगळून जातात

अश्रूंनी भिजलेल्या गालांवर हसू
उमटवण्याचा प्रयत्न करतो,
पण हृदयाच दु:ख लपवता येत नाही

दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं
आपली माणुसकी अजूनही जिवंत आहे

पाऊस बरसत असतो अधून मधून माझेही
डोळे मग पाणावतात ती संधी साधून

बोलणारा सहज बोलून जातो
पण त्याला कुठे माहीत आहे की
ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द न शब्द कोरला जातो

उपाशी पोट, रिकामा खिसा
आणि फसलेल प्रेम, माणसाला
जीवनातील सर्वात मौल्यवान
धडा शिकवून जातात

जो खरे प्रेम करतो, त्याचीच
ओंजळ नेहमी रिकामी असते

माणूस गमावण हे सर्वात मोठं नुकसान,
आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे
त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं

वेदना कधीच कमी होत नाहीत,
पण हा त्या सहन करायची सवय होऊन जाते

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सोबत कुणाची तरी हवी असते,
पण असे का घडते की जेव्हा ती
व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्याजवळ नसते

माणसाने समोर बघायचं की मागे,
यावरच पुढंच सुख-दु:ख अवलंबून असतं

मन शांत ठेवायला आणि
उत्तराची प्रतीक्षा करायला शिकलात
तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं
तुमचं मन तुम्हाला देतं

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
परंतू अश्रूंना बाहेर येण्यासाठी
मनाला जखम व्हावी लागते

एकांत तसा, अनेकांना छळतो परंतू
त्यातील खरा गोडवा कोणास कळतो?

कधी-कधी आयुष्यात प्रकाशही येत नाही,
अन् अंधारही होत नाही

ज्यांना तुम्हाला सोडून जायचंय त्यांना जाऊ द्या,
आज थांबले जरी उद्या-परवा जातीलच

वाईट वेळ सर्वांची येते,
पण तुमच्यामुळे कोणाचीही
वाईट वेळ येऊ नये

कधी-कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही,
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते

स्वतःमध्ये आनंदी रहा,
टेंशन हे आयुष्यभर असणारच आहे.

आयुष्यात काही नसलं तरी चालेल,
पण स्वत:ची साथ स्वतःला मिळायला हवी.

खरं तर सगळे कागद सारखेच,
त्याला अहंकार चिकटला की
त्याचे सर्टिफिकेट होते…..

कोणीतरी विचारण्याची वाट पाहू नका,
तुम्हीच स्वतःला विचारा,’मी खुश आहे ना?’

स्वतःच्या शोधात बाहेर पडल्यावर समजत,
स्वतःपेक्षा सुंदर सोबती जगात कोणीच नाही.

भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो,
आणि रिकामा खिसा या जगातली माणसं दाखवतो….

तुमची नेहमी माफ करण्याची सवय,
समोरच्याला आणखीन मोठ्या चुका
करण्याचे बळ देते.

काही गोष्टी मागे सोडून,
आपण जगू शकलो ही
सुद्धा एक सेल्फ अचिव्हमेंट आहे.

Treading

More Posts