Good morning : नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. नवीन दिवसाची नवीन सुरवात तुमची एकदम तेजोमय आणि आनंदात जावो. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा देण्यासाठी Good morning, Good morning quotes (good morning images with quotes) तुम्ही इथून शेअर करू शकता. तसेच download देखील करू शकता. तुमचा प्रत्येक दिवस आनंदी जावो हीच प्रार्थना. दिवसाची सुरवात Good morning ने करा आणि प्रेरणादायी Good morning quotes आचरणात आणून आनंदी राहा.
Good morning quotes
good morning
स्वतःचेही काही तत्व असावेत आणि त्या तत्वांशी स्वतः प्रामाणिक असावे. शुभ सकाळ
क्षण …. जगायचे असतात, अनुभवायचे असतात, जपायचे असतात शुभ सकाळ
good morning
हे मतलबी युग चालू आहे, इथे खरा माणुस झुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात असुद्या एकदिवस कर्माचा हिशोब नक्की होतो शुभ सकाळ
दगडात एक कमतरता आहे कि तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे कि तो कधी बदलत नाही शुभ सकाळ
जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे शुभ सकाळ
good morning
त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधीच मिरवू नका, ज्यांची लायकी आपल्या पायथ्याला पण बसण्याची नसते शुभ सकाळ
नाती-प्रेम-मैत्री तर सगळीकडेच असतात पण, परिपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते शुभ सकाळ
उगवलेला हा दिवस आपल्याला आनंदात्मक उत्साहवर्धक आणि उत्तम आरोग्यदायक लाभो.. शुभ सकाळ
मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायल आयुष्य कमी पडत शुभ सकाळ
आनंदाचे क्षण मोजू नका, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या शुभ सकाळ
खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसाव, मात्र आदरयुक्त मर्यादांच एक मोकळ अंगण असाव शुभ सकाळ
आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा, स्वभावाने कमवलेली माणस जास्त आनंद देतात शुभ सकाळ
आयुष्य अशा माणसांसोबत व्यतीत करा, ज्यांना दुसर काही नको, फक्त तुमची सोबत हवी शुभ सकाळ
नाते गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली जाते पण सवय कधीच सुटत नाही.. शुभ सकाळ
स्वतःची चूक स्वतःला कळली कि बरेच प्रश्न सुटतात.. शुभ सकाळ
जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणे.. शुभ सकाळ
जीवन ही एक जबाबदारी आहे, क्षणाक्षणाला दुसऱ्यांना सांभाळून न्यावं लागतं शुभ सकाळ
जिंकण्याची मज्जा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण, तुमची हरण्याची वाट पाहत असतात शुभ सकाळ
आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही .. शुभ सकाळ
आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही, अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो शुभ सकाळ
आयुष्याने शिकवलेले एक वाक्य …शेवटपर्यंत लढायचं, जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं… शुभ सकाळ
नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणस गमावण्याची वेळ येते, म्हणून अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणस तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या.. शुभ सकाळ
लिहिल्याशिवाय दोन शब्दांतील अंतर कळतच नाही, तसेच हात आणि हाक दिल्याशिवाय माणसांची मन ही जुळत नाही शुभ सकाळ
एक पायरी सोडून चालणार्याचे पाय नेहमी दुखतात. शुभ सकाळ
प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते, नंतर विरोध होतो, आणि शेवटी स्वीकार शुभ सकाळ
आदर आणि चादर कधीच चुकीच्या माणसाला देऊ नये, आपणच उघडे पडतो.. शुभ सकाळ
खरे नाते तेच ….जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमानकाळात पाठराखण करते, आणि भविष्यात तुम्हाला धीर देते! प्रेम देते .. शुभ सकाळ
जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि माणस परत येत नाही शुभ सकाळ
प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो, जो नवीन अशा आणि नवीन संधी घेऊन येत असतो शुभ सकाळ
आयुष्य सरळ आणि साध आहे, ओझं आहे ते फक्त गरजांच.. शुभ सकाळ
ओझं दिसत कारण ते लादलेलं असत, जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते शुभ सकाळ
क्षमा म्हणजे काय सुंदर उत्तर …. चुरगाळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा … शुभ सकाळ
जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे कारण जेव्हा कोणाला आपण आपला वेळ देतो, तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो जो परत कधीच येत नाही शुभ सकाळ
मन गुंतायला वेळ लागतं नाही, मन तुटायलाही वेळ लागतं नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला, आणि तुटलेल्या मनाला सावरायला शुभ सकाळ
काळजी घेत जा स्वतःची कारण तुमच्याकडे माझ्यासारखे खूप असतील, पण माझ्याकडे तुमच्यासारखे कोणीच नाही शुभ सकाळ
आयुष्य कितीही कडू असले तरीही, माझी माणस मात्र खूप गोड आहेत अगदी तुमच्यासारखी… शुभ सकाळ
घर किती छान आहे या पेक्षा, त्यात सुखी-समाधानी किती जण आहेत हे महत्वाचे असते शुभ सकाळ
कमवलेली नाती आणि जिंकलेल मन, ज्याला सांभाळता येते तो आयुष्यात कधीच हरत नाही शुभ सकाळ