Guru purnima wishes in marathi | गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru purnima wishes in marathi
Guru purnima wishes in marathi : आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपोर्णिमा साजरी केली जाते. गुरुपोर्णिमेला “व्यासपोर्णिमा” असेही म्हंटले जाते. गुरूंना आपल्या जीवनात खूप महत्व आहे. आपली पहिली गुरु आई असते.आपल्या जीवनात गुरुला खूप मोठे स्थान आहे. आपले आईवडील, आपले शिक्षक, आपले गुरु यांनाच आपण गुरु मानतो आणि त्यांनी दिलेले ज्ञान आत्मसात करतो. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जात असतात.
आपल्या भारतीय संस्कृतीत असे मानले जाते कि ज्याला गुरु नाही, त्याला गती नाही. गुरुचे स्थान हे परमेश्वरापेक्षाही मोठे आहे म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरूलाच असतो. चला तर मग आपण आपल्या गुरूंना वंदन करून त्यांना गुरुपोर्णिमेच्या शुभेच्छा देऊया. गुरूंना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इथून Guru Purnima (Guru purnima wishes in marathi,guru purnima quotes in marathi,guru purnima quotes ,guru purnima wishes,happy guru purnima wishes,guru purnima images) डाउनलोड करू शकता.
“स्वप्नांन्ना बघायला वास्तवाचे डोळे लागतात
स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते
यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात
त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी
गुरूंचे आशीर्वाद लागतात.”
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः
आई तूच माझी पहिली गुरु तुझ्यापासूनचं
माझं हे जग सुरु होत गुरुपौर्णिमेच्या दिवशी
तुला त्रिवार अभिवादन!
गुरूने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू पुढे हा वारसा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुविण कोण दाखवील वाट हा
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड
डोंगर घाट
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Read more : Birthday wishes for husband in marathi
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकचं सूर्य जवळ ठेवा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञान व्यवहार विवेक आत्मविश्वास
देणाऱ्या विश्वातील माझ्या सर्व गुरूंना वंदन,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru purnima quotes in marathi
गुरुविण न मिळे ज्ञान
ज्ञानाविण न होई जगी सन्मान
जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया!
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड
लोखंडाच सोन करणाऱ्या गुरूंना
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ना वयाचे बंधन ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान जो देई हे
निस्वार्थ दान गुरु त्यासी मानावा देव
तेथेची जाणावा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो
माणुस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक
टप्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या आणि
भेटणाऱ्या त्या माझ्या असंख्य गुरूंना
शतशः वंदन गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपला विचार न करता माझ्यासाठी
झटणाऱ्या माझ्या पालकांना व माझ्या
गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जे जे आपणासी ठावे ते दुसर्यासी
देई शहाणे करून सोडी सकळ जना
तोची गुरु खरा आधी चरण तयाचे धरा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy guru purnima wishes
आई माझी गुरु आई कल्पतरू
आई माझी प्रितीचे माहेर
मांगल्याचे सार सर्वांना सुखदा पावे
अशी आरोग्य संपदा कल्याण व्हावे
सर्वांचे कोणी दु:खी असू नये
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात तेव्हा
नवा रस्ता दाखवतो गुरु पुस्तकांमधील
ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ पढवतात
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
तोच गुरु श्रेष्ठ आहे ज्याच्या प्रेरणेने
एखाद्याचे चरित्र बदलते आणि मित्र
तोच श्रेष्ठ आहे ज्याच्या संगतीत रंगत
बदलते, हैप्पी गुरु पोर्णिमा!
गुरूंच्या पायाची धूळ हीच ज्ञानाची सुरवात आहे
त्यांच्या आशीर्वादाने जीवनाला एक नवी दिशा मिळते
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु हे आपल्या जीवनातील असे विद्यापीठ आहे
जिथे ज्ञानाच्या प्रत्येक काना कोपर्यात संस्कार दडलेले आहेत
आणि खर तर त्यांच्या आशीर्वादाने आयुष्य फुलते
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरूंच्या संगोपनातून मिळालेले ज्ञान
हे जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला
साथ देते ते आपल्यावर आलेल्या संकटाचे साक्षीदार आहेत
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Guru purnima wishes
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आदी गुरूसी वंदावे मग साधनं साधावे
गुरु म्हणजे माय बापं नाम घेता हरतील पाप
गुरु म्हणजे आहे काशी साती तिर्थ आहे तया पाशी
तुका म्हणे ऐंसे गुरु चरण त्याचे हृदयीं धरू
आजच्या दिवसानिमित्त सर्वांना माझ्याकडुन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला
तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर
पुन्हा पुन्हा चालायला
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल
लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु दाखवतात यशाचा मार्ग
या मार्गावर चालून मिळवा
यश संपन्न आयुष्य, अशा माझ्या
गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरुचा भेदभाव करु नका
गुरुपासून दूर राहू नका
गुरुविना माणूस हा डोळ्यातून वाहणार
पाणी आहे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
आई-वडिलांनी जन्म दिला पण
गुरुने शिकवली जगण्याची कला,
ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला मिळाली आहे
अशा आमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
Guru purnima quotes
शांतिचा पाठ पठवून,
अज्ञानाचा मिटवला अंध:कार
गुरुने शिकवले आम्हाला,
कसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय
अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण
लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांनी मला घडवलं या
जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु आहेत सगळ्यात महान
जे देतात सगळ्यांना ज्ञान
या गुरुपौर्णिमेला करुया त्यांना प्रणाम
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरुचा आशीर्वाद,गुरुचा सहवास
गुरुंच्या चरणी अश प्रार्थना की जगाचा विकास व्हावा
तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरु नुसते शिकवत नाही तर
प्रत्येकाच आयुष्य घडवतात
अशा माझ्या गुरूंना वंदन
गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु हा संतकुळीचा राजा
गुरु हा प्राणविसावा माझा
गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण
लाख रुपये कमावून सुद्धा,
तुम्ही आहात त्याहून अनमोल
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आई वडील प्रथम गुरु
त्यांच्यापासून सगळ्यांचे
अस्तित्व सुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरुशिवाय ज्ञान नाही
ज्ञानशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
सगळी आहे गुरुची देण
शुभ गुरु पौर्णिमा…
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!