Funny ukhane in marathi for male – Marathi ukhane

Funny ukhane in marathi for male

Funny ukhane in marathi for male

Funny ukhane in marathi for male : नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी संस्कृती मध्ये लग्न असो किंवा एखादा सन असो, कोणताही कार्यक्रम असला तरी नाव घ्यायची परंपरा खूप जुनी आहे.आणि ती परंपरा आज पर्यंत वर्षानुवर्षे चालत आली आहे. तर तुम्ही कॉमेडी / फनी उखाणे शोधता आहात का? तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. इथे तुम्हाला Funny ukhane in marathi for male पाहायला मिळतील.तसेच तुम्ही इथून download देखील करू शकता. Funny ukhane in marathi for male,comedy marathi ukhane for male funny,Marathi ukhane for male funny,marathi ukhane.

Funny ukhane in marathi for male ( Marathi Ukhane )

Funny ukhane in marathi for male
Funny ukhane in marathi for male

गव्हाचे पोते सुईने उसवले
……… ने मला मेकअप करून फसवले.

उडालाय जणू काही आयुष्यातील रंग .
……. माझी नेहमी whatsapp मध्ये दंग.

आई माझी माऊली बायको माझी प्रेमाची सावली, नाही देणार दगा
……..नाव घेतो सासू माझी झगामगा अन नुसतच माझ्याकडे बगा..


इस्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ,
माझ्या ……..चे केस सिल्की बाकी सगळ्यांचे राठ.

मंथ एंड आला की भरपूर वाढते काम,
ऑफिस मध्ये काम आणि घरी ………कटकट करते जाम.

तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल,
……….माझी आहे खरच किती ब्युटीफुल.

ढीगभर चपात्या किती पटापट लाटतेस,
……तू मला सुपरवूमन वाटतेस.

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली,
…….आल्यापासून स्यालरी कधी नाही पुरली.

कधीही फोन केलात तरी लाईन लागेल व्यस्त
……..च्या प्रेमात मी बुडालोय जबरदस्त.

Funny ukhane in marathi for male
Funny ukhane in marathi for male

पोळीचे नकाशे बनवन ही …….ची कला
त्यानेही बनवल्या गोल तर भाव कोण देणार मला ?

अधिक वाचा : गुड मॉर्निंग इमेजेस

…….मुळे झाली माझी सेकंड इंनिंग सुरु
हसत खेळत आम्ही आता ……..टूर करू.

कपाळी लावला टिळा गळ्यात घातल्या माळा
आणि येता जाता ……नुसती मलाच मारती डोळा.

एक होती चिऊ अन एक होती काऊ
……..च नाव घेतो डोकं नका खाऊ.

आज झाल आमच लग्न, लग्नात आला होता ब्यांडवाला
……….चं नाव घेतो में झुकेगा नही साला..

गाडीत गाडी डेक्कन क्वीन
…….आहे माझी ब्युटी क्वीन..

लग्नासाठी स्थळ बघताना आई तुझ्यावरच अडली
नशीब माझं फुटक …….गळ्यात पडली.

अलीबाबाने गुफा उघडली म्हणून खूल जा सिम-सिम
………..चं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम .

दुबई च्या बिल्डींग्स आहेत खूप टॉल
……..आहे माझी बेबी डॉल.

फुलांच्या तोरणात आंब्याचे पान
……च्या रूपाने झालो मी बेभान..

सिव्हील इंजिनीअर बनायला लागले खूप कष्ट
……….नाव घेतो सर्वांसमोर स्पष्ट..

माझ्या …….चा चेहरा आहे खूपच हसरा
टेंशन,प्रोब्लेम सगळे एका क्षणामध्ये विसरा..

खोक्यात खोका म्यानफोर्स चा खोका,
…….माझी मांजर आणि मी तिचा बोका.

हांडयावर हांडे सात मधल्या हंड्यात काजू,
……..ची पप्पी घ्यायला मी कशाला लाजू.

डाळीत डाळ तुरीची डाळ,
………मांडीवर खेळवेल सहा महिन्यात बाळ.

……….मैदानात खेळत होतो क्रिकेट
……….ला पाहून पडली माझी विकेट.

पाहताच ……ला जीव झाला येडापिसा
तिच्या शॉपिंग च्या वेडापायी
रिकामा होतो माझा खिसा .

कॉलेज करता करता झाली मैत्री,
मैत्री करता करता झाले प्रेम
प्रेम करता करता झाले लग्न
लग्न करता करता झाले सगळ्यांचे वांदे
…….. ला नेतो आता वहायला कांदे.

हातामध्ये हात आहे बोटामध्ये बोटं,
………नाव घेतो आता जात नाही कुट.

——ची बाटली आणि काचेचा ग्लास
………..सोबत असताना क्वार्टर होते लगेच खल्लास.

——-च्या बाईक वे आपण दिसतो एकदम फीट
बोलू दे लोकांना आपण आपले जाऊ डबल सीट.

Comedy marathi ukhane for male (funny)

Comedy marathi ukhane for male
Comedy marathi ukhane for male

प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल
………च्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल.

सोन्याच्या कपावर चांदीची बशी
……….समोर फिक्या पडतील रंभा अन उर्वशी.

आतून मऊ पण बाहेरून काटेरी साल
………..दिसते खडूस पण मन मात्र तिच विशाल.

दारी होते कोनाडे त्यात होती पळी,
माझी ……….व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.

प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी
…………च नाव घेतो मी तिचा राजा अन् ती माझी राणी.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
………झाली आज माझी गृहमंत्री.

कोरोनाचे संकट आलं या जगावर वाहून
…..चं नाव घेतो सगळ्यांचे डोकं खाऊन.

गुलाबाचे फुल वाऱ्यावर लागते डुलु ……चं नाव घेतो
दिवसभर सुरू असते माझ्या बायकोचे गुलूगुलू.

गरम गरम पावभाजी बरोबर नरम नरम पाव
…..माझी राणी वाढते बरी पण खाते खूप भाव.

 बाजारातून घेऊन येतो ताजी ताजी भाजी
…..शी गुलगुले करायला मी असतो नेहमीच राजी.

Marathi ukhane for male funny

Marathi ukhane for male funny
Marathi ukhane for male funny

हँग ओव्हर उतरवायला उपयोगी पडते लिंबू
…..एवढी हॉट असताना ऑफिसमध्ये कशाला थांबू.

उखाणा घ्या म्हणलं की उखाणा काही सुचत नाही,
कोणा कोणाचं नाव घेऊन माझच मला कळत नाही.

लिपस्टीक वाढवते…..ची ब्युटी त्याची
टेस्ट घेणे ही माझी आवडती ड्युटी.

डास चावला की येते अंगाला खाज
………..चे नाव घेतो तुमच्यासाठी आज

चहा गरम रहावा म्हणून कपाळावर ठेवली बशी
……….माझी गरीब गाय बाकी सगळ्या म्हशी.

उन्हाळ्यात अंगाला घाम येतो फार
अंघोळ कर ………,नाहीतर लोकं होतील पसार

नव्या कोऱ्या रुळांवर ट्रेन धावते एकदम फास्ट
चल ………पिक्चरला सीट पकडू लास्ट.

रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी
………ला येऊ द्या घरात, आवडलीना तुमची वहिनी?

मुंबई ते पुणे 3 तासाचं आहे अंतर
आधी खावून घेतो जरा नावच बघू नंतर.

लाल-लाल ओठ तुझे गुलाबी आहेत गाल
रोडवरून चालायला लागलीस कि दिसतेस माल.

सकाळी ब्रेकफास्ट दुपारी लंच
………..चं नाव घेताच मनी उठतात रोमांच.


Treading

More Posts