Birthday Wishes For Husband In Marathi

Birthday Wishes For Husband In Marathi

Birthday Wishes For Husband In Marathi

Birthday Wishes For Husband In Marathi : नमस्कार मित्रांनो, वाढदिवस हा एक आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक बनला आहे. मग वाढदिवस कोणाचाही असो मित्र-मैत्रिणीचा, आई-वडिलांचा , भाऊ-बहिणीचा वाढदिवस असला कि आपण त्यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, तुमी अगदी योग्य ठिकाणी आला आहात इथे तुम्हाला Birthday Wishes For Husband In Marathi पहायला मिळतील आणि तुम्ही इथून शेअर , download देखील करू शकता. (heart touching husband bday wishes, short heart touching husband bday wishes)

Birthday Wishes For Husband In Marathi
Birthday Wishes For Husband In Marathi

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो
अहो तुम्हाला वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा...

एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे
यालाच तर खरे प्रेम म्हणतात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

पतिदेव असेच सदैव हसत रहा,
एकमेकांच्या सोबत असेच राहू आयुष्यभर..
माझ्या नवरोबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

जन्मोजन्मी राहावे आपले नाते असेच अतूट,
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे
परमेश्र्वराकडे प्रार्थना,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तुम्ही नेहमी आनंदित असावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

कधी भांडतो कधी रुसतो पण नेहमी एकमेकांचा आदर करतो
असेच भांडत राहू पण कायम सोबत राहू
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आणि
देवाने सर्वकाही मला तुमच्या रुपात दिलं
तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर गिफ्ट आहात
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो....

अधिक वाचा : Funny ukhane for male in marathi

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
आणि नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुनित व्हावा
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा अहो..

माझे जग ज्याच्यापासून सुरू होते आणि ज्याच्यापासून संपते
अशा माझ्या पतिदेवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

तूच माझा किनारा तूच माझा स्पर्शी वारा डोई
निळा आभाळ भोवताली तुझीच प्रेमाची प्रितीची छाया
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो.....

Birthday Wishes For Husband In Marathi
Birthday Wishes For Husband In Marathi

सोन्यासारख्या आयुष्याला हिरे बनवून मग
आनंदी करणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते
सखोल विश्वासापर्यंत तुम्ही आयुष्यभर सोबत रहा
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

Heart touching husband bday wishes

माझ्या जीवनाच्या सर्वात महत्वाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

आनंद मनी दाटला वाढदिवस हा तुझा आला पूर्ण होवोत
तुझ्या सगळ्या इच्छा हीच कायम सदिच्छा
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे असलेल्या
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.......

प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला
तर आयुष्य किती सुंदर होईल, आहे मी खूप भाग्यवान
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा......

प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करते आपले प्रेम असेच वाढत राहो
आज हा खास प्रसंग आहे, मी वाढदिवसाच्या दिवशी आनंदाची भेट मागते
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा......

देवाच्या कृपेने तुमच्यावर भरपूर संपत्ती आणि आनंदाचा वर्षाव होवो
प्रसिद्ध इतके व्हा जेणेकरून लोक तुम्हाला भेटण्यास तरसो
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव.....

तुम्ही सर्वोत्तम पती आणि सर्वोत्तम मित्र आहात
तुम्ही नेहमीच प्रेमळ आणि नेहमीच माझे आहात
हॅपी बर्थडे अहो....

तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस
आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस
माझ्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

वाढदिवस वर्षातून एकदाच येतो पण तुमच्यासारखे रोज
शेकडो लोकांचे जीवन आनंदी बनवतात
तुम्ही फक्त माझ्यासाठी बनले आहात
या जगात याचा मला आनंद आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा....

Birthday Wishes For Husband In Marathi
Birthday Wishes For Husband In Marathi

माझं आयुष्य माझा सोबती
तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.....

आयुष्यात तू आलास आनंद माझा बनून
तुला मिळावा सर्व आनंद सर्वतोपरी,
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा......

तुमचा चेहरा जेव्हा-जेव्हा समोर आला
तेव्हा-तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे, ज्याने तुझी माझी भेट घडवली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो.......

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

लाईफमध्ये माझ्या तुमची जागा
कोणीच घेऊ शकत नाही,
तुमच्या या वाढदिवशी देते हे वचन,
राहावे तुमचे माझे प्रेम असेच जन्मोजन्मी
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा....

प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करते आपले प्रेम असेच वाढत राहो,
आज हा खास प्रसंग आहे, मी वाढदिवशी आनंदाची भेट मागते
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा....

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि??
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

परिपूर्ण फॅमिली म्हणजे काय?
हे ज्यांनी मला दाखवून दिले,
अशा माझ्या लाडक्या नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

Short heart touching husband bday wishes

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तरी जवळ घेतले मला
रडवले कधी तर हसवले कधी मला
केल्या माझ्या पूर्ण सर्व इच्छा
पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा....

माझ्या पहिल्या आणि शेवटच्या
प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि
तुम्हाला जगातील सर्व आनंद मिळो!
हॅपी बर्थडे डियर.....

मी माझे हृदय भेट म्हणून देईन, किंवा चंद्र तारे,
वाढदिवसाला काय द्यायचे मी आयुष्यभर तुझे नाव लिहीन.?
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा....

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न आणि संसार,
या जबाबदारीने फुलवलेले, अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा....

मी लहान असताना, स्वप्नांच्या राजकुमाराला भेटण्याची उत्सुकता होती,
पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा सगळी स्वप्नं पूर्ण झाली
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा....

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे,
तुमचं असणं खूप छान आहे
माझ्या डोळ्यात अश्रू कोणीच आणू शकत नाही,
कारण तुमच्या प्रेमावर माझा खूप विश्वास आहे
प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......

Birthday Wishes For Husband In Marathi
Birthday Wishes For Husband In Marathi

प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल ,आहे मी खूप भाग्यवान
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा....

प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करते आपले प्रेम
असेच वाढत राहो, आज हा खास प्रसंग आहे
मी वाढदिवशी आनंदाची भेट मागते
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

देवाच्या कृपेने तुमच्यावर भरपूर संपत्ती
आणि आनंदाचा वर्षाव होवो, प्रसिद्ध इतके व्हा
जेणेकरून लोक तुम्हाला भेटण्यास तरसो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव......

तुम्ही सर्वोत्तम पती आणि सर्वोत्तम मित्र आहात
तुम्ही नेहमीच प्रेमळ आणि नेहमीच माझे आहात,
हॅपी बर्थडे डीअर Husband.......

तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस
आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस
माझ्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

वाढदिवस वर्षातून एकदाच येतो
पण तुमच्यासारखे रोज
शेकडो लोकांचे जीवन आनंदी बनवतात
तुम्ही फक्त माझ्यासाठी बनले आहात
या जगात याचा मला आनंद आहे
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.....

Treading

More Posts