200+Lovely couple marriage anniversary wishes in marathi | लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Lovely couple marriage anniversary wishes in marathi

Lovely couple marriage anniversary wishes in marathi :

Lovely couple marriage anniversary wishes in marathi : नवीन लग्न झालेल्या जोडप्याला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत का ? तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या आनंदाचा क्षण म्हणजे लग्न, वाढदिवस या सगळ्या गोष्टी असतात. नवीन couples ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद अजून दुप्पट होतो. तर असेच इथे Lovely couple marriage anniversary wishes in marathi,couple marriage anniversary wishes,wedding anniversary wishes for couple in marathi दिलेले आहेत. तुम्ही इथून डाउनलोड करू शकता.

Lovely couple marriage anniversary wishes in marathi

Lovely couple marriage anniversary wishes in marathi
Lovely couple marriage anniversary wishes in marathi

विश्वासाच हे नातं असच टिकून राहो
तुमच्या जीवनातील प्रेमाच सागर असच
व्हावत राहो, देवाकडे प्रार्थना करतो की
याचं जीवनात सुख आणि समृद्धीने नांदो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..

Happy Marriage Anniversary.

सात फेऱ्यांनी बांधलेलं हे प्रेमाचं नात
आयुष्यभर असच टिकून राहो
कोणाचीच नजर ना लागो तुमच्या
प्रेमालाआणि तुम्ही आशेच अनेक
लग्नाचे वाढदिवस साजरे करत रहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….

नजर ना लागो तुमच्या ह्या सुंदर जोडीला 
शेच एकमेकांना साथ देत रहा सात जन्म 
तुमच्यातील प्रेम आणि सहवास कधीच कमी ना हो
बाप्पा या दोघांच्या संसारावर कायम तुझे आशीर्वाद असुदे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……

तुमच्या चेहऱ्यावरच हास्य कधी कमी न होवो
तुमची प्रत्येक इच्छा देव मान्य करो
तुम्ही कधी एकमेकांवर रागावू नका
कारण तुमच्यासारखे गोड couple 
आम्हाला शोधून सापडणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा….

Happy Marriage Anniversary.

अधिक वाचा : Birthday wishes for husband in marathi

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस. 
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
……

Lovely couple marriage anniversary wishes in marathi
Lovely couple marriage anniversary wishes in marathi

Couple marriage anniversary wishes


तुमच्या प्रेमातील गोडवा
कधीच कमी पडू देऊ नको
अशी देवाकडे प्रथना करतो

आणि तुम्हाला शुभेच्छा देतो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा……..

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.
…..

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
…….

विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो
प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये
वर्षानो वर्ष आपली जोडी अशीच
सुखात आणि आनंदात राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

तुम्हा दोघांच हे बंधन कधीच तुटू नये
तुम्ही एकमेकांवर पण कधीच रागवु नये
असच सात जन्म हे नातं टिकवत रहा
तुमच्या जीवनातील सगळी सुख आणि आंनद
तुम्हाला मिळो, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……

दिव्याप्रमाणे उजळत राहो तुमचं जीवन
तुमची जोडी अशीच कायम हसत आणि 
आनंदात राहो आणि आम्ही दर वर्षी तुम्हाला
लग्नाच्या शुभेच्छा देत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……..

जन्मोजन्मी च हे नातं असच टिकून राहो
आंनद आपल्या जीवनात नवीन रंग भरत राहो
प्रार्थना करतो देवाकडे की तुमचं हे नातं असच सुखी राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……

Lovely couple marriage anniversary wishes in marathi
Lovely couple marriage anniversary wishes in marathi

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.
…..

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.
…..

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कितीही संकटे तरीही न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा ….

Wedding anniversary wishes for couple in marathi

Lovely couple marriage anniversary wishes in marathi
Lovely couple marriage anniversary wishes in marathi

सदैव आनंदात असेच राहावे तुमचे जीवन
आणि तुमची मैत्री निरंतर वाढत राहो
वर्षगाठांच्या खूप – खूप शुभेच्छा……

Happy Marraige Anniversary

जीवन जगण्याचा ध्यास तू
माझ्या शरीरातील श्वास तू
माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू
लग्न वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा …..

नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची
आणि आपण असेच सोबत राहू ही दुवा आहे देवाची
लग्न वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा …..

एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येक्षात आले
आज वर्षभराने आठवताना मन माझे
आनंदाने भरून गेले
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

अधिक वाचा : Funny ukhane in marathi for male

साद तुमच्या मनाची कायम एकमेकांपर्यंत ठेवायची
प्रेमाची ही घडी तुम्ही अनंत काळापर्यंत जपायची
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा……

Happy Marriage Anniversary.

विश्वासाचं हे नात कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा कधीही सुटू नये
वर्षानुवर्षे हे नाते असेच कायम राहो
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा…..

Happy Marriage Anniversary.

देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो
तुमच्या संसारात सुख,समृद्धी लाभो
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना
लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …..

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला,
मी देवाकडे प्रार्थना करते की
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….

Lovely couple marriage anniversary wishes in marathi
Lovely couple marriage anniversary wishes in marathi

प्रत्येक वेळी सांभाळून घेशील मला
वळणावळणावर साथ मला तूच देशील
अजून माझं देवाकडे काहीच मागण नाही
फक्त देवा हाच नवरा मला जन्मोजन्मी देशील
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असतो आनंदाने भरपूर,
नेहमी हसत रहा येवो कोणताही क्षण 
कारण, आनंद घेऊन येईल येणारा क्षण.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….
Happy Marriage Anniversary.

जीवनात निरंतर येत राहो
तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….
Happy Marriage Anniversary.

नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस
डोळे मिटून तू माझी आठवण काढ
मी तुझ्यासमोर उभा आहे
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……
Happy Marriage Anniversary.

कडक उन्हातली सावली माझ्या
या बेरंग जीवनात रंग भरणारी,
मला नेहमी प्रेरणा देणारी तू
अशीच राहू आपली साथ,
हीच माझी इच्छा आहे खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……
Happy Marriage Anniversary.

देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो
आपल्या संसारात सुख समृद्धी लाभो
आपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो
हीच देवाकडे आपल्यासाठी प्रार्थना करतो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..
Happy Marriage Anniversary.

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……
Happy Marriage Anniversary.

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमची शुभेच्छा…..
Happy Marriage Anniversary.

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..
Happy Marriage Anniversary.

देव करो असाच येत राहो, तुमच्या लग्नाचा वाढदिवस
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश असंच सुंगिधत
राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….
Happy Marriage Anniversary.

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस आपला सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..
Happy Marriage Anniversary.


Treading

More Posts