Good night quotes in marathi |150+शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी

Good Morning quotes in marathi

Good night quotes in marathi

Good night quotes in marathi : दिवसभर दमून आलं कि रात्री शांत झोप लागते आणि ती रात्र चांगली बनवण्यासाठी Good night quotes in marathi चा मेसेज वाचून छान गाढ झोप लागते आणि दुसर्या दिवशी नवी पहाट, नवी दिशा, उस्ताह आपल्यामध्ये संचारतो. अशाच Good night च्या शुभेच्छा आपण एकमेकांना पटवून सर्वांची रात्र छान बनवू आणि निवांत झोपूया. तसेच Good night (Good night quotes in marathi,good night quotes in marathi text, love good night quotes in marathi, good night images with quotes) तुम्ही इथून डाऊनलोड देखील करू शकता.

Good night quotes in marathi

Good night quotes in marathi
Good night quotes in marathi

कितीही दुःख असल तरी आयुष्य
नेहमी हसत हसत जगावं… कारण
एक छोटीशी स्माइल सुध्दा खूप काही
करण्याचं बळ देते…

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीच नसती.
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनांची किंमतच उरली नसती.

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

गुलाबाच सुंदर फुल पकडण्यासाठी
जसा काट्यांचा त्रास सहन करावा लागतो
एकदम तसच, खर आणि सुंदर प्रेम
टिकवण्यासाठी काही गोष्टींचा त्रास
सहन करावा लागतोच…

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवता,
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं,
आणि दुसरी भेटलेली माणसं
शुभ रात्री

आमच्याबद्दल स्वप्न पहा कारण माझ्या
स्वप्नात आम्ही एक परिपूर्ण जोडी आहोत
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

आठवणी या अशा का असतात
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या
नकळत ओंझळ रिकामी होते
आणि मग उरतो फक्त ओलावा
प्रत्येक दिवसांच्या आठवणीचा
शुभ रात्री

रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात
आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ती
स्वप्न पूर्ण करतात
शुभ रात्री

Good night quotes in marathi
Good night quotes in marathi

चंद्राला कलर आहे White
रात्रीला चमकतो खूप Bright
आम्हाला देतो खूप मस्त Light
कसा झोपू मी, तुम्हाला न म्हणता
Good Night…..

चांदण्या रात्री तुझी साथ
माझ्या हाती सख्या तुझाच हात
अशी रात्र कधी संपूच नये
सूर्य सुद्धा लपून रहावा
त्या गोड अंधारात
शुभ रात्री

आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात
शुभ रात्री

अधिक वाचा : Guru purnima wishes in marathi

आयुष्यात पैशाने कमवलेल्या
वस्तू पेक्षा स्वभावाने कमावलेली
माणसं जास्त आनंद देतात
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

लाईफ छोटीशी आहे लोड नाही
घ्यायचा मस्त जगायचे आणि उशी
घेऊन झोपायचे
शुभ रात्री

अवकाळी आलेला पाऊस अचानक
आलेल्या आनंदासारखा असतो,
क्षणभर सुखावतो
शुभ रात्री

चांगले विचार सुगंधासारखे असतात
ते पसरावे लागत नाहीत आपोआप पसरतात
शुभ रात्री

जगा इतकं की आयुष्य कमी पडेल,
हसा इतकं की आनंद कमी पडेल
शुभ रात्री

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी
तुम्ही कधीच जिंकू शकत नाही
शुभ रात्री

सगळ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नसतात
अपेक्षा असते कोणीतरी समजून घेण्याची
शुभ रात्री

डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या
आणि दिवसभराचा ताण दूर करा
शुभ रात्री

कोणी कोणाला काही द्यावे
ही अपेक्षा नसते दोन शब्द
गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते

जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच
कमी होऊ देत नाही
शुभ रात्री

लाख रुपयातून एक रुपया जरी कमी झाला
तरी ते लाख रुपये होत नाही, तसेच तुम्ही आहात
मला लाख माणसं भेटतील,पण ते लाख माणसं
तुमची जागा घेऊ शकत नाहीत
शुभ रात्री

Good night quotes in marathi text

Good night quotes in marathi
Good night quotes in marathi

आजचा दिवस गेला जाता
जाता तुमची आठवण करून गेला
झोपण्या आधी शुभ रात्री बोलावं
म्हणून तुम्हाला छोटासा मेसेज केला
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो
पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

नाती ,प्रेम , मैत्री सगळीकडेच असतात पण
थांबतात तिथेच जिथे त्यांना आदर मिळतो
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

Read more : Birthday wishes for husband in marathi

स्वतःला घडविण्यात आपला वेळ
खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना
दोष द्यायला वेळच मिळणार नाही
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

ज्याप्रमाणे आकाशात तारे चमकतात
त्याचप्रमाणे तुमची स्वप्ने चमकू दे
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजेत
एक कुटुंबाचं प्रेम आणि काही प्रेमळ
व्यक्तींची साथ अगदी तुमच्यासारख्या…
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

ओळखीमधून केलेली सेवा जास्त
दिवस टिकून राहत नाही पण सेवेमधून
झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

जे लोक तुम्हाला स्वतःहून कॉल
आणि मेसेज करतात अशा लोकांना
जपा कारण असे लोक आजकाल शोधून
पण सापडत नाहीत
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

आज आपल्या बरोबर काय घडले
हा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला
काय घडवायचे याचा विचार करा आणि
आता निवांत झोपा
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

Love good night quotes in marathi

Good night quotes in marathi
Good night quotes in marathi

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो
फक्त आपल्याकडे माणूसकी 🗝️ असली पाहिजे
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

भेट होत नसली तरी चालेल
स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील
आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या
तुमच्याकडे पाहतच राहतील
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

हे गुलाबाचे फुल त्यांच्या साठी जे रोज
भेटत नाही पण आठवन नक्की काढतात
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

आम्हाला सवय आहे बरं का रोज
रात्री न चुकता तुमची आठवण काढायची
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

Good night quotes in marathi
Good night quotes in marathi

सुंदर विचाराची माणसं अंधारात
चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात
विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

आज संध्याकाळ किती लवकर आली
शुभ रात्री म्हणायची वेळ झाली
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच
विचार करण्यात जातो की साला चादरीत
हवा येते तरी कुठून…..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

अस म्हणतात की झोपण्यापूर्वी चांगल्या
माणसांची आठवण काढली तर झोप चांगली
लागते म्हणून तुमची आठवण काढली
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा
समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

वाईट क्षण लगेच विसरा आणि
चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

दिवसभरातील सर्व चांगल्या क्षणांना
आठवून एका छोट्याश्या हास्यासोबत
स्वतःलाच म्हणा गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते
पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही
म्हणून शरीर थकले तरी चालेल
परंतु मनाला कधी थकू देऊ नका
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

दुःखात देवाला आठवण्याचा हक्क
त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे
आभार मानलेले असतात
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

Good night quotes in marathi
Good night quotes in marathi

नेहमी समाधानी रहा
आयुष्य खूप जास्त सुंदर वाटेल
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

जीवन हे कधीच कोणासाठी थांबत नसते
म्हणून थांबू नकोस चालत रहा उद्या परत
नवीन दिवस येणार आहे
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

एकमेकांना good night म्हणण्यापूर्वी
त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे
आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनाने स्वागत करायचे
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पाहिलं येणे
असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त
चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

तुम्हाला आनंददायी स्वप्नांनी भरलेल्या
रात्रीच्या शुभेच्छा आणि तुम्ही प्रिय आणि
प्रेमळ आहात हे जाणून तुम्हाला आराम
मिळेल चांगली झोप आणि गोड स्वप्ने…
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते
आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

लहानपणापासूनच सवय आहे जे
आवडेल ते जपून ठेवायचं मग ती
वस्तू असो वा तुमच्यासारखी गोड माणसं…
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

प्रेमाला वयाच बंधन नाही प्रेमाला
शब्दाचं बंधन नाही प्रेम ही अशी
भावना आहे त्यासाठी एक दिवस ही पुरेसा नाही
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

विरोधक हा एक असा गुरू आहे
जो तुमच्या कमतरता परिणामांसह दाखवून देतो
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

Good night quotes in marathi
Good night quotes in marathi

डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

प्रत्येकावर विश्वास ठेऊ नका कारण साखर
आणि मीठ दोघांना एकच रंग आहे
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण
जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे
तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले
तर तक्रार करू नका कारण देव असा
डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी
बेस्ट ॲक्टरलाच देतो…
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

कुठूनही घसरावं, माणसानं फक्त नजरेतून
घसरू नये कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात,
मनावर नाही…..सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

जो कठीण वेळ मधी पण चालतो तो
जग बदलतो जो रात्री पण झोपत नाही
तोच सूर्य बनून सकाळी निघतो
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

आपली खरी स्वप्न तीच जी
आपल्याला रात्री उशिरा पर्यंत
जागण्यास आणि सकाळी लवकर
उठण्यास भाग पाडतात
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

Treading

More Posts