Birthday wishes for brother | 200+भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for brother

Birthday wishes for brother

Birthday wishes for brother : आपल्या वडिलांनंतर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा आपली कळजी घेणारा दुसर व्यक्तिमत्व म्हणजे आपला भाऊ. बहिण ही भावाची लाडकी असते. आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तसेच मित्र परिवारामध्ये मित्र हा त्यांचा भाऊच असतो ते हि लाडक्या भावाला म्हणजेच आपल्या मित्राला वाढदिवसाच्या भरभरून खूप शुभेच्छा देतात. तर मित्रांनो,तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हाला तुमच्या मित्राला म्हणजेच भावाला (Birthday wishes for brother) वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes) द्यायच्या असतील तर तुम्ही इथून डाऊनलोड करू शकता.

तसेच, एक बहिण आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देते. भाऊ लहान असो किंवा मोठा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इथून (Birthday wishes for brother,happy birthday wishes for brother,special birthday wishes for brother,best birthday wishes for brother friend, happy birthday wishes for brother 2 line)डाऊनलोड करू शकता.

Birthday wishes for brother
Birthday wishes for brother

जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आनंदाने होवो तुझ्या दिवसाची सुरवात
तुझ्या आयुष्यात कधी न येवो दुःखाची सांज
भावा वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा

नेहमी मोटीवेट करणारा आणि साथ देणारा
तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य फार
थोड्या लोकांना लाभले तू खूप छान आहेस
आणि नेहमी असाच रहा…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Read More : Good night quotes in marathi

माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणाचा प्रवास
ज्याच्या सहवासामुळे मला सहज पार करता आला
अशा माझ्या लाडक्या भावाला

वाढदिसानिमित्त खूप शुभेच्छा

असे म्हणतात की मोठा भाऊ वडीलांसारखा असतो
आणि हे बरोबरच आहे तुझे प्रेम ,

आधार आणि काळजी
हे मला वडीलांसारखे वाटते

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ

तुला दिर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो
हीच ईश्वचरणी प्रार्थना तुला तुझ्या आयुष्यामध्ये
खूप आनंद मिळो दादा तुला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोट्या भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Read More : Guru purnima wishes in marathi

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे

तुमच्या ईच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे

मनात आमच्या
एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Happy birthday wishes for brother

Happy birthday wishes for brother
Happy birthday wishes for brother

वर्षात ३६५ दिवस महिन्यात ३० दिवस
हप्त्यात ७ दिवस आणि माझ्या आवडीचा
एकच दिवस तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या प्रिय भावा, तुझ्या पुढील आयुष्यासाठी
खूप खूप शुभेच्छा तुझ्या सारखा काळजी घेणारा
भाऊ मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आनंद प्रत्येक क्षणचा तुझ्या वाट्याला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जिवनात
दरवळावा सुख तुला मिळावे

दुःख तुझ्यापासून
कोसभर दूर जावे हास्याचा गुलकंद

तुझ्या जिवनात
रहावा आणि प्रत्येक क्षण तुझ्यासाठी

आनंदाचाच यावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

प्रेम, माया,राग यांची प्रत्येकात
वेगळी ओळख दिली
आणि या सगळ्यांचं मिश्रण

म्हणून भाऊ हे नातं बनवलं
आपुलकी आणि जिव्हाळ्याच

सोबतच भांडण आणि हट्टच
माझ्या लाडक्या भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी
स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday wishes for brother
Birthday wishes for brother

आपल्या cute smile ने लाखो
हसिनांना भुरळ पाडणारे
आमचं काळीज ड्याशिंग चॉकलेट
बॉयला वाढदिवसनिमित्त खूप शुभेच्छा

पैसे कमवणे ही चांगली गोष्ट आहे
पण भावाचे प्रेम कमवणे ही त्या पेक्षाही
मोठी गोष्ट आहे आई तुळजभवानी
आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Special birthday wishes for brother

जीवनाच्या प्रत्येक वळणावर मला
भक्कमपणे साथ देणाऱ्या माझ्या
प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्या
त्यांना नव्या दिश्या प्रत्येक स्वप्न पूर्ण
व्हावे तुमचे याच वाढदिवसाच्या भाऊ
तुला हार्दिक शुभेच्छा

तुला कचरापेटीतून उचललं म्हणून चिडवल
त्याच्याच भविष्याची स्वप्न सजवतो आहे
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा

सर्वात जास्त लाडका आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday wishes for brother
Birthday wishes for brother

उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि ईश्वर आपणास सदैव सुखात ठेवो
लाडक्या लहान भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लखलखते तारे सळसळते वारे
फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठी उभे सारे सारे दादा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दिसायला एखाद्या हिरोला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय, आपले लाडके गोजिरे
डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे “चॉकलेट बॉय” या नावाने प्रसिध्द असलेले
आपल्या लाडक्या भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes for brother 2 line

तू असाच नेहमी हसत रहावस
आणि आयुष्यात खूप पुढे जाऊन
खूप प्रगती करावी हीच देवा चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची
कल्पनाही करू शकत नाही नेहमी माझ्यासोबत
राहिल्या बद्दल दादा तुला धन्यवाद माझ्या लाडक्या
भावाला वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा

हसत रहा तू प्रत्येक क्षणी प्रत्येक
दिवशी तुझ आयुष्य समृध्द आणि
सुखाच होवो असाच तुझ्यावर नेहमी
आनंदाचा वर्षाव होवो हीच ईश्र्व रचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दादा आपल्या आयुष्यात किती संकट आली
तेव्हा तू उभा होतास असाच आमच्या सोबत
सदैव रहा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा

जन्मदिनाच्या आनंदाने सारं सजवलय
आपलं आयुष्य दादा तुला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for brother
Birthday wishes for brother

लहानपणापासूनच फक्त एकच
“बॉडीगार्ड” ठेवला आहे
तो म्हणजे आपला मोठा भाऊ

हॅपी बर्थडे भावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पहाट फुलावी
आयुष्यात स्वप्नांची पहाट स्मितहास्य
तुझ्या चेहऱ्यावर राहो तुझ्या पाठीशी
हजारो सूर्याचे तेज तळपत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा

जो माझ्यासाठी एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे
ज्याच्या जवळ माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात
अशा माझ्या लाडक्या भावाला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आज माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे
धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी
राहिल्याबद्दल तुझ्या पुढील भविष्यासाठी
आणि आरोग्यासाठी शुभेच्छा…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस आहे परंतु
आजचा दिवस माझ्यासाठीही खूप
खास आहे कारण आजच्या दिवशी
काही वर्षांपूर्वी मला एक नवीन मित्र
आणि तुझ्या सारखा भाऊ मिळाला
भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या

भाऊ हा जेवणातल्या मिठासारखा असतो
पाहिलं तर दिसत नाही आणि नसला तर
जेवण जात नाही भाऊ तुला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू जगातील सर्वात बेस्ट भाऊ आहेस
जो कोणालाही हवाहवासा वाटेल दादा
तुझ्या या खास दिवशी तुला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Treading

More Posts