Ratan Tata Quotes | 100+रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार

Ratan Tata Quotes

Ratan Tata Quotes

Ratan Tata Quotes : नमस्कार मित्रांनो, आपण भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा सर यांचे (Ratan Tata Quotes) प्रेरणादायी विचार या पोस्टमध्ये पाहणार आहोत. रतन टाटा यांना प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जाते. ते टाटा समूहाचे माजी अध्यक्ष होते. रतन टाटा यांना भारत सरकारने पद्मविभूषण आणि पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले होते. रतन टाटा सर यांचे काही प्रेरणादायी विचार अवलंबून आपल्या जीवनाची योग्यरीत्या वाटचाल होऊ शकते.

Ratan Tata Quotes
Ratan Tata Quotes

प्रयत्न न करणे हे सर्वात मोठे अपयश आहे.
– रतन टाटा

लोक अजूनही समजतात की,
ते जे वाचतात ते सत्य आहे.

– रतन टाटा

कितीही मोठं स्वप्न असलं तरी ते,
साध्य करण्याचा आत्मविश्वास असावा.

– रतन टाटा

तुमचं जेवण तुम्ही औषध समजून घ्या नाहीतर,
औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्याव लागेल.

– रतन टाटा

एका रात्रीतून कोणी यशस्वी होत नाही त्यासाठी,
प्रचंड मेहनत आणि श्रम करावे लागतात.

– रतन टाटा

अधिक वाचा : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

जे इतरांच्या अनुकरण करतात ते
थोड्या काळासाठी यश मिळवू शकतात,
परंतु आयुष्याच्या अडचणीच्या मार्गावर
पुढे जाऊ शकत नाहीत.

– रतन टाटा

आपल्या सगळ्यांमध्ये समान योग्यता नाहीये,
परंतु आपल्या प्रतिभेला विकसित करण्यासाठी
सगळ्यांना समान संधी आहे.

– रतन टाटा

यशाचे खरे मोजमाप केवळ तुम्ही
आयुष्यात किती मिळवले हे नाही,
तर तुम्ही इतरांच्या जीवावर किती
सकारात्मक प्रभाव टाकला हे महत्त्वाचे आहे.

– रतन टाटा

नोकर कपात करणे हा उपाय होऊ शकत नाही,
कंपन्यांनी कोरोना नंतरच्या जगात जगण्याचे
मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे.

– रतन टाटा

Ratan Tata Quotes
Ratan Tata Quotes

जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर –
1.सूर्यप्रकाश
2.विश्रांती
3.व्यायाम
4.योग्य आहार
5.आत्मविश्वास
6.मित्र

– रतन टाटा

जीवन हे गंभीरपणे जगण्यासाठी मुळीच नाही,
मुळातच आपण या भूतलावर कायम

राहण्यासाठी आलेलो नाही,
येथे तुमच्या अस्तित्व काही काळासाठीच आहे,

याचे सतत भान ठेवा.
मोबाईल फोन मधील प्रीपेड कार्डसारखीच
आपली व्हॅलिडीटी येथे टेम्पररी आहे.

– रतन टाटा

श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका,
तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा,
ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व
आणि मूल्य कळेल, किंमत नाही.

– रतन टाटा

जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते,
ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही,
कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी
कारण असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण
असं सापडेल की ज्यामुळे ती

व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही.
– रतन टाटा

पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पण माणूस
कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही.

– रतन टाटा

लोकांनी तुमच्यावर फेकलेले दगड घ्या आणि
स्मारक बांधण्यासाठी त्याचा वापर करा.

– रतन टाटा

आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्यातले
चढ-उतार महत्वाचे असतात,
कारण इसीजीप्रमाणे सरळ रेषा
तुम्ही जिवंत नसल्याचे दर्शवते.
– रतन टाटा

जर तुम्हाला लवकर पुढे जायचे
असेल तर एकटे चला,
परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे,
तर सर्वांना सोबत घेऊन चला.

– रतन टाटा

ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी,
तुमच्यावर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी
तुम्ही मृत व्हाल त्यावेळी ही तुमच्यावर प्रेम केलं जाईल,
मधील काळात तुम्हाला असंच चालून घ्यावे लागेल.

– रतन टाटा

योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही,
मी फक्त निर्णय घेतो आणि मग ते योग्य सिद्ध करतो.

– रतन टाटा

आपल्याला जे काम करायला आवडते,
ते कार्य आपण केले पाहिजे आणि
तेच काम वेळेवर केले पाहिजे.

– रतन टाटा

जलद चालायचे असेल तर एकट चला,
पण खूप लांबचा पल्ला गाठायचा असेल
तर एकत्र चला.

– रतन टाटा

आपला दोष एकट्याचा आहे,
आपला अपयश एकट्याच आहे
त्यासाठी कोणाला दोष देऊ नये,
चुकीतून शिकून आयुष्यात पुढे जायला हव.

– रतन टाटा

एक दिवस तुम्हाला जाणीव होईल,
की भौतिक सुख काहीच नसतं
सर्वात महत्त्वाचं असतं ते
म्हणजे तुमच्या प्रियजनांचे सुख.

– रतन टाटा

Ratan Tata Quotes
Ratan Tata Quotes

सोबत कितीही लोक असू द्या,
शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो
म्हणून अडचणीत आधार शोधू नका,
स्वतःलाच भक्कम बनवा.

– रतन टाटा

मी अशा लोकांचे प्रशंसा करतो,
जे खूप यशस्वी आहेत परंतु जर
ते यश अत्यंत निर्दयीपणे मिळाले असेल,
तर मी त्या व्यक्तीचे कौतुक करू शकतो
परंतु त्याचा आदर करू शकत नाही.

– रतन टाटा

ज्याप्रमाणे लोखंड बलवान असूनही,
स्वतःवरील गंजामुळेच नष्ट होतं,
त्याचप्रमाणे मनुष्याला कोणीही
नष्ट करू शकत नाही,
केवळ आपल्या मानसिकतेमुळे
आपण स्वतःचा नाश करतो.

– रतन टाटा

जगातील प्रत्येक जण कठोर परिश्रम करतो
परंतु प्रत्येकास त्यांच्यानुसार परिणाम मिळत नाही,
आणि यासाठी आमची कार्य
करण्याची पद्धत जबाबदार आहे
म्हणून आपण आपल्या कामाची
पद्धत सुधारणे महत्त्वाचे आहे.

– रतन टाटा

महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे,
ज्याने देश आणखी मजबूत होईल जसे
पाण्याच अपव्यय न करणे विजेची बचत करणे,
अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे,
अशी लहान पाऊलच आपल्या देशाला
महान बनवून आपण महासत्तेकडे जाऊ.

– रतन टाटा

Treading

More Posts