Dasara wishes in marathi | 100+दसऱ्याच्या शुभेच्छा मराठीमध्ये

Dasara wishes in marathi

Dasara wishes in marathi

Dasara wishes in marathi : नमस्कार मित्रांनो, सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. या लेखात Dasara wishes in marathi (Quotes,Messages,Images),Vijayadashami wishes दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या परिवाराला आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना शेअर करू शकता. तसेच डाऊनलोड देखील करू शकता.

Dasara wishes in marathi
Dasara wishes in marathi

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा फक्त सोन्यासारख्या लोकांना
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आंब्याच्या पानांच्या तोरणानी दरवाजा सजला,
झेंडूच्या फुलांनी दसऱ्याचा सण बहरला..
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Read More :

हिंदु संस्कृती आपली, हिंदुत्व आपली शान
सोने लुटूनी साजरा करू आणि वाढवू महाराष्ट्राची शान..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…

शुभ दसरा

तोरण बांधू दरी, रांगोळी रेखू अंगणी,उधळण करू सोन्याची,
नाती जपू मनामनांची. विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावण रुपी
अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया.
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित करणारा सण दसरा,
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…

Vijayadashami wishes

दसरा हे विजयाचे प्रतीक आहे, असेच आपल्या जीवनात
येणाऱ्या प्रत्येक संकटावरती आपण नेहमी, विजय मिळवावा,
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपयशाच्या सीमा उल्लंघन करून
यश, किर्ती, सुख समृद्धी कडे झेप घेऊ या.
विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आनंदाने भरू दे तुमचे आयुष्य भरभराटीने उजळू दे,
तुमचे आयुष्य. शुभ दसरा.
तुमच्या व तुमच्या सर्व परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आपट्याची पाने, झेंडूची फुले,घेऊनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख, समृद्धी लाभो तुमच्या जीवनी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….

Dasara wishes in marathi

जोपर्यंत मानवजाती श्री रामांच्या मार्गावर चालेल
तो पर्यंत अधर्मी रावण असाच जळेल.
दसरा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

वाईटाचा होतो एक दिवस विनाश,
हाच आहे दसऱ्याचा संदेश,
या दिवशी आपणास सुखशांती लाभो
आणि दूर होवोत सर्व कलेश
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..

Dasara wishes in marathi
Dasara wishes in marathi

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव..
सोने लुटूया प्रगत विचारांचे..करून सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे..
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

Dasara wishes in marathi
Dasara wishes in marathi

दसरा सण हा नवरात्रीचा. सण हा विजयादशमीचा.
सण हा आदिशक्तीचा. आदिशक्ती अंबाबाई
आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान घेवून येवो.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

Dasara wishes in marathi
Dasara wishes in marathi

दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात,, एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली,
त्यांची आठवण म्हणून हा प्रयत्न, सोन्या सारखे तर तुम्ही आहातच,
सदैव असेच रहा..आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा….

Treading

More Posts