Two faced fake friends quotes in marathi | 50+फेक फ्रेंड कोट्स मराठीत
Two faced fake friends quotes in marathi
Two faced fake friends quotes in marathi: नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनाचे जिवलग तर आपले मित्र-मैत्रिणीच असतात. पण काही मित्र मैत्रिणी असेही असतात कि त्यांना आपल्याला झालेला आनंद ,आपल यश पाहवत नाही. तर असाच मित्र मैत्रिणींसाठी Two faced fake friends quotes in marathi,fake friendship quotes in marathi इथे दिलेले आहेत. ते तुम्ही download करू शकता आणि शेअर करू शकता.
दहा शत्रू असूद्यात पण
एक गद्दार मित्र नको
खिशाचे वजन पाहून
बदलणारे मित्र नसलेले बरे
जर मैत्री मध्ये मित्राची कदर नसेल,
तर मैत्री नसलेली कधीही बरी
समोरच्याला आपण जेवढा जीव लावतो,
तो तितका चुना आपल्याला लावून निघून जातो
धोका देणारे लोकं बाहेरून
खूप चांगले असतात पण
आतून खूप वाईट असतात
समजदार झाल्यावर कळून चुकत की
तुमचे मित्र तुमचे मित्रचं नसतात
काही मित्र तोपर्यंतच जवळचे असतात
जो पर्यंत त्यांचे तुमच्याशी काम असते
मित्र हे वेळेला आले पाहिजे,
Birthday ला तर काय
मित्रांचे मित्र पण येतात
काम असलं की भावा, काम झालं की
मागून आमचीच लावा असं कसं चालेल भावा
असतात आपल्यातलेच काही…
Read More : Marathi motivational quotes
गर्व तर या गोष्टीचा आहे जरी मी
काही लोकांना आवडत नसेल तरी
पण त्यांच्या अडचणीमध्ये आठवण
मात्र आमचीच काढतात.
काही लोकं तुमच्या आयुष्यात
एक purpose घेऊन येतात,
तो पूर्ण झाला किंवा तो पूर्ण होणार नाही
असं वाटलं कि सोडून जातात.
माणुस आणि पतंग जास्त हवेत उडायला लागले
ना की त्यांचा पत्ता आपोआप कट होतो.
गरज प्रत्येकाला पडते,
विषय फक्त वेळेचा असतो मित्रा…
नावं नाय सांगू शकत,
पण माझ्या आयुष्यात खूप
लोकं मतलबी निघाली.
कदाचित वाईट वाटेल, पण खर सांगू का
माझं ना मैत्रीवर आता विश्वासच राहिला नाही
कारण जे ना स्वतःला माझे मित्र म्हणत होते
त्यांनीच धोका दिला ना..
माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच
आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं
मोठं कारण असतं..
तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा
करणारे मित्र नसलेलेच बरे…..
कदर करायला शिका,
ना आयुष्य परत येतं ना
आयुष्यातली माणसं…
आपली इच्छा नसतानाही खूप काही
delet करावं लागतं मोबाईल मधून
आणि मनातूनही….
तिळगुळ द्या नाहीतर
हत्तीवर बसून साखर वाटा,
माणूस तेव्हाच गोड बोलतो
जेव्हा त्याला गरज असते…
दोघांच्या मैत्रीत तिसरी व्यक्ती आली की,
मैत्रीत दुरावा निर्माण होतो हे मात्र खरं.
आपल्या चुका तोंडावर सांगणारा मित्र पाहिजे,
ना की आपल्या पाठीमागे सांगणारा…