Happy new year 2025 wishes | 101+नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Happy new year 2025 wishes

Happy new year 2025 wishes

Happy new year 2025 wishes : नमस्कार मित्रांनो, येणारे नवीन वर्ष २०२५ आपल्याला सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. गत वर्षी जे काही आपल्या आयुष्यात चांगलं- वाईट झाले आहे ते सगळं विसरून जाऊन नव्याने सुरुवात करूया. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.आपल्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना आणि भाऊ-बहिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Happy new year 2025 (Wishes, Greetings,Quotes,Text,Messages,Images) पाठवू शकता आणि Download करू शकता.

Happy New Year Wishes In Marathi, Navin Varshachya Shubhechha 2025 तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून नवीन वर्षाची चांगली सुरुवात करू शकता. आपल्या जीवनात नवीन चांगलं काहीतरी संकल्प करून अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी Happy New Year Wishes In Marathi वाचू शकता.

Happy new year 2025 wishes
Happy new year 2025 wishes

येणारे नववर्ष आपल्या जीवनात
सुख आणि समाधान घेऊन येवो
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा
असेच ऋणानुबंध जपू या येणाऱ्या
नवीन वर्षासाठी आपल्याला
आमच्याकडून भरभरून शुभेच्छा

तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
आगामी वर्ष आपल्याला पवित्र
आशीर्वाद आणि शांती देईल

उधाण येवो सत्कार्याला,
फुटो यशाची पालवी,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

अधिक वाचा : Marathi motivational quotes

पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

लोकं नवीन वर्षात देवाकडे
खूप काही मागतील पण मी
देवाकडे फक्त तुझी साथ मागेल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

हे नवीन वर्ष तुमच्या जीवनातील
दुखा:चा नाश करू दे आणि नव्या
सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे

येवो समृद्धी अंगणी वाढो,
आनंद जीवनी तुम्हासाठी
या शुभेच्छा नव वर्षाच्या
या शुभदिनी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरून
जाण्याचा प्रयत्न करूया नवीन संकल्प
नवीन वर्ष नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy New Year Wishes In Marathi

Happy new year 2025 wishes
Happy new year 2025 wishes

वर्ष संपण म्हणजे शेवट नसून
त्यात आहे नव्या वर्षाची सुरवात
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेऊन आले
नवीन साल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गतवर्षीच्या फुलाच्या पाकळ्या,
वेचून घे भिजलेली आसवे
झेलून घे सुख दु:ख झोळीत साठवून घे
आता उधळ हे सारे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या डोळ्यात जी स्वप्न सजलेली आहे
तुमच्या हृदयात ज्या इच्छा दडलेल्या आहे
नववर्षात पूर्ण होवो या साऱ्या गोष्टी हेच
आमचे देवाकडे मागणे आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ताज्या आशा, ताज्या योजना,
नवीन ताज्या भावना, नवीन विचार
नवीन बांधिलकी २०२५ च्या नवीन
Attitude सह स्वागत आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

फुल आहे गुलाबाच, त्याचा सुवास घ्या
पहिला दिवस आहे नववर्षाचा त्याचा आनंद घ्या
वर्ष येतं वर्ष जातं पण या वर्षी
तुम्ही सर्वांना आपलंस करून घ्या

दाखवून गत वर्षाला पाठ चाले
भविष्याची वाट करून नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट नवीन वर्ष आपणास
सुखाचे ,समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे
आनंदाचे ऐश्वर्याचे आरोग्याचे जावो
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो
अशी श्री चरणी प्रार्थना
नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

पाकळी – पाकळी भिजावी अलवार
त्या दवाने फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

माझी इच्छा आहे की
येणारे 12 महिने सुख मिळो,
52 आठवडे यश आणि 365 दिवस
मजेदार जावोत.
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Navin Varshachya Shubhechha 2025

Happy new year 2025 wishes
Happy new year 2025 wishes

सुख दु:ख सहन करत मात दिली
त्या गत वर्षा मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षाचे
नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा

दु:ख सारी विसरून जाऊ
सुख देवाच्या चरणी वाहू
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नव्या कल्पना नव्या भराऱ्या झेप घेऊया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे
गगनाला घालूया गवसणी हाती येतील
सुंदर तारे नववर्षाच्या सुरवातीला
मनासारखे घडेल सारे
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य
चांदण्यासारख चमकाव तुझं नाशिब
माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

हे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद
आणि मज्जा आणू शकेल तुम्हाला
शांती, प्रेम आणि यश मिळेल.
नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या
परिवाराला हार्दिक शुभेच्छा

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गत वर्षाची गोळा बेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

मला अशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील

तुझ्या प्रेमामुळे माझे मन आनंदाने
भरून गेले जे मला कधीच अनुभवलेले नाही
तू मला आयुष्य दिलेस ते मला माहित नव्हते
माझे प्रेम, तुला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy new year 2025 wishes
Happy new year 2025 wishes

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे समृद्धीच्या
या नजरांना घेऊन आले वर्ष नवे
आपणांस व आपल्या परिवारास
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जुन्या वर्षाला निरोप देऊन
मी नवीन स्वप्ने नवीन आशा आणि
नवीन वर्षाचे स्वागत करते
आपल्या सर्व स्वप्नांच्या आशा,आकांक्षा
पूर्ण झालेल्या प्रार्थनेसह..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

कोणतीही गोष्ट आपली मैत्री
कमकुवत करू शकत नाही
जितकी वर्षे आपण एकत्र घालवली
तितकीच आपली मैत्री आणखी मजबूत झाली
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न नव्या आशा नवी उमेद
व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू
आपली सर्व स्वप्न आशा आकांक्षा पूर्ण होवोत
नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

तुझी प्रत्येक प्रार्थना मान्य होवो
प्रत्येक सुख तुझ्या नशिबी येवो
नवीन वर्षात तुझ्या चेहऱ्यावरचा
आनंद असाच कायम राहू दे
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

या नवीन वर्षातील प्रत्येक क्षण
आनंदाने भरलेला जावो तुमच्या
आयुष्यात कधीही दु:खाची भावना येऊ नये
तुमची प्रत्येक संध्याकाळ आनंदाने भरलेली जावो
तुमच्या आयुष्यात फक्त प्रेमाचा प्रभाव असू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

नवीन वर्ष आनंदाच्या भेटीसारखे येते
अपूर्ण राहिलेली प्रत्येक इच्छा तुमच्या हृदयाला
स्पर्श करो तुझ्या जगात फक्त प्रेम असू दे,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एका सुंदर
सकाळप्रमाणे बहरला…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

देव तुझी झोळी आनंदाने भरो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा हंगाम नुकताच आला आहे
नवीन वर्षात तुझ्यासोबत दुःखाचे ढग नसावेत,
तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने आणि खास जावो
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या हृदयात फक्त आनंदाचा सागर असू दे,
प्रेम तुमच्या आयुष्यात राहो
नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे जावो
प्रत्येक स्वप्नातील रंग आपले डोळे सजवू द्या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy new year 2025 wishes
Happy new year 2025 wishes

तुझ्या प्रत्येक आशेत लपलेली नवी सुरुवात असू दे,
तुमच्या आयुष्यात सदैव आनंद येवो
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचा प्रत्येक क्षण हास्याने भरून जावो,
तुमचा प्रत्येक मार्ग फुलांनी सजावा,
या नवीन वर्षात मी देवाकडे प्रार्थना करते,
तुमच्या आयुष्यात फक्त आनंदाच्या नद्या येवोत
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्षाचा प्रत्येक दिवस प्रत्येक गोष्ट
तुमच्यासाठी सुंदर असो तुमच्या आयुष्यात
फक्त प्रेमाची भूमी राहो तुमच्या प्रत्येक
प्रार्थनेचा गोड प्रभाव पडो,
तुझ्या डोळ्यात वसलेल्या प्रत्येक
स्वप्नाला साथ मिळो

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या वाटेवर फुलांच्या कळ्या असू दे,
प्रत्येक रस्ता तुमच्या आनंदाने रंगला जावो,
आयुष्यातला प्रत्येक दिवस तुमचा आनंदाने भरभरून जावो,
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत हीच देवाकडे प्रार्थना
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या आयुष्यात अनेक आशीर्वाद येतील
तुम्हाला प्रत्येक संकटातून मुक्तीची तार प्राप्त होवो
तुझ्या मार्गावर फक्त प्रेम असुदे
नवीन वर्ष तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करो
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Treading

More Posts