Heart touching sad quotes in marathi |100+हृदयस्पर्शी कोट्स

Heart touching sad quotes in marathi

Heart touching sad quotes in marathi

Heart touching sad quotes in marathi : नमस्कार मित्रांनो, सुविचार हे फक्त आपल्याला वाचण्यासाठी नसतात तर काही सुविचार असे असतात की ते आपल्या मनाला आपल्या भावनांना पुरतात. सुविचारमुळे विचारांना चालना मिळते. सुविचारमुळे आपण आपल्या भावना Express करू शकतो. काहीही न बोलता आपण आपले विचार आपल्या मनातल्या भावना या सुविचारच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहचवू शकतो. तर असेच काही मनाला स्पर्श करणारे Heart touching sad quotes in marathi इथे दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवू शकता. तसेच Download करू शकता.

Heart touching sad quotes in marathi
Heart touching sad quotes in marathi

जगातील अंतिम सत्य,
कोणीच कोणाचं नसतं.

जेव्हा शब्द कमी पडतात
तेव्हा अश्रू बोलू लागतात

अपेक्षित व्यक्तीकडून अनपेक्षित गोष्टी
घडल्या की दु:ख होणारच आहे

किती समजून घ्यायचं
याला पण Limit पाहिजे,
प्रत्येक वेळी Compromise करण,
मूर्खपणा असतो

Heart touching sad quotes in marathi
Heart touching sad quotes in marathi

आयुष्यात माणसांनी सुद्धा
वेळेसारखच रहावं,
ज्यांना आपली कदर नाही
त्यांना परत भेटायचं नाही

अधिक वाचा : Two faced fake friendship quotes in marathi

प्रत्येकाला हसवून दु:ख
विसरायला लावणारी मी,
आज माझ्या स्वतःच्याच
आयुष्यात गोंधळून गेलेय

एखाद्याला खूप जीव लावून पण
तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो
हे कळल्यावर जास्त दु:ख होतं

नाराज नाहीये मी कोणावर पण
ज्यांना मी आपलं मानलं होतं
त्यांनीच शिकवलं आपलं कोणीच नसतं

आठवणी हसवतात, आठवणी रडवतात
काहीचं न बोलता आठवणी निघून जातात
पण आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात

Heart touching sad quotes in marathi
Heart touching sad quotes in marathi

आयुष्यात एक चुकीची व्यक्ती येते
आणि सर्व काही संपवून जाते

देवा आता काही नको,
आयुष्यात एक शांत झोप पाहिजे

मी तुला फक्त आज आणि उद्यासाठी नाही,
आयुष्यभरासाठी निवडलं होत

कसंय ना परिस्थिती पाहून
सांगत बदलणारी माणस नकोयेत
ज्यांच्या असण्यामुळे कठीण परिस्थिती
आणि मनस्थिती बदलेल अशी माणस जोडा

ज्याला पूर्णपणे कमावलच नाही त्याला
गमावण्याच्या भीतीने जगतेय मी
त्याला माझं व्हायचचं नाही हे माहित
असूनही आयुष्यभरासाठी आयुष्यात मागतेय मी

माहित नाही तुझ्यासाठी
काय करू शकेल,
पण जेवढं होईल तेवढं

सगळं तुझ्यासाठीच करेल.

मनाला सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो
जेव्हा आपली बाजू सत्य असूनही आपल्याला
न्याय मिळत नाही

Heart touching sad quotes in marathi
Heart touching sad quotes in marathi

तुझ्यासाठी अर्ध्या रात्री डोळ्यात
आलेले अश्रू कधीच खोटे नव्हते

आपलं दु:ख फक्त आपल्याला माहित असत
नाहीतर लोकांनी आपल्याला फक्त
हसताना पाहिलेलं असत

निभावणं जमत नसेल तर आयुष्यभर
सोबत राहण्याची स्वप्न दाखवू नये कोणाला

जेव्हा समोरच्याला आपली गरज नसते,
तेव्हा नातं ओढून ताणून काही फायदा नसतो

खोट्याची गर्दी नसावी आयुष्यात,
मोजकेच असावेत पण आपले असावेत.

Heart touching sad quotes in marathi
Heart touching sad quotes in marathi

आवड चुकली तरी चालेल पण,
निवड चुकली तर आयुष्याच्या
पत्रावळ्या होतात

जिथे पर्याय म्हणून आपल्याकडे
बघितलं जातं,
तिथून निघून गेलेलच योग्य आहे

तू ठरवलं असत तर सगळं काही
शक्य होतं पण,
तुला कधी माझं व्हायचचं नव्हतं

कितीही दुखावलो तर आठवण
तुझी आल्यावाचून राहत नाही
तुला मिस केल्याशिवाय माझा
एकही दिवस जात नाही

रूपापेक्षा स्वभावावर प्रेम करा,
रूप फसवेल पण स्वभाव नाही.

नाती नक्कीच जपावीत अगदी मनापासून
पण आपली किंमत नाही याची जाणीव होताच
दूर होण्याची पण तयारी ठेवावी

Heart touching sad quotes in marathi
Heart touching sad quotes in marathi

आयुष्यात सगळ काही केलं,
पण गरजेपुरता लोकांचा वापर
कधीच नाही केला

कधी-कधी आयुष्यातील काही
न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं माणसाला
एकांतात अगदी सहज सापडतात

मन तुटलेली माणसं कालांतराने
कणखर होत जातात

काही तारखा कायम
मनाच्या जवळच्या असतात

आयुष्यामध्ये काही नात्यांना
निरोप देणं अवघड असत,
पण खूप गरजेचं असत

Heart touching sad quotes in marathi
Heart touching sad quotes in marathi

मनात घर करून गेलेली व्यक्ती,
कधीच विसरता येत नाही.

मनापासून केलेलं प्रेम शेवटी
मनातच राहिलं.

जीव लावला की त्रास सहन करावाच लागतो,
Timepass करणारा नेहमी Happy राहतो

जो आपल्याला Ignore करू शकतो,
तो आपल्याला विसरू पण शकतो

ज्यांच्या कडे पर्याय असतात ना,
त्यांना कोणाच्या भावनांची कदर नसते

सहन करायची सवय एकदा झाली की,
दु:ख कोणाला सांगायची इच्छा होत नाही

Heart touching sad quotes in marathi
Heart touching sad quotes in marathi

वेळ निघून गेल्यावर आवडीची
गोष्ट सुद्धा नको वाटायला लागते

पूर्ण दिवस याच आशेवर निघून जातो की,
आज तरी आपलं निट बोलणं होईल

आहे तो पर्यंत बोलून घे एकदा,
गेल्यावर शोधून पण सापडणार नाही

जीव लावलेला असतो म्हणून त्रास होतो,
नायतर एक अनोळखी चेहरा उगाच
थोडी खास होतो

हट्ट करायला माणुस हक्काचा लागतो,
परक्यांना आपला हट्ट स्वार्थ वाटतो

माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी होतं,
आणि माझ्यानंतरही तुझं कोणीतरी आहे

आवडलेली प्रत्येक गोष्ट
भेटेलच असं नाही काही
गोष्टींना आठवणीत ही
जपून ठेवावं लागतं

Heart touching sad quotes in marathi
Heart touching sad quotes in marathi

आवडत्या व्यक्तीवर तुम्ही
प्रेम करू शकता लग्न नाही

कधी-कधी आपण तेही गमावतो
ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायचो
की ते फक्त माझं आहे

बोलणं बंद केल्यावर कळाल की
गरज फक्त मलाच होती

नेहमी तुझ्या मागे लागायची
सवय होती मला म्हणून कदाचित
माझी कदर नव्हती तुला

परत आयुष्याने मला त्याच
ठिकाणी आणलं जिथून
स्वतःला सावरायला मला
खूप दिवस लागले होते

एका क्षणात गमावलं मी
त्या व्यक्तीला जी मला माझ्या
पूर्ण आयुष्यासाठी हवी होती

Heart touching sad quotes in marathi
Heart touching sad quotes in marathi

मरणं आणि जगणं हे दोन्ही अवघड
करून टाकणारी गोष्ट म्हणजे प्रेम

आयुष्यात कधी-कधी अशी वेळ
येते की आपल्याकडे सहन
करण्याशिवाय कोणताच मार्ग नसतो

तू नाही आहेस माझ्यासोबत पण
तुझ्यासोबत घालवलेले सर्वात सुंदर
क्षण आहेत माझ्या जवळ..

आवडत्या व्यक्तीकडून मिळालेली परकेपणाची
वागणूक मृत्यूपेक्षा भयानक असते

Treading

More Posts