Emotional sad status whatsapp | 80+इमोशनल स्टेटस् मराठीमध्ये

Emotional sad status whatsapp

Emotional sad status whatsapp

Emotional sad status whatsapp : नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांच या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. या ब्लॉग मध्ये Emotional sad status whatsapp दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करू शकता. जेव्हा मन उदास असेल तेव्हा आपण आपल्या मनाचे सांत्वन करण्यासाठी हे status वाचून स्वतःला motivate करू शकता.

Emotional sad status whatsapp
Emotional sad status whatsapp

आजही मला, एकटच बसायला आवडतं,
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडतं..

आपण एखाद्यासाठी समुद्र व्हायला बघतो,
समोरच्याला आपल्याकरिता साध तळ
होने सुद्धा जमत नाही…

Read More : Sad Quotes In Marathi

बोलण्यातून नाही,
वागण्यातून माणूस खरचं खरा कळतो..

नाती नक्कीच जपावीत अगदी मनापासून,
पण जिथं आपली किंमत नाही अशी जाणीव
होताचं दूर होण्याची पण तयारी ठेवावी..

लोकांच माहित नाही पण जी नाती मी
मनापासून निभावली तिथून मला अश्रू
शिवाय काहीच भेटलं नाही..

कधी-कधी आयुष्य अशा परिस्थितीवर येऊन थांबतं,
ना सुखाने जगता येतं ना सुखाने मरता येतं..

आयुष्यात कोण कसं वागल,
या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा
आपण पुढे कस वागायचं याचा विचार केलेला चांगला…

आयुष्यात सुखी राहायचं असेल ना,
तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची
कानावर आलेली प्रत्येक गोष्ट
मनावर नाही घ्यायची…

Emotional sad status whatsapp
Emotional sad status whatsapp

कुठे चुकलं कळत नाही,
निवडताना की जपताना..

खूपच वेगळ होतं हे वर्ष,
कोणी रंग बदलला,
कोणी स्वभाव बदलला,
कोणी आवड बदलली,
तर काहींनी मलाच बदलवलं…

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून राहण्यापेक्षा,
अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेल कधीही चांगलं..

खोटी शपथ घेऊन माणुस मरत नाही,
पण मरतो तो विश्वास..

ज्याच्यात जीव अडकलेला असतो,
नेमकं तेच आयुष्यात नसतं…

तुझ्या बदलण्याचं दु:ख नाही मला ,
मी डोळे बंद करून तुझ्यावर विश्वास ठेवला
याची मलाच लाज वाटते..

एकदा आरशात बघ स्वतःला,
काय होती तू, काय झाली,
दुसऱ्यांसाठी जगता-जगता स्वतःची,
दुश्मन झालीस..

नवीन मिळालं की,
जुनं आपोआप दुर्लक्षित होतं..

हेच कळत नाही की,
सुरवातीला आपल्यासाठी खूप वेळ काढणारे लोकं,
नंतर इतकं कस काय busy होऊन जातात..

Emotional sad status whatsapp
Emotional sad status whatsapp

आवडलेलं जपता आलं पाहिजे,
आणि
निवडलेलं टिकवता आलं पाहिजे…

असावं कुणीतरी मनमोकळ बोलणार,
काहीही न सांगता, अगदी मनातलं ओळखणार..

नशिबात नव्हतं असं म्हणायचं
आणि सोडून द्यायचं ,
ह्या वाक्यावर बऱ्याच गोष्टी
माझ्या आयुष्यातून निघून गेल्या..

रागात बोललेला एक शब्द एवढा,
विषारी ठरतो की प्रेमात बोललेल्या
हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो..

अपेक्षा नाही की कोणी चांगलं म्हणावं,
प्रयत्न हाच आहे की कोणी चुकीचं नाही समजावं..

तुझ्यावर प्रेम केले हीच माझी,
सर्वात माझी चूक ठरली..

जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते,
खरे तर तीच व्यक्ती आपल्या नशिबात नसते..

आता का रडतेस जेव्हा होतो,
तेव्हा किंमत ठेवली नाहीस…

गरज असली की प्रेम उतू येतं,
आणि गरज संपली की आटून जातं..

आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की
त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही..

Emotional sad status whatsapp
Emotional sad status whatsapp

Ignore करणे हा तर एक बहाणा असतो,
प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात तुमची गरज संपलेली असते..

आता फक्त एकच इच्छा राहिली आहे,
अचानक मरण यावं आणि सगळ्यांच्या
दुनियेतून नकळत निघून जावं…

प्रेम करा पण प्रेमात पडू नका,
कारण पडणारी प्रत्येक गोष्ट तुटत असते…

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
नाही जगु शकत तुझ्या शिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे….

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही,
ज्याच्या सोबत आपल्याला जगायचं आहे,
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे,
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही…

जेव्हा कुणाच्या आयुष्यातून आपले
महत्त्व कमी होते,
तेव्हा आपोआपच reply slow होतात
बोलणं कमी होऊ लागत आणि
busy असल्याची कारण दिली जातात..

कधी-कधी समोरच्या व्यक्तीच्या,
वागण्यावरून असं वाटत की
नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे..

एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,
वाट पाहत असते आणि दुसऱ्याला त्याची
जरा सुद्धा काळजी नसते….

Emotional sad status whatsapp
Emotional sad status whatsapp

हजार वेळा mobile चेक करून काय फायदा,
जर समोरच्याला आपल्याशी बोलायचे नसेल तर…

समोरचा आपल्याला 5 तासांनी reply देतात,
आणि आपण वेडे 5 sec लगेच
return reply देऊन टाकतो…

Life मध्ये एखाद्या व्यक्तीचा कंटाळा आला
की मग चालू होतं इग्नोर करणे,
message लवकर न पाहणे…

आयुष्यात हरल्यासारखं त्या वेळी वाटतं,
ज्या वेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला
परकं करत असल्याची जाणीव करून देते…

कोणावर कितीही प्रेम करा, विश्वास ठेवा,
तो माणूस ते नातं फक्त त्याला पाहिजे
तेवढेच दिवस निभावतो,
गरज संपली की नातं संपलं…

कोणाला आपल्याशी बोलायची इच्छा नसेल तर,
त्यांना अजिबात बळजबरी करू नका
कदाचित ती व्यक्ती तुम्हाला टाळत असेल
आणि तसं तुम्हाला स्पष्टपणे सांगूही शकत नसेल…

Treading

More Posts