Attitude Status In Marathi|300+ मराठी रुबाबदार स्टेटस
Attitude Status In Marathi
Attitude Status In Marathi : नमस्कार मित्रांनो, Attitude म्हणा किंवा आगाऊपणा म्हणा पण तो प्रत्येकामध्ये थोडा तरी असायलाच हवा. याच कारण म्हणजे दरवेळी emotional होऊन चालत नाही. आपण त्या-त्या situation नुसार वागायला हवं. तर असेच नवनवीन Attitude Status In Marathi आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आज काल लोकं आपल्या भावना लोकांपुढे व्यक्त करत नाहीत तर status द्वारे व्यक्त होत असतात. ते आपल्या मित्र-मैत्रीणीना, आपल्या जवळच्या खास लोकांना शेअर करतात. Attitude Status In Marathi,Royal attitude status in marathi,killer attitude status in marathi,attitude status in marathi for girl, attitude status in marathi for boy, attitude shayari in marathi तुम्ही इथून download करू शकता तसेच शेअर देखील करू शकतात.
कोणी तुम्हाला कमी लेखू धजत असेल,
तर त्याला तस करायची मोकळीक तुम्हीच दिलेली असते
जगात जो बदल घडावा असं तुम्हाला वाटतं,
तर त्याची सुरवात स्वतःपासूनच करा
अधिक वाचा :
काय करायचं हे कळेनासं झालं की,
आपली डुलकी घ्यायची वेळ झाली,
हे समजून घ्या
मी खर्च काय केला,
यापेक्षा मी बचत किती केली,
याची मला जास्त चिंता असते
जे काम पूर्ण होण्याबाबत तुमच्या मनात विश्वास नाही,
ते काम कधीही यशस्वी होत नाही
भित्रे लोक कधीच प्रगती करू शकत नाहीत,
धाडसी व्यक्तीचं नेहमी पुढे जातात
आपण आपल्या अनंदाशी जोडले जण्यातील
सर्वात मोठा अडथळा म्हणजे नाराजी
इतर लोक काय विचार करतात याची पर्वा कराल,
तर सदैव त्यांचे बंदी बनून रहाल
भूक, तहान व थंडी यापेक्षा अहंकाराची
जास्त किंमत मोजावी लागते
तुम्ही स्वतःशी वागण्याची पद्धत बदलून,
जगाची तुमच्याशी वागण्याची पद्धत बदलू शकता
बहुतांश लोक समस्या सोडवण्यावर विचार
करण्याऐवजी समस्याचाचं विचार करत राहतात
जग बदलण्याचा विचार सगळे करतात,
पण स्वतः बदलावं, असा विचार कोणीही करत नाही
भूतकाळाच्या गुहेत शिरू नका,
भविष्याच स्वप्न रंगवू नका,
वर्तमानातल्या क्षणावर तुमचं
मन सर्वस्वी केंद्रित ठेवा
जे विचार तुम्हाला मागे खेचतात,
त्यांच्यासह तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही
आपण एखादी गोष्ट करू शकतो किंवा करु शकत नाही
असं आपल्याला वाटत तेव्हा ते खर असत
तुमचं भविष्य लिहिणारे तुम्हीच आहात,
तुम्हाला काय हवंय ते लिहा आणि त्याप्रमाणे जगा
अपयश आलं म्हणून लाज
वाटण्याची मुळीच गरज नाही
परिस्थिती माणसाला घडवत नाही,
ती फक्त त्याला त्याची लायकी दाखवून देते
स्वकमाईने कमावलेल्या पैशांचा
आनंद काही वेगळाच असतो
गोड वाणी त्या मधासारखी असते,
जी आत्म्याला समाधान देते आणि
शरीराला निरोगी ठेवते
नशिबाला दोष देण आणि इतरांकडे
बोट दाखवण सोडून द्या,
बाहेरची परिस्थिती किंवा दबाव
यांच्यावर दोषारोप करू नका
सातत्याने शिकणे हे कोणत्याही क्षेत्रामधील
यशाची किमान आवश्यकता असते
लोकांना प्रभावित करणं थांबवा,
स्वतःला प्रभावित करा,
स्वतःच्या कक्षा रुंद करा, स्वतःला जोखा,
स्वतःचे रुपांतर शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट व्यक्तीत करा
आपण जेव्हा आपली बोलण्याची,
विचार करण्याची, भावना व्यक्त करण्याची
व वागण्याची पद्धत बदलू तेव्हा
आपण स्वतःचे विश्व बदलायला सुरवात करू
ज्याला जीवनात काहीतरी मनापसून
करून दाखविण्याची इच्छा असते,
त्याला नशीब मार्ग दाखवते आणि
ज्याला इच्छा नाही त्याला मात्र ते रखडवते
रिकामा खिसा कुणालाही
मागे खेचू शकत नाही,
हे काम फक्त रिकामे डोके आणि
रिकामे मनच करू शकते
आत्मविश्वास एकदा निर्माण झाल्यावर
किंवा जागृत झाल्यावर दुसऱ्या साऱ्या
शक्तीही त्याच्या आदेशानुसार काम करायला लागतात
माणसाचं मन ज्या कल्पना बाळगत
आणि त्यावर विश्वास ठेवत,
ते त्याला साध्य करता येतं
जी व्यक्ती नेहमी स्वतःला अभागी,
कमकुवत आणि असाहाय्य समजते
त्या व्यक्तीला कधीच यश मिळू शकत नाही
आपले कर्म म्हणजेच भाग्य आहे,
कर्मामुळेच भाग्य घडते किंवा बिघडते
अतिपरिश्रम, अतिकाम आणि दबावाखाली
जीवन जगण्याची साखळी तोडा
स्वत:साठी जगायला शिका इथ कोणी कोणाचं नसतं
कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व किंवा
चरित्र त्याने परिधान केलेल्या उंची,
वस्त्र अथवा त्याच्या मोठमोठ्या गप्पांवरून साकार होत नाही,
तर त्याच्या विचारांनुसार ते निर्माण होत असते
एखादी परिस्थिती तुम्ही बदलू शकत नसाल
तर त्याकडे बघण्याची दृष्टी बदला,
तुमची ताकद इथेच आहे.
एकतर त्यावर नियंत्रण ठेवा किंवा नियंत्रणात रहा.
किती का लहान असेना,
पण पाहिलं पाऊल टाका
तुम्हाला शिकायचंय या
वस्तुस्थितीकडे लक्ष
केंद्रित करा, चमत्कार घडेल
आपल्या सोबत दुसऱ्यांचही चांगलं व्हावं,
अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना
आयुष्यात काहीही कमी पडत नाही
एकीकडे माणसांची मन दुखवायची
आणि दुसरीकडे देवपूजा करायची,
असल्यांना देव तरी कसा पावल
आयुष्यात एक वेळ अशी येते,
जिथे आपण प्रामाणिक असल्याचा
पश्चाताप आपल्यालाच होतो
जगात जो बदल घडावा असं तुम्हाला वाटतं,
तर त्याची सुरवात स्वत:पासूनच करा
मनाला वाटेल ते करावं,
पण कोणाच्या मनाला लागेल
असं काही करू नये
स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की,
नको त्या गोष्टींचा त्रास होत नाही
ज्यांची वेळ वाईट आहे,
त्यांची साथ कधीच सोडू नका
परंतु ज्यांची नियत खराब आहे
त्यांच्या सावलीलासुद्धा जवळ करू नका
नाती ही हातामध्ये पकडलेल्या वाळूसारखी असतात,
जास्त बंधने लादल्याने निसटून जातात
आभार मानणे आणि माफी मागणे
हे दोन गुण ज्याच्यापाशी आहेत,
तो सर्वांचा प्रिय आहे
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला,
तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे
लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा,
मायेने जवळ येणाऱ्या लोकांना जपा,
आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही
बलवान व्यक्तीचे शहाणपण यातच आहे की,
त्याने जाणूनबुजून कोणालाही आपला शत्रू बनवू नये
लोकांना खोटं बोलण्याने पाप लागतं,
तर खरं बोलल्याने आग लागते
वाटेला येईल ते शिकून घ्यायचे,
आणि जमेल तसे शहाणे राहायचे
सहनशक्ती संपल्यावरच माणसाचा दगड होतो,
तेव्हा तो फक्त स्वतःचा विचार करतो
पैशाचा माज फक्त माणसापुढेच चालतो,
कर्मा पुढे भले – भले भीक मागतात
मित्रांनो, अशाच लेटेस्ट पोस्ट पाहण्यासाठी आपल्या Website अवश्य भेट द्या. धन्यवाद..!