Bhaubij status | 200+भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

Bhaubij status

Bhaubij status

Bhaubij status : आज भाऊबीज.. भावा-बहिणीच अतूट प्रेमाचं, विश्वासाच नातं, कधीही न तुटणारं.. भावाच्या काळजाचा तुकडाच जणू तो.. भाऊबीजेला बहिण-भावाला ओवाळते आणि त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. अशी ही भाऊबीज गोड आणि आनंदी करण्यासाठी आपल्या भावाला आणि बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी इथे Bhaubij status दिलेले आहे. Bhaubij (status, images, quotes,wishes ) तुम्ही तुमच्या भाऊ-बहिणीला इथून पाठवू शकता.

Bhaubij status
Bhaubij status

आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया
राहू दे रे नात्यामध्ये स्नेह,आपुलकी माया..
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

बहिण-भावाचा, सण सौख्याचा,
देईन वचन जन्मभर रक्षण करण्याचा,
आपुलकीच्या नात्याचा,
बंध प्रेमाचा आला सण भाऊबीजेचा..
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

Read More : motivational quotes in marathi

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ- बहिणीच हे नातं,
खूप-खूप गोड आहे…
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

Bhaubij status
Bhaubij status

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,
ओवाळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची वेडी ही माया..
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

एकमेकांच पटत नाही पण,
एकमेकांवर खूप जीव असतो
आणि व्यक्त सुद्धा करायचं नसतं,
ते सर्वात गोड नातं म्हणजे बहिण-भावाच..
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

बहिण मग कोणाचीही असो तिचा आदर करा
हिच खरी शिवरायांच्या विचारातील भाऊबीज…
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

चिडून,भांडून,रागावून सुद्धा ज्याचं तुमच्यावरच प्रेम
कधीच कमी होत नाही असं नातं म्हणजे भावा-बहिणीच
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…

Bhaubij status
Bhaubij status

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन ,घेऊन आला हा सण,
लाखलाख शुभेच्छा तुम्हाला आज आहे
बहिण – भावाचा पवित्र सण ..
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

भाऊ-बहिण एकमेकांसाठी जीव पण देतील,
पण जेवताना उठून एक ग्लास
पाणी मात्र कधीच देणार नाहीत..
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

फक्त बहीणच असते जी
तुम्हाला आईसारख माया करते,
नकळत तुमच्या GF पेक्षाही
जास्त काळजी करते,
कधी वडिलांसारखी रागावते,
कधी आपल्या मित्रा सारखं समजून घेते
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीचे दिवे लखलखते,
उजळून टाकू दे बंध,
प्रेमाचे चिरंतर राहो,
आपले नाते बहिण-भावाच..
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

बहिणीचे भावांवर असतात हजारो शुभाशीर्वाद,
भाऊ-बहिणीचे अनमोल नाते,
देवाची कृपादृष्टी या अतूट नात्यावर राहो
सदैव सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

Treading

More Posts