Janmashtami Status |100+श्रीकृष्ण जन्माष्टमी स्टेटस
Janmashtami Status
Janmashtami Status: नमस्कार मित्रांनो, आपल्या कन्हैया चा वाढदिवस येतोय म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव. त्यालाच गोकुळाष्टमी (Happy Janmashtami) असे देखील म्हणतात. श्रावण महिन्यात येणार हा हिंदू सण माझ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव अगदी उत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी 15 ऑगस्ट 2025 रोजी, वार शुक्रवार श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा केला जाईल. भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजेच आपले लाडके कन्हैया भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म होय. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास केला जातो व मोठ्या उत्साहाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण अजून खास होण्यासाठी आपण सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा (Janmashtami Status) देत असतो. तर या लेखामध्ये आपण जन्माष्टमीचे स्टेटस (Janmashtami Status) खास गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लिहिलेले आहेत ते तुम्ही आपल्या नातेवाईकांना मित्र परिवारांना शेअर करू शकता.

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
राजाची भक्ती, बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद,
सोबतीला गोपिकांचा रास मिळून साजरा करू
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास,
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा….
जन्माष्टमीच्या शुभ दिवशी आमची शुभकामना
श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदैव राहो,
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा….
दहयात साखर आणि साखरेत भात,
दहीहंडी उभी करूया देऊया एकमेकांना साथ
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…
कृष्ण मुरारी, नटखट भारी, माखन चोर
जन्मला रोहिणी नक्षत्राला, देवकी नंदाघरी बाळ,
तान्हे, तेजस्वी मोहनी घेती सर्व मिळूनी पाळणा गाती
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

ढगांच्या आडून चंद्र हासला,
आकाशी ताऱ्यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला,
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा….
कृष्ण म्हणजे प्रेम, भक्ती आणि जीवनाचं सार..
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
Read More : Good Morning Message In Marathi
श्रीकृष्ण गोपाळाच्या हसण्यात संपूर्ण जगाचं सौंदर्य आहे,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
जीवनात सत्य आणि धर्माचा मार्ग निवडा,
कृष्ण तुमच्या पाठीशी उभा आहे…
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जप, कीर्तनात हरवलं की,
मनातला सगळा अंधार नाहीसा होतो,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

वासुदेव देवकीचा कान्हा आला, यशोदेला नंदलाला आला,
पार्थ ला सारथी आला , सुदाम्याचा जिवलग आला..
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
कृष्णाच्या बासरीचा स्वर म्हणजे आत्म्याची हाक,,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
भक्तीमध्ये सामर्थ्य आहे आणि सामर्थ्यामध्ये श्रीकृष्ण आहेत,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
प्रेमाचं खरं रूप पाहायचं असेल तर राधा कृष्णाकडे पहा,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
कर्म करत रहा, फळाची चिंता
सोडून द्या हाच गीतेचा संदेश आहे,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
चंदनाचा सुगंध, फुलांचा हार, पावसाचा सुगंध,
राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची आली बहार
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…
दह्याची हंडी, पाण्याची फवार,
लोणी चोरायला आले कृष्णराज,
गोकुळाष्टमीच्या या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना..
की श्रीकृष्णाची कृपा तुम्हावर आणि
तुमच्या कुटुंबावर सदैव राहो
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा..
गोकुळामध्ये होता ज्याचा वास,
गोपिकांसोबत ज्याने रचला रास,
यशोदा देवी देवकी ज्याची,
मैया तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..
श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येऊ आणि
भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येऊ,
तुम्हाला चांगल्या जीवनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी
भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्या सोबत राहू,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा…
विसरून सारे मतभेद लोभ,अहंकार दूर सोडा,
सर्वधर्मसमभाव मनात जागवून आपुलकीची दहीहंडी फोडा.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा…
श्रीकृष्ण पासून सुरु होते जीवन,
भगवान कृष्णकथा सर्वांचा उद्धार ध्यान करा
भगवंताचे प्रभू करतील तुमची सर्व स्वप्न साकार,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा…
आला श्रावण उधळत रंग, गोविंदा न्हाले रंगात,
दहीहंडीचा घेता वेद आनंद भरलाय गगनात
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा…
हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की
आयुष्यात सर्व यश तुमच्या वाट्याला येवो,
आव्हानांमध्ये अधिक संधी मिळत,
दुःखापेक्षा जास्त आनंद मिळो
तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा..
कृष्णाचं प्रेम, कृष्णाची महिमा,
कृष्णाची श्रद्धा, कृष्णा मुळे आहे संसार
तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा..

कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं धाम,
अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतशः प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…
गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
त्याच्या प्रेमात न्हावून निघाली राधा,
गोड बासरीच्या नादाने भरली राधा
अशा सावळ्या सुंदर हरीवर जडले प्रेम कायमचे आता,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
कर्माच्या विचारातून त्याच्या धर्माची पालन
केल्यास भगवान आपल्या शरणात येतो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी येथे Click करा. ➡ Shri Krishn Janmashtami