Marathi jokes |(100+भन्नाट मराठी जोक)

Marathi jokes

Marathi jokes

Marathi jokes : नमस्कार मित्रांनो, विनोद म्हणजे माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनला आहे. marathi jokes करून एखाद्याला खळखळून हसवण हे प्रत्येकालाच जमत नाही.तर असेच काही marathi jokes इथे तुम्हाला पहायला मिळतील. मित्र – मैत्रीण म्हटल कि marathi jokes for friends तर येणारच…त्यांच्या मध्ये होणारे पांचट marathi jokes for friends ऐकून खूप हसू येत. असेच काही Marathi jokes इथे दिलेत आहेत ते नक्की वाचा आणि खूप हसा…..

तसेच तुम्ही Marathi jokes download देखील करू शकता.

Marathi jokes

marathi jokes

स्वत:ला इतकं मजबूत बनवा की,
एखाद्याने दगड जरी फेकून मारला
तर दगडाचा भुगाच झाला पाहिजे.🤣😂😆😃

marathi jokes

भांडण केल्यावर कधी आठवलं का कि…😆😂🤣
अरे यारं आपण हा पॉईंट तर बोललोच नाही…😜😃😍😂

marathi jokes

चीन मध्ये ABP चॅनेल वर बंदी, सारखे बोलत असतात
 ऊघडा डोळे बघा नीट🤣😜😂😃😍

marathi jokes

याला म्हणतात attitude..एका लहान मुलाला विचारले,
तू कोणत्या शाळेत जातोस..?तो म्हणाला “मी जात नाही” मला पाठवतात..!😂😍😃😜

You may also like:Sad Quotes In Marathi

marathi jokes

ती मला म्हणायची १२ वी नंतर मला fashion designer बनायचय,
आता गल्लीतल्या बायकांचा पिको-faul करतेय.🤣😍😂😃😜😆

marathi jokes

बायको हि तुळशीला फेरे घालणारी हवी,
तुळशी बागेला ला फेरे घालणारी नको..😍😂😆😃

marathi jokes

खावा कुणाचही मटण,पण दाबा योग्य उमेदवाराच बटन ..
नाहीतर एक वाटी रस्सा,😆पाच वर्षे बोंबलत बसा.😜😆😃😍😂

marathi jokes

zomato आणि swiggy या कंपनी च्या यशामागे
कोण्या एका स्री चा हात नाही,😂😂😂
हजारो आळशी स्रीयांचा पाठींबा आहे !😂🤣🤣🤣

marathi jokes

आयुष्यात एकच अप्सरा मिळाली ,,पेन्सिल 😆

marathi jokes

लग्न लागल्या-लागल्या जेवायला पाळणारे लोक,
आयुष्यात कधीच मागे राहत नाही..🤣😆😆

Marathi jokes/Funny Jokes

Marathi jokes
Marathi jokes

आयुष्य म्हणजे मोबाईल वापरून उरलेला वेळ…😂🤣😍

झोप आणि अभ्यास यांच्या लढाईत नेहमी कोण जिंकत
माहित आहे का ??🤣🤣🤣😍🤣मोबाईल..

भावा तू तिला कितीही रंग लाव पण, 😂😂
एक दिवस ती तुझ आयुष्य बेरंग करणार 😁😂🤣

पैशाचा गर्व आम्हाला काल पण नवता आणि आज पण नाही,😂🤣
कारण आमच्याकडे पैसेच नाहीत.🤣🤣

जर तुम्हाला वाटत असेल आज तुमचा दिवस वाईट गेलाय,
तर लक्षात ठेव हे तर तुमच रोजच आहे..😂🤣😍🤗

मुली भोळ्या नसतात त्यांना चांगल माहिती असत,
कुणाला दादा म्हनायचं, कुणाला तू आणि कुणाला तुम्ही😂🤣🤣

गुरुजी : बंडू खर खर सांग नाहीतर चड्डी काढून मारेन तुला…
बंडू : पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय😀😂🤣😆😆

शाळेत English चे Lecture चालू असते.
मास्तर : गण्या “it” केव्हा वापरतात ?
गण्या : घर बांधताना !!😂🤣😆😆

बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता….
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते कुठे हि जाऊ नका ..
पाहत राहा ABP माझा 😂🤣😆😆

एक प्रवासी : पुण्याहून पनवेल ला जायला किती वेळ लागतो?…..
दुसरा प्रवासी : नेमका किती ते नाही माहित पन वेल लागतो..😂🤣🤣🤣🤣

आजकाल मुली स्कार्फ असा बांधतात कि जसं काय…
Activa नाही ….भुसा उडवायची मशिनच चालवायची आहे..😂🤣🤣😎

प्रियकर : प्रिये तुझी आठवण आली कि तुझा फोटो समोर घेऊन तुला बघत राहतो..
प्रियसी : मग माझ्या आवाजाची आठवण आली तर काय करतोस? …
प्रियकर : मग काय एखाद्या कुत्रीला दगड मारतो..😂😂🤣😆😆

पोरींना जरी चोकलेट बॉय आवडत असला तरी
लग्न मात्र “गाय छाप” वाल्या सोबत होते ..🤣🤣😆😆😂

बायको : माझी एक अट आहे! नवरा : काय?
बायको : तुम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार ….
नवरा : माझी पण एक अट आहे? बायको : काय?

नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचं ….!

मास्तर : सांगा पाण्यापेक्षा हलक काय आहे? गण्या : सर, भजी ….
मास्तर : कसे काय? गण्या : सर, तेल पाण्यावर तरंगते आणि भजी तेलावर …
गुरुजी सकट अख्खी शाळा कोमात 😂🤣🤣🤣

बाबा : चम्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकी कडे बघ. तिला 90% मिळाले आहेत…
चम्या : तिच्याकडे बघत राहीलो म्हणूनच तर नापास झालो.. 😀🤣🤣🤣

लोकं मला विचारतात अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय करतोस?
मी : पांघरूण घेऊन परत झोपतो…😂😂😂🤣🤣

लग्नानंतर बायकोला घेऊन निघताना सासरे सांगतात जावई
सांभाळा त्यात स्वतःला हा शब्द silent असतो ….😂😂😂🤣🤣

माणुस : साहेब माझी बायको हरवलीये …
मी : हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे , पुलिस स्टेशन नाही ….
तक्रार द्यायला पुलिस स्टेशन ला जा…..
माणुस : च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही.

पिंटू : ती समोरच्या बंगल्यात जी नवीन मुलगी राहायला
आलीये ती आम आदमी पार्टी ची मेम्बर आहे..
बंड्या : तुला कस माहित?...
पिंटू : आज सकाळी मी तिला हात दाखवला …
तर तिने मला झाडू दाखवला .. 😂😂🤣😅😎

भावा तू तिला कितीही रंग लाव पण, 😂😂
एक दिवस ती तुझ आयुष्य बेरंग करणार 😁😂🤣

Treading

More Posts