Good morning message in marathi |100+शुभ सकाळ सुविचार मराठीमध्ये

Good morning message in marathi

Good morning message in marathi

Good morning message in marathi: नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना तुमच्या नातेवाईकांना मित्र परिवाराला गुड मॉर्निंग मेसेज (Good morning message in marathi) देता यावे म्हणून आपण या पोस्टमध्ये Good morning message in marathi लिहिलेले आहेत आणि असे काही कोट्स आहेत जे तुम्ही नुसतं वाचून नाही तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये अमलात आणून त्याचा चांगल्या प्रकारे स्वतःचे जीवन उत्तम करण्यासाठी हे कोट्स तुम्ही उपयोगात आणू शकता.

Good morning message in marathi
Good morning message in marathi

परिस्थिती नावाची शाळा माणसाला
आयुष्यात योग्य शिक्षण देते…

माणसाची संपत्ती म्हणजे पैसा किंवा प्रॉपर्टी नाही,
त्याची खरी संपत्ती म्हणजे त्याचे
हसरे कुटुंब आणि समाधानी मन…

फुलाला फुलायला जशी पाण्याची गरज असते,
तशी नातं फुलायला माईच्या आणि प्रेमाच्या
ओलाव्याची गरज असते…..

लहानपणापासूनच सवय आहे
जे आवडेल ते जपून ठेवायचं,
मग ती वस्तू असो वा

तुमच्यासारखी गोड माणसं……

आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेला वस्तूपेक्षा,
स्वभावाने कमावलेली माणसं

जास्त आनंद देतात……

स्वप्न लहान असली तरी चालतील पण,
स्वप्न पाहणाऱ्यांच मन मात्र मोठं असलं पाहिजे…

अधिक वाचा : Attitude Quotes In Marathi For Boy

स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान,
बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं….

आपल्याला चांगला दिवस पहायचा असेल,
तर वाढदिवसाची संघर्ष करावा लागतो.

अशक्य सोडा, पण शक्य असतील,
तेवढं मात्र नक्की करा…

Good morning message in marathi
Good morning message in marathi

माणसाला ओळखायची सुरुवात जरी,
चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण
ओळख वाणी विचार आणि कर्माने होते.

नातं कोणत्याही असो, मन चांगलं असलं की,
जीवाला जीव देणारी माणसं नक्कीच भेटतात.

एखाद्याला आपल्या इतक्या आठवणी देऊन जा की,
नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर
त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि
डोळ्यात थोडसं पाणी आलं पाहिजे…

जीवनात वेळ अभावी संगत सुटली तर सुटू द्या,
पण संवाद तुटता कामा नये कारण संवाद ही
प्रत्येक नात्याची रक्तवाहिनी आहे….

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो,
तेवढ्याचं हक्काने आपले प्रेम व्यक्त करा
नाते अधिक सुदृढ होईल….

वाईट वेळ साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका,
पण ज्यांनी वाईट वेळ साथ देऊन चांगली वेळ
आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका..

गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी,
मनमोकळेपणाने हात पुढे करा कदाचित आयुष्यात
मागच्या पेक्षाही काही चांगले घडेल.

संयम हा यश मिळविण्यासाठी,
लागणारा सर्वात मोठा घटक आहे.

समोर अंधार असला तरी त्याच्या,
पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात ठेवा.

Good morning message in marathi
Good morning message in marathi

शिक्षण, डिग्री, पैसा यावरून
माणूस कधीच मोठा होत नसतो.

कष्ट,अनुभव व माणुसकी,
हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते.

देव आहे की नाही मला माहीत नाही,
पण आपल्या वाईट
काळात साथ देणारी व्यक्ती
आपल्यासाठी देवापेक्षा कमी
नक्कीच नसते एवढे मात्र खरे,
म्हणूनच म्हटलं जातं की
माणसातील देव शोधता आला
की जगण्यातील दुःखं
आपोआपच नाहीसे होत जाते…

विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा,
प्रयत्न करण्यात दिवस घालवा,
कारण, विचाराने माणूस खचतो
आणि प्रयत्नाने यशाच्या मार्गावर पोहोचतो…

दु:खाची जाणीव असलेल्यांना
सुखाची किंमतही असते,
म्हणून जे दिवस आपण काढले आहेत,
त्याची सतत जाणीव ठेवावी….

निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही.

आमच्या आयुष्यात तुमची साथ अनमोल आहे,
म्हणून तुमच्यावर आमचं खूप खूप प्रेम आहे.

सुख सुविधा असणे म्हणजे समाधानी असणे,
हे केवळ गैरसमज आहेत, आपण आहे त्या
परिस्थितीत आनंदी असणे म्हणजे समाधानी आहे.

दुसऱ्यांसाठी स्वतःला हरवून बसणारी मी
कधीच कोणामध्ये माझ्यासाठी आपलेपणा नाही पाहिला.

Good morning message in marathi
Good morning message in marathi

माणसाचं औषध माणूसच आहे,
कोणी वेदना देतो तर कोणी समाधान.

जे मनाने स्वच्छ असतात ते इतरांच्या,
मनालाही परकेपणा जाणवू देत नाही.

अहंकार हा प्रत्येक माणसात असतो,
पण आपली चूक फक्त तूच मान्य करतो,
ज्याला माणसं गमवायची नसतात.

जपून ठेवणं महत्त्वाचं असतं मग ते,
सुगंधी फुल असो किंवा आयुष्य
सुगंधित करणारी माणसं.

कठीण वेळ आली तरी असा विचार करा की,
चांगली वेळ तुमची वाट पाहत आहे.

सुख सुविधा असणे म्हणजे समाधानी असणे
हा केवळ गैरसमज आहे, आपण आहे त्या
परिस्थितीत आनंदी असणे म्हणजे समाधानी आहे.

वेळ मिळाला की वेळ देणारी खूप असतात,
पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात,
तेच आपले खरे असतात…

नका कोणावर रुसू, नका अबोला धरून बसू,
नित्य ठेवा चेहऱ्यावर हसू,आपले जीवन हे घटकाभराचे,
आज असू तर उद्या नसू.

काही गोष्टींची किंमत खूप छोटी असते पण,
त्यातून मिळणारा आनंद हा खूप मोठा असतो.


Treading

More Posts