Good morning images | (150+)today special good morning images (गुड मॉर्निंग इमेजेस)

Good morning images

Good morning images

Good morning images : नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. दिवसाची सुरवात जर आपण एकमेकांना Good morning ने केली तर संपूर्ण दिवस किती छान जातो ना? नवी पहाट,नवे विचार घेऊन आपण पूर्ण दिवस सुंदर विचारांनी व्यतीत करतो. इतर लोकांना आपण नवीन दिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचाही दिवस आनंदात जातो आणि ते विचार आपण आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी आणतो. चला तर मग आपण एकमेकांना Good morning images शेअर करून शुभेच्छा देऊया.

तसेच Good morning images ,today special good morning images तुम्ही इथून Download देखील करू शकता. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीला,भावाला,बहीनीला,नातेवाईकांना Good morning images शेअर करू शकता .

Good morning images
Good morning images

कायम टिकणारी गोष्ट म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..
शुभ सकाळ

Good morning images
Good morning images

हार मानण्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करणे केव्हाही चांगले..
शुभ सकाळ

Good morning images
Good morning images

सगळं काही हवं तसं मिळत नाही,
कुठे तरी तडजोड करावीच लागते …
शुभ सकाळ

Good morning images
Good morning images

कर्तव्याची दोरी नसली कि मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो..
शुभ सकाळ

Good morning images
Good morning images

वेळेसारखा आहे मी ज्याला कदर नाही,
त्याला पुन्हा भेटत नाही..
शुभ सकाळ

अधिक वाचा : मराठी सुविचार

Good morning images
Good morning images

कोणी माझं वाईट करतंय हे त्याचं कर्म ,
मी कोणाच वाईट करणार नाही हा माझा धर्म.
शुभ सकाळ

Good morning images
Good morning images

स्वप्न छोट असलं तरी चालेल,
पण स्वप्न पाहणाऱ्यांच मन मोठ असलं पाहिजे..
शुभ सकाळ

Good morning images
Good morning images

परिस्थिती गरीब असली तरी चालेल,
पण विचार भिकारी नसावेत.
शुभ सकाळ

Good morning images
Good morning images

डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोडं असेल तर माणस तुटत नाही
शुभ सकाळ

Good morning images
Good morning images

भूतकाळविकत घेण्याइतका श्रीमंत जगात कोणीही नाही.
शुभ सकाळ

Good morning images
Good morning images

ज्यांना कधीच सुरवात करायची नसते,
त्यांच्यासाठी वेळ नेहमीच टळलेली असते.
शुभ सकाळ

Good morning images
Good morning images

शांत बसून निरीक्षण करायला शिका,
प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण गरजेचं नसत.
शुभ सकाळ

Good morning images

Good morning images
Good morning images

जिथे आपण प्रत्यक्षात उपस्थित नसतो,
तिथे आपल्यासमोर असणारे गुण व अवगुण
आपले प्रतिनिधित्व करतात.
शुभ सकाळ

Good morning images

आपल्याला खाली खेचणारे लोकं,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
शुभ सकाळ

Good morning images

आपण चुकल्यावर पण आपल्या सोबत उभे राहणारे खरे आपले.
शुभ सकाळ

Good morning images

माणसाने शाळा शिकावी,
पण शाळा करायला शिकू नये.
शुभ सकाळ

Good morning images

आज-उद्या करता करता आयुष्य संपून जात ,
मनासारखं जयायचं मात्र राहून जात.
शुभ सकाळ

Good morning images

पाठीमागे लोकं काय बोलतात याच दु:खं नाही ,
गर्व त्या गोष्टीचा आहे की कोणाची ताकद नाही
तोंडावर बोलायची.
शुभ सकाळ

Good morning images

शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते,
आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य.
शुभ सकाळ

Good morning images

माणसाने समोर बघायचं की मागे यावरच,
पुष्कळस सुख-दु:ख अवलंबून असत.
शुभ सकाळ

Good morning images

प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही,
तर तो रक्तातच असावा लागतो त्यात टक्केवारी नसते
तो असतो किंवा नसतो.
शुभ सकाळ

Good morning images

अंधारात सोबत असणारा काजवा,
उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षाही
अधिक मोलाचा असतो.
शुभ सकाळ

Good morning images

नशिबाचे दार कधीच अपोआप उघडत नाही,
ते मेहनत करूनच उघडावे लागते.
शुभ सकाळ

Good morning images

नशिबाच आणि मनाच कधीच जुळत नाही,
जे नशीबवान असते ते मनात नसत
आणि जे मनात असते ते नशिबात नसत..
शुभ सकाळ

Good morning images

तुझ्याकडे बोलायला वेळ आहे का?
असं विचारायची हल्ली आपल्यावर वेळ आलीये..
शुभ सकाळ

Good morning images

लोकांना बर बोलणारा हवा असतो,
पण खर बोलणारा नको असतो..
शुभ सकाळ

Good morning images

नशिबही हरायला तयार आहे,
फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे.
शुभ सकाळ

Good morning images

संपतीचा अहंकार हा नेहमी,
प्रगतीला संपवत असतो.
शुभ सकाळ

Good morning images

मनातल वेळेवर बोलून टाकता आल पाहिजे,
साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत.
शुभ सकाळ

Good morning images

आपलं जेव्हा चुकत तेव्हा दुसर्याच सगळचं बरोबर असत.
शुभ सकाळ

Good morning images

दिलदार हृदय नसेल तर धनवान माणुस देखील भिकाऱ्यासारखंच असतो.
शुभ सकाळ

Good morning images

फक्त समाधान शोधा, अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाही.
शुभ सकाळ

Today special good morning images

Good morning images

वेळेला कोणी येत नाही,
आणि वेळ निघून गेल्यावर
म्हणतात मला सांगायच मी आलो असतो.
शुभ सकाळ

Good morning images

फेकायची सवय वाईट,
ही एकदा लागली म्हणजे जेव्हा कधी
आपण खर बोललो तरी समोरचा आपल्याला खोटच ठरवतो.
शुभ सकाळ

Good morning images

जेव्हा आपल्याला आपल्या Someone special
व्यक्तीशी खूप बोलावस वाटत तेव्हा ती व्यक्ती
आपल्याला Ignor करत असते.
शुभ सकाळ

Good morning images

नवस, पूजाअर्चा, देव हे सगळ करून झाल की,
माणस नशिबावर खापर फोडतात.
शुभ सकाळ

Good morning images

मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठीच जास्त धैर्य लागतं.
शुभ सकाळ

Good morning images

हिम्मत करा आणि पुढे जात रहा कारण,
टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागले होते,
आपण तर साधी माणस आहोत.
शुभ सकाळ

Good morning images

मनाची नाती कधी संपत नाही,
फक्त वेळेनुसार शांत होतात.
शुभ सकाळ

Good morning images

कधी-कधी चुकीची माणस,
आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
शुभ सकाळ

Good morning images

आपली ओळख अशी आहे की,
मानाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप.
शुभ सकाळ

Good morning images

सहवासाचा आनंद पैशात मांडता येत नाही.
शुभ सकाळ

Good morning images

सर्वच नात्यांना चुका च कारणीभूत नसतात,
काही नाती अहंकारामुळे देखील तुटतात.
शुभ सकाळ

Good morning images

संवाद दोनच माणसांचा होतो,
त्याच्यात तिसरा माणुस आला की गप्पा होतात.
शुभ सकाळ

Good morning images

शंभर सल्यांच्या शब्दांपेक्षा अनुभवाची,
ठेच माणसाला जास्त मजबूत बनवते.
शुभ सकाळ

Good morning images

तुफान प्रेम करणारी जितकी माणस जोडाल,
तेवढी घर तुमची झाली.
शुभ सकाळ

Good morning images

घडणं किंवा बिघडणं आपल्यावरच अवलंबून असत.
शुभ सकाळ

Good morning images

आपण अशा ठिकाणी पोहचलो पाहिजे,
जिथे आपण पैशासाठी काम न करता
आपल्या आनंदासाठी केल पाहिजे.
शुभ सकाळ

Good morning images

समज कमी असेल तर,
गैरसमज व्हायला वेळ लागतं नाही.
शुभ सकाळ

Good morning imeges

Good morning images

प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. 
शुभ सकाळ

Good morning images

कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण,
आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसू ही शकते. 
शुभ सकाळ

Good morning images

कुणालाच कमी समजू नका,
ज्याला तुम्ही दगड समजत असाल
तो हिरासुद्धा असू शकतो. 
शुभ सकाळ

Good morning images

प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते,
म्हणून सुख न शोधता समाधान शोधा,
आयुष्य खुप आनंदात जाईल.
शुभ सकाळ

Good morning images

प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा,
काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. 
शुभ सकाळ

Good morning images

अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं?
हे महत्त्वाचं नाही, उठा पुन्हा तयारी करा
आणि कधीही हार मानू नका.
शुभ सकाळ

Good morning images

दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही
आठवण करून दद्या की मला जे मिळवायचे आहे,
ते मी मिळवू शकतो.
शुभ सकाळ

Good morning images

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल,
मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्गा नक्कीच मिळेल.
शुभ सकाळ

Good morning images

जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे,
जे  तुम्ही मिळू शकत नाही, असं लोकं म्हणतात.

शुभ सकाळ

Good morning images

जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले तर,
समोरचा तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.

शुभ सकाळ

Good morning images

माणसाला आयुष्यात कुठली एक गोष्ट करावी लागते आहे,
ती परिस्थिती स्वीकारून किंवा आहे ती

परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारा.
शुभ सकाळ

Good morning images

यशस्वी लोक काम करत राहतात ते चूकाही करतात,
पण ते कुठलेही काम अर्ध्यावर सोडत नाही.

शुभ सकाळ

Good morning images

कधी कधी प्रयत्न करत असताना तुम्हाला
अपयशाची भीती वाटेल पण घाबरू नका,
तुम्ही जिंकाल किंवा शिकाल.

शुभ सकाळ

Good morning images

साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात,
ते फक्त हाच विचार करतात की समोर दिसणारी
माणसं चांगल्या मनाची आहेत.

शुभ सकाळ




Treading

More Posts