Marathi suvichar |(150+)सुंदर सुविचार मराठी
Marathi suvichar
Marathi suvichar : नमस्कार मित्रांनो, इथे तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी येणारे Marathi suvichar पहायला मिळेल. Marathi suvichar आपण योग्य पद्धतीने आपल्या जीवनामध्ये अमलात आणून आपले विचार,मार्ग सफल करू शकतो. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करून काढून टाकायला सुरवात केली की अपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. म्हणूनच आपण आपल्या दैनंदिन जीवनात Positive success marathi suvichar चा उपयोग केला पाहिजे आणि त्या प्रमाणे आयुष्य जगले पाहिजे. तसेच Marathi suvichar तुम्ही इथून डाउनलोड देखील करू शकता.
असत्य कधीही लपत नाही.
मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.
सज्जन व्यक्ती वाद टाळते. वाद घालणारी व्यक्ती सज्जन असू शकत नाही.
मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.
खोटारडा शपथा घेण्यात तरबेज असतो.
कष्टाचा आवाज शब्दाचा आवाजापेक्षा मोठा असतो.
मस्तर अपयशाचे दुसरे नाव आहे.
You may also like : chanakya niti quotes
कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते,
जन्माने नाही.
अनुभवाने माणसाची प्रगती होते.
मनुष्य फक्त भाकरीवर जगू शकत नाही, त्याला थोडे मायेचे बळ लागते.
अनुभवातून माणुस अनेक गोष्टी शिकतो.
एखादी व्यक्ती बोलत नसली तरी आत्मपरीक्षण करत असते.
सत्याला कशाचीही भीती नसते.
चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता पहावी.
जो मनाचे सांत्वन करतो तो खरा डॉक्टर.
रिकामे डोके सैतानाचे घर असते.
काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही.
बापाचा हात उशाला असेपर्यंत आयुष्याला गादीची गरज पडत नाही.
वेळेसारखा आहे मी ज्याला कदर नाही त्याला पुन्हा भेटत नाही.
नेहमीच आरसा खराब नसतो, कधी कधी दोष चेहर्याचा पण असतो.
जो कुठेही हरत नाही तो आपल्या मुलांसाठी हरतो.
आयुष्यात दुख आहे, दुखात वेदना आहेत, वेदनेत मजा आहे, आणि मजेत मी आहे.
समाधानी राहिल्यावर, एकांतात ही आनंद मिळतो.
आजपासून थोड बदलायचं कारण कोणाच्या आयुष्यात Option म्हणून नाही राहायचं.
गरज प्रत्येकाला पडते प्रश्न फक्त वेळेचा आहे.
मोठ स्वप्न पाहणार्याने छोट्या-छोट्या गोष्टींत अडकायचं नसत.
बाहेरून शांत दिसण्यासाठी मनात खूप मोठ युद्ध करावं लागतं.
“अपेक्षा” हेच दुःखाच मूळ कारण आहे..
कस बोलावं हि एक कला आहे पण, कसं बोलू नये हा संस्कार आहे.
माणसाने परिस्थिती आणि वेळ बघून स्वतःला बदलायला हवं…
Marathi suvichar
कर्ज फेडता येत रे, उपकार नाही.
मातृभूमी हे मातेसारखेच पवित्र आणि सर्वश्रेष्ठ दैवत आहे.
तारुण्याचा काळ हा अतिरिक्त जीवनाचा सहाय्यक असतो.
You may also like : Gulzar shayari on love
काही घट्ट नाती तुटण्याच कारण हे स्वाभिमान असत.
असं जगा की जसं आपण उद्या मारणार आहोत.
लायकी नसलेले पण भुंकतील फक्त तुम्ही यशस्वी व्हा.
“अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे,
एकट असलं तरी सर्वांना पुरून उरायचं..”
जगातील एक अंतिम सत्य “कोणीच कोणाच नसत “.
बाप थांबला की पोरांन चालायचं असत.
गोड बोलणारे आयुष्य कडू करून जातात.
दुसर्यांचा आनंद पाहून आनंदी होण,हे अतिशय निरोगी मनाच लक्षण आहे.
बोलण्यातला राग लक्षात राहतो पण त्यामागच प्रेम नाही लक्षात घेत कुणी.
चालाखी चार दिवस चमकते, इमानदारी आयुष्यभर..
चप्पल आणि अक्कल योग्य ठिकाणी काढलेली बरी..
कितीही अडचणी आल्या तरी हसण विसरायचं नाही..
पैसा आणि प्रसिद्धी साठी नाही, आईच्या डोळ्यांत येणाऱ्या आनंदाश्रूंसाठी मोठ होयचय..
टोमन्यांच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोन बनतो.
दुसऱ्यांकडे किती आहे याचा विचार करणार्याला
आपल्याकडे जे आहे त्याचा ही आनंद घेता येत नाही.
दिसण आणि असन यातला फरक समजला की फसण बंद होत.
इतरांना जीव लाऊन स्वतःला त्रास करून घेण सोडलय आता.
परिस्थितीचा स्वीकार करा आणि हसतमुखाने पुढे चला.
जिभेचं वजन खूप कमी असत,
पण तिचा तोल संभाळण खूप
कमी लोकांना जमत ..
जेव्हा तुम्ही काहीच करत नाही,
तेव्हा फक्त एकच करा, ते म्हणजे
“प्रयत्न”..
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर
दिसण्याला काहीच अर्थ नाही,
कारण सुंदर दिसण्यात अन
सुंदर असण्यात खूप फरक असतो.
नाती ही झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्याची
हिरवळ कायमची निघून जाते ..
सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत,
तर,काहीजण आपल्याला बोटही दाखवतील
हेही स्वीकारावं लागते. क्योंकी, “जब तक
है जिंदा तब तक है निंदा …!
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे,
तेंव्हाच तर कळत, कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय
आणि कोण सावरायला येतंय..!!!
Success marathi suvichar
सुरवात करायची असेल तर आजपासूनच करा,
उद्यापासून करू असं म्हंटल तर तो उद्या
कधीच येत नाही …
पूर्ण जग जिंकता येते संस्काराने …!
आणि …,
जिंकलेल सर्व हरू शकते अहंकाराने …!
जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल ,
तर, लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येईल..
जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन
आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन …
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात..
स्वतःला असं बदला कि जग तोंडात बोटं घालेल,
लक्षात ठेवा अपेक्षा हेच दुःखाच मूळ कारण आहे ..
कोणतीही गोष्ट सुरु करण्याचा मार्ग म्हणजे
बोलणे बंद करणे आणि कामाला सुरवात करणे..
मोठी स्वप्ने पाहणारेच,
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात..
प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत,
चला जुन्या विषयांचे ओझं डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो..
माणस ओळखण्यात झालेली चूक हेच
आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाच मोठ कारण असत..
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंत:करणात जिद्द आहे, डोळ्यासमोर आकाश आहे
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे..
बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित
असत ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो..
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका,
त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा.
शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला,
तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.
जीवनात त्या माणसांना कधी विसरले नाही पाहिजे,
जेव्हा त्यांनी तुमच्या पडत्या काळात तुमची मदत केलेली असते..
तू लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस,
तू विकला गेला म्हणजे समाजाला कमजोर करशील..
काही लोकांना वेळीच जाणीव करून देण गरजेचं असत,
नाहीतर मस्करी कारण किंवा एखाद्याच मन दुखावण यात फरक असतो..
घमेंड ही दारूप्रमाणे असते,
स्वतःला सोडून इतर सर्वांना कळते कि ती चढलेली आहे..
जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो,
तो सर्वात उत्तम पुरुष समजावा..
जेव्हा तुम्हाला असे वाटेल कि मी काहीच करू शकत नाही,
तेव्हा एक गोष्ट नक्की करा ती म्हणजे “प्रयत्न”..
कोणत्याही यशाला जरा जवळून बघा,
तेव्हा समजेल किती वेळ लागलेला आहे..
विचारधारा बदलू शकतात, चरित्र बदलत नसते,
चरित्रांचा केवळ विकास होत असतो..
कारण सांगणारी लोकं यशस्वी होत नाही,
आणि यशस्वी होणारी लोकं कारण सांगत नाही..
लाईफ जगायची असेल तर पाण्यासारखी जागा,
कुणाशीही मिळा, मिसळा,एकरूप व्हा
पण स्वतःच महत्व कमी होऊन देऊ नका..
आपल्यासाठी कोणी नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत,
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी..
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा,
त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते..
दुसर्यांच्या ढगात इंद्रधनुष्य बनण्याचा प्रयत्न करा..
कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवट पर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते.
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ,
चांगली पान मिळन आपल्या हातात नसत पण
मिळालेल्या पानांवर चांगल डाव खेळण यावर
आपल लक्ष अवलंबून असत..
वेळ ही तुमच्याकडे असलेली सर्वात मोठी संपती आहे,
तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल.
माझ्यामागे कोण काय बोलत याने
मला अजिबात फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही,यातच माझा विजय आहे..
चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये,
कारण काही वेळ नंतर तुमची चांगली गोष्ट हि फक्त
बडबड समजली जाते..
वेळ सर्वांना मिळतो जीवन बदलण्यासाठी,
पण जीवन पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी..
Positive success marathi suvichar
का बनायचं “कोणासारख”,
जर जगात आपल्यासारख कोणीच नाही..
सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल,
पण तुमचे यश देखील कायमचेच झोपेल.
आपल कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला
लागल कि समजाव आपला उत्कर्ष होतोय.
नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका..
शिक्षण हे एक प्रभावी असर आहे,
जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता..
आवड आणि आत्मविश्वास असेल,
तर कुठलीही गोष्ट अवघड नाही..
जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही..
पराभवाची भीती बाळगवू नका,
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो…
तुमच्या आयुष्यात कोणी सोबत नसेल तर घाबरू नका,
कारण एकटे आकाशात उंच उडणारे गरुड फार कमी असतात..
ज्ञानाणे , मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि
भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला तर यात तुमचा काहीच दोष नाही,
पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल ..
लक्षात ठेवा लोकं उगवत्या सूर्याला नमस्कार करतात ,
मावळत्या नाही..
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल..
समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागतं नाही..
स्वतःच्या जीवावर जगायला शिका,
थोडीशी फाटेल, पण अभिमान वाटेल ..
कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..
आयुष्य हे चित्रासारखे आहे,
मनासारखे रंग भरले की
फुलासारखे खुलून दिसतात..
चित्र हे हाताची कृती आहे,
पण चरित्र हे मनाची आकृती आहे..
आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते,
फक्त विचार Positive पाहिजे..
सराव तुम्हाला बळकट बनवतो ,
दु:ख तुम्हाला माणुस बनवते
अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते
यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते..
हळू मिळणारे यश चारित्र्य बनवते,
लवकर मिळणारे यश अहंकार निर्माण करते..
कोणाला न दुखवता जे हवे ते काम करणे,
याला खरा समजूतदारपणा म्हणावा…
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका,
कारण माणसे तुम्हाला काय बोलतात
त्यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही ..
सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो,
चेहरे वयाचे गुलाम असतात..
गरज प्रत्येकाला असते विषय फक्त वेळेचा असतो..
काय चुकल हे शोधायला हवं,
पण आपण मात्र कुणाच चुकल
हे शोधत राहतो..