Anniversary wishes for husband | (100+)लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary wishes for husband

Anniversary wishes for husband

Anniversary wishes for husband : नमस्कार मित्रांनो, जगातील सर्वात सुंदर नात्यापैकी एक प्रेमळ नात असत ते नवरा-बायकोचं. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याच वचन ते निभावतात. प्रत्येक सुख-दुःखात, अडचणीत एकमेकांना ते जपतात. आपल्या मनातील काही गोष्टी,आनंदाचे क्षण, दुखःचे क्षण ते एकमेकांसोबत शेअर करत असतात त्यालाच पार्टनर म्हणतात जो आपल्याला समजून घेतो,आपली काळजी घेतो तो आपला आयुष्यभराचा जीवनसाथी असतो.

असा पार्टनर प्रत्येकाला हवाहवासा वाटतो, जो उपदेश करणार नाही पण साथ देईल. जो उणीवा दाखऊन देईल पण दोष देणार नाही.कौतिक करेन पण अहंकार फुलवणार नाही.जो आपल्याला सात जन्म साथ देतो तो आपला नवराच असतो. अश्या माझ्या प्रिय नवऱ्याला (Anniversary wishes for husband) लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Anniversary च्या दिवशी प्रिय नवऱ्याला म्हणजेच आपल्या जीवनसाथीला Anniversary wishes for husband लग्नाच्या सुंदर शुभेच्छा तुम्ही इथून Download करू शकता.

तुमचं जीवन आनंदी, सुख – समृद्धिदायक
तसेच आरोग्यपूर्ण असो,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Anniversary wishes for husband
Anniversary wishes for husband

स्वप्नांनपेक्षा मोहक, कल्पनांपेक्षा सुंदर
क्षणांनी हे जीवन व्यापून जावो,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आयुष्याचा अनमोल आणि अतुर क्षणांच्या
आठवणींचा दिवस…
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असचं कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही
लग्नदिवसाची घडी कायम,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Read More : Marathi love quotes

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार, आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Anniversary wishes for husband
Anniversary wishes for husband

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या
जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे व
तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे हीच प्रार्थना,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

दुःख आणि वेदना तुमच्या पासून दूर रहव्या,
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी,
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Read More Latest Articles : Marathi jokes for friends

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येउदे उधान,
आपली जोडी नेहमी अशीच राहो पुढची
शंभर वर्ष हीच आहे वारंवार
..!

Anniversary wishes for husband
Anniversary wishes for husband

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानचं असतो,
तुमच्या प्रवासाच्या सुरवातीचा साक्षीदार असलेला हा
दिवस असाच अविस्मरणीय राहो,
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुम्हाला आयुष्यात
वैभव,प्रगती,आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

सुख दुःखात मजबूत राहिले आपले नाते एकमेकांबद्दल
आपुलकी आणि ममता, नेहमी अशीच वाढत राहो
संसाराची गोडी वाढत राहो,लग्नाचा आज वाढदिवस
आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो…..!

Anniversary wishes for husband
Anniversary wishes for husband

तू आहेस म्हणून या संसाराला अर्थ आहे,
तू आहेस म्हणून जगण्याला मजा आहे,
तू आहेस म्हणून कसली भीती उरली नाही,
तू असतोस नेहमी सोबत म्हणून कुठल्याही
परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत मिळते.
माझा नवरा ,माझा राजा माझा सोबती,
माझा नवरोबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तूच हवास,
दुःख कितीही असेल तरी तुझी सोबत असली
तरी मला कसलीच भीती नाही , या वाढदिवसानिमित्त
मला सात वचनांची खरी जाणीव करून दिलीस,
तू दाखवत नसलास तरीही तूही माझ्यावर खूप
प्रेम करतोय ह माहीत आहे मला ,मला प्रत्येक
जन्मी हाच नवरा मिळो अशी देवाकडे प्रार्थना करीन,
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुझ्या ब्रह्मचर्याला या दिवशीच लागला होता फुल स्टॉप.
तुम्हाला लग्न वाढदवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..!

दिवा आणि वातीसारख आपल नात आहे , हे नात
असच तेवत रहाव हि इच्छा आहे…
Happy Anniversary My Dear Husband..
!

Anniversary wishes for husband
Anniversary wishes for husband

आपल्या दोघांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..
आज वर्षपुर्तीनंतर आठवताना मन आनंदाने
भरलेले…लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

देव करो असाच येत राहो आपल्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असच सुगंधित राहावं हे आयुष्य, जसा
प्रत्येक दिवस असो सण खास..
Happy Marrage Anniversary Dear Husband..!

पती-पत्नीचे आपले नाते,
क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे
तुझ्या वाचून माझे जीवन,
कधीही एकटे नसावे,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो…!

Anniversary wishes for husband
Anniversary wishes for husband

Heart touching anniversary wishes for husband

Heart touching anniversary wishes for husband
Heart touching anniversary wishes for husband

कधी भांडतो, तर कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच भांडत राहू पण शेवट पर्यंत सोबत राहू,
तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो..!

माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास,माझा स्वप्न
माझं प्रेम आणि माझा प्राण आहेस तू,
जिवलगा तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आयुष्याच्या या वळणावर
सप्तपदीचे फेरे सात,
सुख – दुखात सदैव तुझी समर्थपणे
मज लाभली साथ..!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Anniversary wishes for husband in marathi
Anniversary wishes for husband in marathi

सात फेऱ्यांनी बांधलेलं हे प्रेमाचं नात,
आयुष्यभर असच टिकून राहो ,
कोणाचीच नजर ना लागो तुमच्या प्रेमाला
आणि तुम्ही असेच अनेक लग्नाचे वाढदिवस
साजरे करत रहा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
!

सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ,
आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,
आपुल्या संसाराची गोडी बहरत राहो.
लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!

नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे,
नजरेपासून दूर असले तरी तू माझ्या हृदयात आहेस, 
डोळे मिटून तू माझी आठवण काढ, मी तुझ्यासमोर उभी आहे.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

पुन्हा आला आहे ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे
सुंदर नात्यात रूपांतर झाले,आणि आजही त्या
सर्व आठवणीतितक्याच ताज्या आहेत तू माझ्यासाठी खूपच खास आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.

जीवनाच्या ह्या प्रवासात प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी ,
तुझ्या विना प्रवासाची सुरुवातही नसावी.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.

Heart touching anniversary wishes for husband
Heart touching anniversary wishes for husband

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस,
कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच.
कधी चिडले, कधी भांडले, कधी झाले भरपूर वाद
पण दुसर्‍याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या,
कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात
कुठेच मिळत नाही, एक संस्कारी पती म्हणून
तु माझी साथ देत आहेस हे माझे भाग्यच …
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा ..!
Happy Marriage Anniversary Dear Husband..

Hubby wedding anniversary wishes for husband

Hubby wedding anniversary wishes for husband
Hubby wedding anniversary wishes for husband

नवरा खंबीरपणे पाठीशी उभा असेल तर,
बायको प्रत्येक गोष्टीत यशस्वी झालीच म्हणून समजा..
जेथे प्रेम आहे तिथे जीवन आहे !
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आकाशातला चंद्र तुझ्या बाहोंमध्ये येवो,
तू जे मागशील ते सर्व तुला मिळो,
तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

जन्मो-जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट,
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे
ईश्वरचरणी प्रार्थना, माझ्या प्रिय नवऱ्याला
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

hubby wedding anniversary wishes for husband
hubby wedding anniversary wishes for husband


माझे जग ज्याच्या पासून सुरु होते,
आणि ज्याच्या पासून संपते अशा माझ्या प्रिय नवऱ्याला
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपलं हे नात असच फुलत राहू दे,
आणि तुमच हे प्रेम असच बहरत राहू दे
Happy Anniversary My Dear Husband..!

विश्वासाच हे नातं असच टिकून राहो,
तुमच्या जीवनातील प्रेमाच सागर असच
व्हावत राहो देवाकडे प्रार्थना करतो की,
याचं जीवनात सुख आणि समृद्धीने नांदो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….!

hubby wedding anniversary wishes for husband
hubby wedding anniversary wishes for husband

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका.तुमची जोडी
वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,एक नाही सात जन्म ही जोडी राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. . !
Happy Marriage Anniversary.

जरी नशिबाने साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिली,
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला
एक यशस्वी दिशा मिळाली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversar
y.

पुन्हा आला आहे ज्या दिवशी आपल्या प्रेमाच
सुंदर नात्यात रूपांतर झाले,आणि आजही त्या
सर्व आठवणीतितक्याच ताज्या आहेत तू माझ्यासाठी
खूपच खास आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.

Anniversary wishes for husband in marathi (लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा )

anniversary wishes for husband in marathi
anniversary wishes for husband in marathi

जसा पहिला होता मी माझ्या स्वप्नात,
जसा होता माझ्या मनात,
आणि आता तसाच आहे माझ्या आयुष्यात…
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो..!

माझे सर्व सुख आणि आनंद आहेस तू ,
हृदयात लपलेला श्वास आहेस तू ,
तुझ्याशिवाय माझे जगणे हि आहे अशक्य कारण
माझ्या हृदयात पडणार्या प्रत्येक ठोक्यात आणि
आवाजात आहेस फक्त तू आणि तूच…
Happy Anniversary My Dear Love…!

मी कदाचित सर्वोत्तम पत्नी असू शकत नाही,
परंतु मी नशीबवान नक्कीच आहे
कारण मला जगातील सर्वोत्तम पती मिळाला तुमच्या सारखा..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो..
Happy Anniversary My Dear Husband..!

तुमच्यावर किती प्रेम आहे हे सांगू शकत नाही,
फक्त एकच सांगेन, तुमच्या शिवाय हा श्वास पण अधुरा आहे..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

anniversary wishes for husband in marathi
anniversary wishes for husband in marathi

माझ्या मनाला आवडनारे संगीत म्हणजे फक्त तुच आहेस ,
जे दोघांचे संगीतमय आयुष्य आहे हे एक गाण आहे जे पुढे जात आहे
Happy Anniversary My Love..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो….!

लोकं असे म्हणतात कि जिथे प्रेम असते तिथे जीवन असते,
तुम्ही माझ्यासाठी माझे जीवन आणि सर्वस्व , सर्व काही आपणच आहात
माझ्या जीवनसाथीला माझ्या प्रेमाला लग्न वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा..!

येणाऱ्या आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे,
आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू दे
माझ्या प्रिया प्रेमळ नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

दिवा आणि वाती सारख आपल प्रेम वर्षान वर्षे पेटतच राहो,
हे नात असच कायम एकमेकांच्या सोबत राहो हीच इच्छा
अहो तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा..!

जिथे प्रेम आहे तिथे जिवन आहे,
माझ्या प्रिय नवऱ्याला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या गुलाबी शुभेच्छा,
Happy Anniversary My Hubby..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो..!

anniversary wishes for husband in marathi
anniversary wishes for husband in marathi

मला प्रेम करायला शिकवले फक्त तुम्ही,
आपल्या आयुष्याला स्वर्ग बनवायला शिकवले तुम्ही
आयुष्यात पावलोपावली नवरा-बायकोचे नाते हे आणखी
घट्ट बनवायला हि शिकवले तुम्हीच,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आहो खर सांगू का?
ह्या साताजन्माच्या आयुष्यात माझ्या हातावर कोरलेल्या
रेषेवर आणि रेखाटलेल्या मेहंदीवर फक्त तुमचेच नाव असेल,
ते ही जन्मो-जन्मी कायमच..
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हला मंगलमय शुभेच्छा..!

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे,
आपल्या दोघांचि साथ कायम सोबत राहो
आयुष्यातील संकटांशी लढताना आपली साथ कधीही न संपो हिच सदिच्छा,
Happy Anniversary My Love…
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नवरोबा आयुष्याच्या प्रत्येक वळनावर मला तुच हवास
दु:ख कितीही असले तरी तुझी सोबत असली तर मला,
कसलीच भीती नाही या वाढदिवसा निमित्ताने मला सात
वचनांची खरी जाणीव करुन दिलीस…
Happy Anniversary My Love….!

आहो नवरोबा माझा जिव आहात तुम्ही ,
माझा अभिमान आहात तुम्ही तुमच्या मुळे
अपुरी आहे मी कारण माझ्या संपूर्ण संसार ,
आणि अखंड जन्म आहात तुम्ही पुन्हा एकदा
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा…..!

तू आहेस म्हणुन ह्या संसाराला अर्थ आहे,      
तु आहेस म्हणुन जगण्याला मज्जा आहे
तु आहेस म्हणुन कसली भीती उरली नाही,
तू आहेस सोबत म्हणुन कुठल्याही परीस्थीतीला
तोंड द्यायची हिमत मिळते माझा नवरा माझा राजा माझा सोबती
Happy Anniversary My Love..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

कितीही रागवले तरी समजुन घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला रडवले
कधी तर कधी प्रेमाने हसवले केल्या पुर्ण माझ्या सर्व इच्छा,
Happy Anniversary My Love…
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,
तू मला खुप प्रेम आणि आदर दिलास
ज्यासाठी मी तुमची खुप आभारी आहे,
तूझ प्रेम असच माझ्यावर राहु दे
Happy Anniversary My Love…!

anniversary wishes for husband in marathi
anniversary wishes for husband in marathi

तो खास दिवस आज पुन्हा आला ज्या दिवशी,
आपल्या प्रमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले होते
आणि आजही त्या सर्व आठवणी तश्याच ताज्या आहेत
तू माझ्यासाठी खुपच खास आहेस..
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सोनेरी शुभेच्छा..!
Happy Anniversary Dear Husband…!

दु:ख आणि वेदना माझ्या पासुन लांब राहाव्या,
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहर्यावर,
सदैव आनंद राहावा हिच माझी परमेश्वराला प्रार्थना
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा..!

नवरोबा आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे,
तुझ्या सोबत हा संसार करताना कसे दिवस गेले
कळल सुद्धा नाही,
माझ्या प्रत्येक सुख दु:खात माझ्या
सोबत उभा राहीलास, माझ्या माणसांना आपलस करुन
टाकलस,
मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाहीस,
नेहमी सांभाळून घेतलस आपल्यातील हे प्रेम कायम आसच राहो ,
आणि हे वर्ष असेच येत राहोत हिच देवाकडे प्रार्थना करते
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या तेजोमय व प्रेमळ शुभेच्छा….!

Treading

More Posts