Navra bayko love quotes in marathi | 200+नवरा बायको लव कोट्स
Navra bayko love quotes in marathi
Navra bayko love quotes in marathi : लग्न म्हणजे दोन जीवांच मिलन एक पवित्र नातं. लग्नानंतर नवरा बायको या नव्या नात्याची सुरुवात होत असते.या नात्यात आपुलकी,प्रेम,जिव्हाळा आणि काळजी असेल तरच हे नाते टिकते आणि पुढे जाते. हे नातं जपण्यासाठी नवरा आणि बायकोने दोघांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे तर आणि तरच हे नातं घट्ट होत.नवरा बायकोमध्ये जर खूप जास्त प्रेम असेल एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असेल तर त्यांच्या नात्याला कधीच तडा जाणार नाही आणि ते नेहमी फुलून दिसेल.
तर असाच तुमच्या जवळच्या जोडप्याला म्हणजेच नवरा बायकोला Navra bayko love quotes in marathi शुभेच्छा देऊन त्यांना आनंदी बनवूया. Navra bayko love quotes in marathi,navra bayko love quotes in marathi text,heart touching navra bayko love quotes in marathi,husband wife love quotes,navra bayko status in marathi शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इथून डाउनलोड करू शकता.
वडिलांनंतर आपली जो काळजी करतो
आपल्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही
त्याला “नवरा” म्हणतात…
रोज रोज गोड बोलून मुंग्या लागतील ना
आपल्या नात्याला म्हणून कधीतरी भांडणं
ही करावं लागत हस ना आता जरा…
प्रेम या अडीच अक्षरात ब्रम्हांडाएवढं सुख असत
लपलेलं दोन जीवांनी त्यात सृष्टीतल नाजूक बंधन
जपलेलं असतं……
तुझ माझ्या आयुष्यात येणं हेच
एक सुरेल गाणं आहे तुझ माज
सहजीवन हे नक्षत्रांच देणं आहे…
तू माझा प्राण तू माझा श्वास
तू माज स्वप्न तू माज प्रेम
तू माज हृदय तू माज आयुष्य
आणि तूच माझा शेवट…..
तुझी मिठी म्हणजे चंद्र
चांदण्यांचा भास मिलन
हृदयाचा व्हावं एकत्र
येऊन तुझा माझा श्वास…Read More : Birthday wishes for brother
Husband wife love quotes | नवरा बायको लव कोट्स इन मराठी
तुझ्यावर माज किती प्रेम आहे हे
शब्दात सांगता नाही येणार फक्त
इतकंच सांगेन तुझ्याशिवाय जगता येणार नाही…
पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे पाहून लाजत आहे
कारण तुझ्या पायातील पैंजण
सुध्दा माझ्याच नादात वाजत आहे…
ते आयुष्यचं काय ज्यात प्रेम नाही
ते प्रेमचं काय ज्यात आठवणी नाही
त्या आठवणीच काय ज्यात तू नाही
आणि ती तूच काय ज्यात मी नाही…
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण
काढशील आठवण माझी जेव्हा
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण….
प्रत्येक क्षण आठवतो तुझ्या
सोबतीतला प्रत्येक क्षण असा
की लाजवेल तो सुखाला…
मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात
पडते तो म्हणजे माझा “नवरा”
Navra bayko love quotes in marathi text| नवरा बायको लव कोट्स इन मराठी टेक्स्ट
मला प्रेमात हरायच किंवा जिंकायचं नाही
फक्त तुझ्या सोबत आयुष्यभर जगायचं आहे…
नवरा तो नवराच असतो कितीही
भांडण झालं तरी मायेने तोच जवळ घेतो….
खरं प्रेम काय असतं हे आता
मला कळलय माझ्यावर माझ्या
एवढेच प्रेम करणारं आता कोणीतरी
मला मिळालय….
असं ऐकलंय की जे उशिरा भेटत
ते शेवट पर्यंत सोबत राहत कायमचं….
तुझी प्रत्येक आठवण ही माझ्यासाठी
खूप खास आहे तू आहेस माझ्या ह्या
हृदयात म्हणूनच चालू हा माझा श्वास आहे…
साथीला साथ देणारी असली की
सात फेरे घेण्याची काहीच गरज नाही….
Situation कशीही असो प्रत्येक
Situation मध्ये साथ देणं हेच खर
येड प्रेम असत….
तुझा स्पर्श होताच जाणीव होते मला
माझ्या असण्याची तू नजरे समोरून दूर
होताच ओढ लागते मला तुला पुन्हा भेटण्याची…
एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटल्यावर
दुसरीकडे कुठे मनच लागत नाही….
नवरा प्रेम करणारा नसला तरी चालेल
पण आदर करणारं नक्की हवा आणि
तसा तू आहेस त्यामुळं मी अधिक आनंदी आहे….
माझ्यासाठी तु सुखात असणं गरजेचं आहे
सोबत कोणीही असुदे तुझ्या….
बायको असावी भांडण करणारी
कधी कधी रागाने धुसफूस करणारी
पण काही झालं तरी हक्काने फक्त
माझ्या सोबत उभी राहणारी….
नवरा बायकोचं नातं म्हणजे
स्वर्गात बांधलेली गाठ ती ज्याच्याशी
बांधली आहे तो कसाही तिला शोधत
येतोच डोळ्यातून प्रेम पाझरत अन्
दोन जीव एक होतात…
तुझ्या कुंकवाशी माज नातं
जन्मोजन्मी असावं मंगळसूत्र
गळ्यात घालताना तू डोळ्यात
पाहून हसावं कितीही संकट आली
तरी तुझा हात माझ्या हाती असावा….
आपल नात हे ओढून ताणून नाही
तर निर्मळ मनाने निर्माण झाले आहे
त्यामुळे ते कधीच तुटणार नाही
तुझ्याशिवाय माझ आयुष्य हे
आयुष्यच राहणार नाही….
माझ्याशिवाय तुला कोणी झेलू शकत नाही
हा प्रत्येक बायकोचा नारा असायला हवा…..
दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवटही
कायम तुझ्यासोबत पाहायचा आहे
एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर
कायम ठेवायचा आहे….
जेव्हा कोणावर खरं प्रेम होतं
तेव्हा त्या व्यक्तीची काळजी
करायला खूप चांगलं वाटतं…
तुझ्यासोबत सजवलेलं स्वप्नांचं घर
मी कधीही तोडणार नाही तू ये
किंवा नको येऊस तुझी वाट
पाहणं सोडणार नाही…..
सुंदर दिसण्यासाठी तू फक्त
एकच करत जा आरशात
पाहण्याऐवजी माझ्या डोळ्यात पाहत जा….
जो मुलगा माझी आणि माझ्या
आई-वडिलांची इज्जत करेल
तोच असेल माझ्या आईचा जावई…
प्रेम तर सगळेच करतात पण
मला तुझ्यावर आयुष्यभरासाठी
ते बायको वालं प्रेम करायचं आहे….
एक स्वप्न तुझ्यासोबत जगण्याचं
एक स्वप्न तुझ्या नावानंतर माझं नाव लावण्याच….
तुझ्या मनातलं सगळं आज ना
उद्या तू मला सांगशील थोडेसे
उशिराने का होईना पण तू सुद्धा
माझ्यावरच प्रेम करशील….
Heart touching navra bayko love quotes in marathi| हृदयस्पर्शी नवरा बायको लव्ह कोट्स मराठीत
आयुष्यभर साथ द्यायची का नाही
हा निर्णय तुझा आहे पण मरेपर्यंत
नवरा बनवून साथ देईन हा शब्द माझा आहे….
जग किती सुंदर आहे बघ माझ्या
मिठीत येऊन डोळे लावून भिजून
जा माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे
सगळं काही साठवून ठेवतील असे डोळे
नाही माझे पण तुझे प्रेम साठवून ठेवीन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे…
तू आहेस हट्टी पण प्रेम मी करते
तितक्याच टोकाने म्हणूनच सामावून
घेतो रागाला तुझ्या मी प्रेमाने….
तू आहे म्हणून तर सगळं
काही माझं आहे हे जग
जरी नसलं तरी तूच माझ्या
प्रेमाचा ताज आहे….
आयुष्यात हजारो मित्र मैत्रिणी येतात
आणि जातात पण शेवटपर्यंत साथ देते
ती फक्त बायकोच असते….
हळुवार जपून ठेवलेले क्षण तेच
माझ्या जगण्याची आस आहे एकेक
साठवून ठेवलेली आठवण तीच
माझ्यासाठी खास आहे…
सांगायचे होते तुला खेळते
विरहाचे होते क्षणात नाते
आपले विलग झाले होते…
देवाने मला माझ्या आयुष्यात आनंदी
राहण्यासाठी दिलेले बक्षीस आहेस तू…
भुक तरी कशी लागणार आपल्याच
माणसाने रुसल्यावर घास तरी कसा
गळ्यातून उतरणार…
सोबत कुणी नसल्यावर माहेरी
साधी सर्दी झाल्यावर घर डोक्यावर
घेणारी ती सासरी मात्र तापाने
फनफन करत असली तरी
कुणाला जाणवू देत नाही….
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष
नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात
तर आयुष्यभर एकटे राहाल आणि
मला कधीच तुझ्यातले दोष शोधण्यात रस नाही…
Navra bayko status in marathi| नवरा बायको स्टेटस इन मराठी
तुझ्याशिवाय जगणं काय,
जगण्याचं स्वप्नंही पाहू शकत नाही
श्वासाशिवाय किमान काही क्षण जगता येतं
पण तुझ्याशिवाय जगणं शक्यच नाही….
नवरा तर असा हवा, ज्याला मी न
बोलता माझ्या मनात काय आहे ते
समजेल असं मला नेहमी वाटायचं
आणि तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर
माझं हे स्वप्नं पूर्ण झालंय….
लग्नानंतर सगळ्या परिस्थिती सोबत
‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते.
त्यातही पतीचा साथ असेल तर ठीकच
नाही तर ‘ती’ खचून जाते हो…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ….
तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…
नशिबाने जरी साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिली
तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला
एक नवीन दिशा मिळाली…
नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ
‘फक्त नवऱ्यासाठीच ‘ती’
एका अनोळख्या घरात जाते
बाकी सासरची नाती
तर नंतर निर्माण होतात हो….
नवरा हा आभाळासारखा
स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा
जेणेकरून बायकोरूपी चंचल
आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला
त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल….
धडधड माझी तुझ्यामुळे आहे,
आशिकी माझी तुझ्यामुळे आहे
सांगू तर कसे सांगू ?
माझ्या जीवनाचा श्वासच तुझ्यामुळे आहे….
नवरा प्रियकर असला तर
आयुष्याचं सोन होत आणि
प्रियकरच नवरा असला तर सोन्याहून पिवळ..
माझ्यापेक्षा तुझ्यात हरवून जाण
मला पसंत आहे कारण तुझ्या हृदयात
रमून जाण्यात वेगळाच आनंद आहे…
भेटून तर सगळेच प्रेम करतात
पण न भेटता ही जे प्रेम करतात ना
त्यांच्या फीलिंग्ज खूप भारी असतात….
आपल्या दोघांबद्दल काहीतरी विचार
नक्कीच केला असेल देवाने नाहीतर
इतक्या मोठ्या जगात आपली ओळख
झालीच नसती…
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी
आता फक्त माझ्यापासून दूर जाऊ नकोस
तू कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू माझे
पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…
माहीत नाही तिच्या मध्ये अस काय आहे
जेव्हा पण तिला पाहतो सारा राग शांत होतो…
पैशाने तर फक्त गरजा पूर्ण होतात आणि
परफेक्ट जोडीदार भेटला की आयुष्य पूर्ण होत….
काळजी करू नकोस मनापासून
आपल मानल तुला मी नाराज होईल
आणि मला कितीही राग आला ना
तरी तुला कधी मी सोडून जाणार नाही…
कोणत्या शब्दात लिहू मी तुझ
महत्त्व एवढंच सांगू शकते तुझ्या
शिवाय मी अपूर्ण आहे…
त्याच्या खिशात किती पैसे आहेत
ते कधीच महत्वाचं वाटलं नाही मला
मी त्याच्या सोबत किती खुश आहे
इतकंच पुरेस आहे मला….
प्रेम म्हणजे फक्त लग्न करणं किंवा
एकमेकांसाठी जीव देणे नाही तर
एकमेकांचे न होताही नेहमी
एकमेकांसोबत राहणं, एकमेकांना
आयुष्यभर साथ देणं….
एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी
जीवाची किती तळमळ होते
हे त्यालाच कळते ज्यांनी कोणाला
तरी स्वतः पेक्षा जास्त जीव लावलेला असतो…..