Thank you for birthday wishes marathi | 100+वाढदिवस आभार संदेश
Thank you for birthday wishes marathi
Thank you for birthday wishes marathi : नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस म्हणजे हा त्याचा वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशी त्यांना त्यांच्या घरातले नातेवाईक, मित्रपरिवार तसेच अनेकांकडून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या जातात. त्या शुभेच्छांनी त्यांचे मन आनंदाने भरभरून जाते त्याचेच पुढे ते आभार देखील मानतात. या पोस्टमध्ये वाढदिवसानिमित्त आभार मानण्यासाठी (Thank you for birthday wishes marathi) इथे दिलेले आहेत ते तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता आणि आपल्या मित्र परिवारांना नातेवाईकांना शेअर देखील करू शकता.
मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या
शुभेच्छा बद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आपण सर्वांनी मला माझ्या
वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा,
आणि आशीर्वाद मला मिळाले
मी आपणा सर्वांचा आभारी आहे.
तुम्ही दिलेल्या शुभेच्छांनी आणि प्रेमाने,
मला खूप मोठा साहस आणि प्रेरणा मिळाली
तुमच्या शुभेच्छांनी माझा वाढदिवस अधिक
विशेष आणि यादगार बनला,
तुमचे मनापासून खूप खूप आभार.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध
माध्यमातून प्रयत्न व अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छारुपी
स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
तुमचा किमती वेळ माझ्यासाठी दिला आणि
माझा जन्मदिवस साजरा केला त्यासाठी
आभार आणि खूप खूप धन्यवाद.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
वेळेत वेळ काढून मला फोन करून भेटून व
मेसेज करून द्या शुभेच्छा दिल्या
त्यासाठी आपल्या मनापासून आभार.
अधिक वाचा : रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
अशीच साथ नेहमी राहू द्या आपल्या
शुभेच्छांचा मनापासून स्वीकार धन्यवाद.
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे,
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच
राहतील माझा आनंद अगणित
केल्याबद्दल मनापासून आभार.
आपण दिलेल्या शुभेच्छा कायमच
माझ्या आठवणीत राहतील,
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण
जो माझ्यावर शुभेच्छांचा
वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून आभारी आहे,
असेच प्रेम माझ्यावर कायम राहू द्या.

तुम्हा सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छा, वाढदिवसाचा केक
आणि मिठाई पेक्षाही अधिक मधुर
आणि गोड आहेत, धन्यवाद.
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोणत्याही भेटवस्तूपेक्षा खूप सुंदर आहे,
तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या माझ्या
सर्व बाल मित्रांना मनःपूर्वक धन्यवाद
तुमच्या प्रेमळ संदेशांनी आणि शुभेच्छांनी
माझा दिवस आणखी खास केला,
तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हे माझ्यासाठी
अनमोल आहे सर्वांचे मनःपूर्वक आभार.
असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा
आणि तुमच्या आयुष्यभराची मोराची साथ आम्हास लाभो
फक्त हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
माझ्या वाढदिवसानिम्मित मला मिळालेली
सर्व सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा,
असेच प्रेम आशीर्वाद माझ्यावर राहू दे.
कोणी विचारलं काय कमावलं,
तर मी अभिमानाने सांगू शकेल,
की तुमच्या सारखे जिवाभावाचे
माणसं कमावली तुम्हासर्वांचे
मनापासून खूप-खूप आभार.
सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी,
काळजातले दोन शब्द तुमच्या आभारासाठी धन्यवाद.
माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल प्रेम,
शुभेच्छांचा मी अखंड ऋणी आहे,
आपल्या सर्वांचे सदिच्छांचा आदर
ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार.
माझ्यावरची तुमच्या अतूट प्रेम मला
या शुभेच्छांच्या माध्यमातून कळाले आहे,
हे प्रेमाचे नाते असेच असू द्या, धन्यवाद सर्वांना.
मला माझ्या वाढदिवसा निमित्त भरभरून शुभेच्छा,
देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच
वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.

वाढदिवसाच्या दिवशी दिलेल्या भेट वस्तू
तुटू शकतात किंवा हरवल्या जाऊ शकतात,
परंतु तुमच्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील,
तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.
माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा
माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत,
असेच प्रेम माझ्यावर राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभेच्छांबद्दल आपले मनापासून आभार.
तुमच्यासारखा मित्रपरिवार मला लाभल हे माझं भाग्यच,
तुमच्याशिवाय माझा वाढदिवस साजरा झाला नसता
तुम्ही दिलेल्या लाख मोलाच्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद.
माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल प्रेम,
शुभेच्छा साठी मी अखंड ऋणी आहे,
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर
ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आपण दिलेल्या शुभेच्छा कायमच माझ्या
आठवणीत राहतील माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण जो माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला,
त्यासाठी मी मनापासून आभारी आहे
असेच प्रेम माझ्यावर राहू द्या.
माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय,
शैक्षणिक सामाजिक वडीलधारी आणि मित्रपरिवार
यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपीस शुभेच्छांबद्दल मनापासून आभार.
तुमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा
मनापासून मिळालेला आशीर्वादच आहे
तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग आहात हे
माझे भाग्य शुभेच्छांसाठी खूप खूप आभार.
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही सर्वांनी
मला भरभरून आणि मनापासून शुभेच्या दिल्या
त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार,
तुम्हा सर्वांचे प्रेम कायम असेच माझ्यावर राहो.