Ganesh chaturthi wishes in marathi | 150+गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

Ganesh chaturthi wishes in marathi

Ganesh chaturthi wishes in marathi : बप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मन कसं प्रसन्न होऊन जातं.बाप्पा येणार , बाप्पाचं स्वागत करण्यासाठी आपण किती उस्तुक असतो.उंदीर मामाची लगबग, मोदकाचा प्रसाद. या सगळ्या गोष्टी आपल्या लाडक्या बाप्पा मुळेच शक्य होतात. घरी बाप्पा यायच्या आधी गृहिणींची घराची साफ सफाई चालू होते. बाप्पाच्या आगमनाने घर एकदम प्रसन्न होऊन जाते. Ganesh chaturthi wishes in marathi,ganesh chaturthi wishes in marathi style text,ganesh chaturthi wishes in marathi images शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही शुभेच्छा इथून डाऊनलोड करू शकता. तसेच Ganesh Chaturthi तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्या. तुमचा दिवस आनंदात जावो. सुखात जावो बाप्पा तुमचे रक्षण करो.

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

फुलांची सुरवात कळी पासून होते
जीवनाची सुरवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरवात आपल्यापासूनच होते
आणि आपल्या कामाची सुरवात
श्री गणेशा पासूनच होते…..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

Read More : Birthday wishes for brother

रूप तुझे मोहक सुंदर
नाव तुझे लंबोदर पाहता
ते रूप देवा होती सर्व चिंता
दूर गुण किती गाऊ देवा
यावे आम्हा आशीर्वाद देण्या….
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

यशाची पायरी आपण तेव्हाचं चढतो
जेव्हा कामाची सुरवात बाप्पाच्या
आशीर्वादाने करतो…..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi style text

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

गणराया तुझ्या येण्याने सुख,
समृद्धि, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटांचे निरसन झाले
तुझ्या आशीर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहूदे……
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची आरास
गणपती बाप्पा मोरया…..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

वंदन करतो गणरायाला
हात जोडतो विनायकाला
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी सर्व
गणेश भक्तांना……..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
गणपती बाप्पा मोरया….
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

जय मोरया आनंद करते
दुःखी जय मोरया…..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
बाप्पाच्या दर्शनाने सर्व काही मिळाले
येण्याने तुझ्या झाला हर्षोल्हास
अशीच कृपा तुझी राहू दे खास….
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या
गणरायाच्या कानाइतका विशाल
असावा अडचणी उंदीर मामा
एवढ्या इवलुशा असाव्या आयुष्य
त्याच्या सोंडे इतके लांब असावे
आणि आयुष्यातील क्षण मोदकासारखे
गोड असावे गणपती बाप्पा मोरया….
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

Read More : Mothers day quotes in marathi

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत
सर्वांना सुख, समृद्धि, शांती, आरोग्य, ऐश्वर्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना….
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

बाप्पाच्या आगमनाला सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फूर्ती आतुरता आता
फक्त बाप्पाच्या आगमनाची……
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले
आता तुझ्या आगमनाला थोडेच दिवस उरले
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

रम्य ते रूप सगुण साकार मनी दाटे
भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरुनी येत
असे गहिवर बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाव सोपे
होईल सर्व काम….
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्र्वरा बा तू घाल पोटी…..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

तू येतोय या उत्साहाने झोपच लागत नाही
माझी झोप तुझ्या पायांपाशी लोटांगण घालतेय
जणू काही……
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

11 दिवस मंडपात
आणि 365 दिवस
हृदयात राहणारा
आपला बाप्पा येतोय….
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

सुख आणि समाधान
एकाच नावात आहे
गणपती बाप्पा मोरया….
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

वंदितो तुज चरण
आर्जव करीतो गणराया
वरदहस्त असुद्या माथी
राहू द्या सदैव छत्रछाया….
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

आयुष्यात सुखी राहायचं असेल
तर बाप्पावर श्रद्धा आणि स्वतःवर
प्रेम करायला शिका….
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

रूप तुझे सुंदर किती विलोभनीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहण्याची ओढ लागते
कोण्या रुपात कधी भेटशील ना कळे
धन्य झाला जन्म बाप्पा तुझ्या दर्शनामुळे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Ganesh chaturthi wishes in marathi

या सृष्टीमध्ये तुझ्यावर प्रेम करणारे
तुझे करोडो चाहते असतील पण
माझी संपूर्ण सृष्टीच तूच आहेस बाप्पा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Treading

More Posts