Mothers day quotes in marathi [100+Happy mothers day quotes] मातृदिनाच्या शुभेच्छा व्हॉट्सॲप स्टेटस मराठी

Mothers day quotes in marathi

Mothers day quotes in marathi

Mothers day quotes in marathi : “आ” म्हणजे आत्मा आणि “ई” म्हणजे ईश्वर या दोन शब्दांच मिलन म्हणजे “आई”. खर आहे ,आईची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही.आई म्हणजे जणू देवच.आई आपल्या वर मुलांवर खूप जास्त प्रेम करत असते. आई तू मला जन्म दिला तुझे उपकार कधीच फिटणार नाही.तुझी माया अपरंपार असते ग आई.आई आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी खूप काही करते, रात्रंदिवसएक करते पण पाहिजे तसा मान, दर्जा तिला मिळत नाही.

आपण आपल्या आई साठी खूप काही करू शकतो आणि केलेच पाहिजे. जेव्हा आईचा वाढदिवस असेल किंवा आई वडिलांची Anniversary असेल तेव्हा त्यांना खूप सार्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. तसेच Mothers day quotes in marathi मातृदिन असेल तेव्हा शुभेच्छा देऊन त्याचं मन आनंदित होऊन जात.असेच Mothers day quotes in marathi आपल्या पेज वर आहेत ते तुम्ही Download करू शकता आणि आपल्या आईला मातृदिनाच्या खूप शुभेच्छा देऊन त्यांना आनंदित ठेवा. इथून तुम्ही Mothers day quotes in marathi,happy mothers day quotes,mothers day wishes in marathi,whatsapp status for mothers day,quotes on mother in marathi डाऊनलोड करू शकता.

जगात असे एकच न्यायालय आहे कि जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे “आई”……..

जगाच्या पाठीवर सगळ काही मिळत पण आईच्या मायेचा स्वर्ग कुठेच मिळत नाही……

Mothers day quotes in marathi

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे आई…..

पूर्वजन्माची पुण्याई असावी, जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिलं नव्हत तरी, नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला……..

Mothers day quotes in marathi

मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत पण जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे ती म्हणजे आई…..

प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो…
पण आईसारखा कलाकार संपूर्ण जगात नाही,
जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचे नाव देते…….

हात तुझा मायेचा, असुदे मस्तकावरी झेलेन आव्हाने सारी फिरुनी जीवन वारी,
पिंजून आकाश सारे, दणकट पंखावरी स्पर्श तुझा वास्त्ल्याचा स्मरूनी जन्मांतरी……

अधिक वाचा :

दुःखाचा डोंगर कोसळलेला असो, कि सुखाचा वर्षाव होत असो ….
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो, कि आठवणीचे तारे लुकलुकीत असो…..
आठवते ती फक्त “आई”……मातृदिनाच्या शुभेच्छा! –

आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम.. तूच माझा पांडुरंग
आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत..
मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mothers day quotes in marathi

कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई…..मातृदिनाच्या शुभेच्छा! –

जिच्या सोबत असताना दुःख जाणवत नसते
ते सुंदर जग म्हणजे आई असते…
मातृदिनाच्या शुभेच्छा! –

Mothers day quotes in marathi

Happy mothers day quotes

आई तुझ्या मुर्तीवाणी या जगात मूर्ती नाही …
अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार
या जन्मात तरी फिटणार नाही…
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या,
हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Mothers day quotes in marathi

आईचे हृदय हे जगातील सर्व तत्वज्ञानाचे माहेरघर आहे….

आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु…
आई माझी प्रितीचे माहेर..
मांगल्याचे सार…सर्वांना सुखदा पावे…
अशी आरोग्यसंपदा
आई तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दोन अक्षर जिथे अनंत शब्दांना त्यांच्या असण्याची जाणीव करून देतात,
जिथे असंख्य वर्णन कुचकामी ठरतात,जिथे लेखनालाही मर्यादा जाणवते …..
Happy Mothers Day Aai…!

Mothers day quotes in marathi

आई एक नाव असत…
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत..!
Happy Mothers Day Aai….!

माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई…
आई तुला मातृ -दिनाच्या शुभेच्छा!

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे मंदिरावरील उंच कळस …..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!-

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती दोस्ती,
डोळे वटारून प्रेम करते ती दोस्ती,
आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते,
ती फक्त आई ….
आई तुला मातृ -दिनाच्या शुभेच्छा!

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला तिने जन्म दिला मला ….
Happy Mothers Day Mom …!

Mothers day quotes in marathi

“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी”
आई तुला मातृ -दिनाच्या शुभेच्छा!

तिच्या हातच जेवण आणि तिच्या हातचा मार
खाल्ल्या शिवाय दिवसच जात नाही
अशी हि माझी आई …!

Mothers Day Wishes in marathi

घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात ‘आई’ नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात….!
स्वामी तीन्ही जगांचा.. आई विना भिकारी.. आ म्हणजे ‘आत्मा’.
ई म्हणजे ईश्वर (परमात्मा)… आत्मा व परमात्मा म्हणजेच …. आई..!

आईचा दिवस कधीच नसतो,
कारण प्रत्येक दिवस हा आईमुळेच असतो…
आई तुला मातृ -दिनाच्या शुभेच्छा!

सगळे दिले मला आयुष्याने …
आता एकच देवाकडे मागणे ..
प्रत्येक जन्मी मला हीच आई मिळो..
या पेक्षा अजून की हवे…
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा…!

माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही..
आणि माझा मोठेपणा सांगताना तिच्या
आनंदाला पारावारा उरत नाही …!
अशी हि माझी आई …
Happy Mothers Day ….!

Mothers day quotes in marathi

तुझ्या मुले जन्म माझा ,
पहिले हे जग मी ,
कसे फेडू ऋण तुझे ,
अनंत जन्मांचा कृतज्ञ मी ….
आई तुला मातृदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा….!

आई सगळ्यांची जागा घेऊ शकते पण,
आई ची जागा कोणीच घेऊ शकत नाही ….
Happy Mothers Day ….!

देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही,
पण आईची पूजा करून देव मिळवता येतो,
आई तुला मातृदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा….!

आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही,
म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकता येते अ, आ, ई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…..!

आई तुला किती काय काय सांगायचे असते..
तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते..
पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगात असे काही नाही… जशी माझी प्रिय आई…
ठेच लागता माझ्या पायी.. वेदना होते तिच्या हृदयी…!

Mothers day quotes in marathi

जगात तुमच्यावर प्रेम करणारे.
शोधत बसण्यापेक्षा तुमच्यावर.
नि:स्वार्थपणे प्रेम करणाऱ्या आईला जवळ करा..
तुम्हाला कधीच कोणाची गरज भासणार नाही….!

‘आई’ या दोन शब्दांनी
सारे विश्व व्यापून टाकणाऱ्या
वात्सल्यरुप आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!

तुम्ही कितीही मोठे झालात तरी
आईसाठी तुम्ही कायम लहान असता ..
तिच्यासाठी तुम्ही कायम तिचे बाळ असता..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

दु:खात हसवी, सुखात झुलवी,गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही,जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी,वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये,श्रेष्ठ मला मझी “आई”..
Happy Mothers Day Aai …!

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे……
Happy mothers Day Aai….!

ठेच लागता माझ्या पायी ,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ,
मला माझी आई…Happy Mothers Day Aai !

तुझ्या अपरंपार कष्टाच आज बीज होऊ दे.
डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे आज चीज होऊ दे
.तु पार केलेस डोंगर दुखाचे,पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे.
किती सहन केलस आयुष्य यातनांच,आज मला तुझ आभाळ होऊ दे.
माझ्या जगण्याच सार होऊ दे…..Happy Mothers Day Aai !

मन आईचं कधीच कोणाला कळत नाही..
ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.
काय करु आई आज तुझी खूप आठवण येते…
मला प्रत्येक ठिकाणी आज तुझीच सावली दिसते….
Happy Mothers Day Aai….!

“तुझ्या मायेच्या उबेत, आई, मी सर्व कष्टांना विसरतो;  
तू आहेस म्हणूनच माझ्या जीवनात नित्य नवचैतन्य आहे.  
हॅपी मदर्स डे!”

“तुझ्या हसण्यात, आई, माझ्या जगण्याची सार्थकता दडलेली आहे;  
तू आहेस म्हणूनच, माझे जीवन संपूर्ण आहे.  
मातृदिनी तुला सादर करतोय हे मनाचे फुल, हॅपी मदर्स डे.”

“तुझ्या हसण्यात मी माझे आयुष्य शोधतो, आई;  
तुझ्या चेहऱ्यावरील प्रत्येक हास्य फुलांच्या बगिच्यासारखे आहे.  
मातृदिनाच्या या शुभ दिवशी तुझ्यावर माझे असीम प्रेम, हॅपी मदर्स डे.”

 “आईच्या अथांग प्रेमाला काही मर्यादा नसतात;  
तिच्या मायेचा कण हा माझ्या जीवनाचा सुवर्णक्षण आहे.  
मातृदिनाच्या अनंत शुभेच्छा!”

Tags : Mothers day quotes in marathi ,Happy mothers day quotes,mothers day status,quotes on mother in marathi

Treading

More Posts