Congratulations wishes for success| 100+अभिनंदन शुभेच्छा

Congratulations wishes for success

Congratulations wishes for success

Congratulations wishes for success: नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला घवघवीत मिळालेल्या यशाबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.. या जगात प्रत्येक माणूस यश मिळवण्यासाठी धडपड करत असतो, अथक परिश्रम करत असतो तेव्हा कुठेतरी त्यांना यश मिळते आणि खूप आनंद होतो.ज्यांनी आपल्या जीवनात यश मिळवले आहे मग ते आपले मित्र मैत्रिणी असतील किंवा नातेवाईक असतील तर त्यांना Congratulations wishes for success भरभरून मनापासून आपण देऊ शकतो.

Congratulations wishes for success
Congratulations wishes for success

या यशा बद्दल शेकडो अभिनंदन,
आपण आज स्वतःला सिध्द केले.

तुझ्या या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन

तू एक उत्तम माणूस असून तुला जगातील
प्रत्येक आनंद मिळायला हवा.
तुझ्या या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन

आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून
मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन.
तुला जे हवं ते सर्व मिळो हीच प्रार्थना

तुमची कामगिरी आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,
असच पावलोपावली उंची गाठत रहा.
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,
अशीच यशाची शिखरे गाठत जाशील असा विश्वास आहे

कधीही हार न मानता कायम स्वतःला पुढे
जाण्यासाठी सतत प्रेरणा दिल्याबद्दल आणि
त्यामुळे मिळालेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन

Read More : Sad Quotes In Marathi

कोणतीही सुरुवात करताना शुभेच्छांची
नक्कीच गरज असते आणि माझ्या
शुभेच्छा नेहमीच तुझ्याबरोबर असतील

Congratulations wishes for success
Congratulations wishes for success

परिश्रम घेतल्यानंतर यश मिळते,
यश प्रयत्नानंतरचं येते,
प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो,
पण जो मेहनत करतो त्याला खरा आनंद मिळतो

यशप्राप्तीसाठी तुझे खूप खूप अभिनंदन..

आपण आपल्या जीवनात एक
महान विजय मिळविला आहे,
आपण सर्वात कठीण यश संपादन केले अभिनंदन

मेहनत केल्यावरच यश मिळते,
यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद,
मेहनत तर सगळेच करतात पण
यश त्यांनाच मिळत जे कठीण
मेहनत करतात तुझ्या यशाबद्दल अभिनंदन

यश मिळवशिल यामध्ये आम्हाला
कधीही कोणताही संशय नव्हता,
तुझ्या मेहनतीवर आणि बुध्दीमतेवर पूर्ण विश्वास होता.
यशप्राप्तीसाठी तुझे खूप खूप अभिनंदन..

मेहनत नेहमी फळाला येते हे
तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस,
उशिरा का होईना पण तुला तुझ्या
कामात यश मिळालं यातच सर्व काही आलं.
तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन

अशीच स्वप्नाला गवसणी घालत रहा,
पदवीधर होणं ही स्वप्न गाठण्याची
पहिली पायरी आहे,
तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन

तुम्ही कठोर परिश्रम केले आहेत
आणि तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक
ओळखीसाठी तुम्ही पात्र आहात
तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन

तुमच्या या विशेष प्रसंगी अभिनंदन,
आनंद आणि यशाने भरलेल्या एका
अद्भुत प्रवासाची सुुरूवात होवो
तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन

काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी,
विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या
कर्तुत्वाने ते साध्य करावे,
तुला मिळालेल्या यशाबद्दल खूप अभिनंदन

Congratulations wishes for success
Congratulations wishes for success

प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येतं,
मन खचून जातं, पण अशाही परिस्थितीत जे
झगडणे सोडत नाहीत तेच जिंकतात,
तुझ्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन

अशीच स्वप्नाला गवसणी घालत रहा,
मोठ होणं ही स्वप्न गाठण्याची पहिली पायरी आहे,
तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन

उशिरा का होईना पण तुला यश मिळालेच,
त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन..

प्रेमपूर्वक आणि अभिमानाने तुझे हार्दिक अभिनंदन,
तुला कल्पनाही करता येणार नाही इतका
तुझ्या यशासाठी मला आनंद झाला आहे.
तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन

मेहनत नेहमी फळाला येते हे
तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस,
उशिरा का होईना पण तुला तुझ्या कामात
यश मिळालं यातच सर्व काही आलं,
तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन

तुमच्या प्रयत्नांवर टोमणा मारला जाईल,
तुमच्या पराभवात काही लोकं तर,
तुमच्या विजयात पूर्ण जग असेल,
तुमच्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन

आयुष्य आता खऱ्या अर्थात सुरू होत आहे,
आयुष्याचे नवे धडे गिरवण्यासाठी आता सज्ज होणार,
तुम्हाला मिळालेल्या यशा बद्दल खूप खूप शुभेच्छा

तुझ्यासारख्या व्यक्तीला नेहमीच आयुष्यात
असे भरभरून यश मिळायला हवे हीच इच्छा,
तुला मनापासून हार्दिक अभिनंदन

Congratulations wishes for success
Congratulations wishes for success

आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल
असच काम तू केलं आहेस,
आणि तुझ्या या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन,
असेच यश वर्षोनुवर्षे मिळत राहो हीच प्रार्थना

यश हे सोपे, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागत,
पुढील वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन

अनेक लोकांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केले,
ते तुझ्यावर हसले त्यांनी तुला चिडवले,
तरीही तू तुझे प्रयत्न चालूच ठेवलेस,
तू स्वतःला सिद्ध करून दाखवलेस,
तुला उत्तुंग यश मिळाले,
तुझे खूप खूप मनापासून अभिनंदन

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात,
एक सहनशीलता आणि दुसरे हास्य,
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसून देत नाही,
तर सहनशीलता ही प्रश्न निर्माण करत नाही
तुझ्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन

यशस्वी माणसे आपल्या यशासाठी
किंवा अपयशासाठी परिस्थितीला,
माणसांना,नशिबाला दोष देत नाहीत,
ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात
तुझ्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन

मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय,
तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल
तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील.
तुझ्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन

Treading

More Posts