Good Morning Motivational Quotes in Marathi | 200+प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी
Good Morning Motivational Quotes in Marathi
Good Morning Motivational Quotes in Marathi : नमस्कार मित्रांनो, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आपल्या मित्र परिवाराला देऊन त्यांना आपण उस्फुर्तपणे प्रेरित करू. त्यांच्या जीवनाला आनंददायी बनवण्यासाठी, नव्याने उठून काम करण्यासाठी तुम्ही Good Morning Motivational Quotes in Marathi ( Message, wishes, shayari, text ) शेअर करू शकता तसेच डाऊनलोड देखील करू शकता. Good morning motivational quotes in marathi for success,Good morning motivational quotes in marathi with images,Heart touching positive good morning quotes in marathi,Good morning motivational quotes in marathi for students
Good morning motivational quotes in marathi with images

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागत करत आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
ही सकाळ जेवढी सुंदर आहे,
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो,
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
Read More : Motivational Quotes In Marathi
पानगळ झाल्याशिवाय झाडाला
नवीन पालवी येत नाही,
त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा
सामना केल्याशिवाय चांगले
दिवस येत नाहीत…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून,
उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात
राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

कायम टिकणारी गोष्ट एकच,
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
हसून पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे
भरून पहावं माणसावर करावं,
माणुसकीवर करावं प्रेम करावं
तर मनापासून करावं…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

माणसाचा स्वभाव गोड असला,
की कोणतंही नातं तुटत नाही…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल
तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता,
तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले करत असतो,तेव्हा
आपल्यासाठी सुध्दा कुठेतरी काही
चांगल घडत असत…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

आनंद मिळवण्यासाठी काम कराल,
तर आनंद मिळणार नाही, पण आनंदी
होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
चालणारे दोन पाय किती विसंगत असतात
एक मागे असतो तर एक पुढे असतो,
पुढच्याला अभिमान नसतो मा अपमान नसतो
कारण त्यांना माहित असत की क्षणात हे बदलणार आहे..
यायचं नाव जीवन असत…..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

प्रॉब्लेम्स हे येतंच राहणार त्यांची सवय
करून त्यांना टक्कर देणे महत्वाचं आहे..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
जग गरजेच्या नियमानुसार चालत असत,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो
तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
चांगली भूमिका चांगली ध्येय आणि चांगले विचार,
असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
Heart touching positive good morning quotes in marathi

कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या
असफलता नावाच्या बिमारीवरील दोन
औषधे आहेत, ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
पहाटेची वाट पाहताना पहाटे,
कधी डोळा लागतो अशा वेळी
माझ्या स्वप्नांचा नाजुकसा गाव जागतो.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
हसत राहिलात तर सर्व
जण आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातील अश्रूंना
पण डोळ्यांमध्ये जागा नाही मिळत.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते,
ते इतरांबरोबर करू नका…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
माणसाला चमकायच असेल तर
त्याला स्वतः चाच प्रकाश आणि,
झळकायचे असेल तर स्वतःचेच
तेज निर्माण करता आले पाहिजे….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा
आणि दुःखाचा अंदाज लावतात…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते,
म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा
आयुष्य खूप आनंदात जाईल….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आयुष्य हे असच जगायचं असत,
आपल्याकडे जे नाही त्यावर रडत,
बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य
वापर करा जग आपोआप सुंदर बनतं…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
फक्त तेच काम उद्यासाठी सोडा जे
तुम्हाला कधीही करायचे नाही,
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

जीवनात एवढा संघर्ष करायला हवा
जेणेकरून आपल्या मुलांचा आत्मविश्वास
वाढविण्यासाठी इतरांचे उदाहरण
देण्याची वेळ येणार नाही…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही,
आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

झोपून स्वप्न पाहत रहा किंवा
उठून स्वप्नांचा पाठलाग करा….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
नारळ आणि माणूस दर्शनी कितीही,
चांगले असले तरीही नारळ फोडल्याशिवाय
आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
मी लोकांसाठी माझे विचार आणि राहणीमान,
बदलू शकत नाही कारण खोटा देखावा करून
माणसे जोडण्यापेक्षा ती दुरावलेली मला चालतात…..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात,
मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला,
तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
तुमच्या सारख्या सोन्याहून मूल्यवान माणसांचा
साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
Heart touching positive good morning quotes in marathi

मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच
नावाची गरज नसते कारण न सांगता,
जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो,
जो नवीन आशा आणि
नवीन संधी घेऊन येत असतो…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
टीकाकारांचा नेहमी आदरच करा,
कारण तुमच्या गैरहजेरीत ते
तुमचं नाव चर्चेत ठेवतात..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

थोडा वेळ स्वतःसाठी पण कधीतरी काढा,
आयुष्य तर सगळ्यासाठी पडलेलं आहे..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते,
तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो
सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा
लाभलेला क्षण सुंदर करा
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपण आपले भविष्य बदलू शकत नाही,
परंतु आपल्या सवयी बदलू शकतो आणि
नक्कीच आपल्या सवयी आपल भविष्य बदलवेल..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
जसे आहात तसेच रहा नेहमी लोकांच्या
आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला
तर आयुष्य कमी पडेल..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

तुमचा वेळ खूप मर्यादित आहे,
दुसऱ्याच्या इच्छेचे आयुष्य जगून
तुमचा वेळ वाया घालवू नका..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि
छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर
नात्यांमधला आदर वाढतो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

कितीही दुःख असल तरी
आयुष्य नेहमी हसत जगावं,
कारण एक छोटीशी स्माइल
खूप काही करण्याचं बळ देते..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच
त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे,
तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय
देतील सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात,
एक सहनशीलता आणि हास्य कारण हास्य त्याचे
प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता
प्रश्न निर्माणच करत नाही…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
जीवनातील कोणत्याही दिवसाला
दोष देऊ नका कारण उत्तम दिवस
आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट
दिवस आपल्याला शिकवण देतात…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा,
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात
दरवळावा सुख तुम्हाला मिळावे दुःख
तुमच्यापासून कोसभर दूर जावे हास्याचा,
गुलकंद तुमच्या जीवनात रहावा आणि
प्रत्येक क्षण तुमच्या साठी आनंदाचा यावा….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

आशा सोडायची नसते
निराश कधी व्हायचं नसत
अमृत मिळत नाही म्हणून
विष कधी प्यायच नसत
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
चिंता करण्यामुळे उद्याच्या समस्येचं
निराकरण होणार नसते पण आजच्या
दिवसाची तुमच्या मनाची शांती
नक्कीच भंग पावणार असते
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

बळ आल्यावर प्रत्येक पाखरान
आभाळात जरूर उडावं पण,
ज्या घरटयाने आपल्याला ऊब दिली
ते घरट कधी विसरू नये
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
लहानपनापासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं,
मग ती वस्तू असो वा
तुमच्यासारखी गोड माणसं
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

मेहनतीचे फळ आणि समस्यांचे निराकरण
उशिरा का असेना पण नक्कीच मिळते
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात
अन् शब्दच असतात जादूगार
ज्यांनी माणसे जोडली जातात,
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपल्या आयुष्यातील वाईट आणि नकारात्मक
गोष्टी एकेक करून काढायला सुरुवात केली,
की चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते

बघण्याची नजर प्रामाणिक असेल
तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात तेव्हा दुःख
कितीही मोठे असले तरी त्याच्या,
वेदना जाणवत नाहीत
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून,
ते अंत: करणाची संपत्ती आहे,ज्याला ही
संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
जे तुम्हाला टळतात त्यांच्यापासून
दूर राहिलेले चांगले समुहामध्ये,
एकटं चालण्यापेक्षा आपण एकटच
चाललेलं कधीही उत्तम
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो,
पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा