Gudhipadwa status in marathi |100+गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Gudhipadwa status in marathi
Gudhipadwa status in marathi: नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..इथे तुम्हाला Gudhipadwa status in marathi (text, message,quotes,status) दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

नव्या वर्षाची पहिली पहाट,
घराघरात आनंदाचा थाट,
उजळून दिसो दाही दिशा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आशेची पालवी,सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी
गुढी पाडव्याचा सण तुम्हाला भाग्य,
यश आणि आनंद घेऊन येवो,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
अधिक वाचा : Sad quotes in marathi
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट,
आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात,
नव्या वर्षाची सोनेरी सुरवात
आशा आकांक्षा चे बांधून तोरण,
समृद्धीची गुढी उभारू दारी
गुढीपाडव्याच्या आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद,
सुख, समृद्धी, निरामय आरोग्य
आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना,
मिळो नवी भरारी आयुष्याला लाभो
तोजोमयी किनार हीच सदिच्छा
नवीन दिशा खूप आशा,
नवीन सकाळ सुंदर विचार,
नवीन आनंद मन बेधुंद
आज सुरू होते शुभ नवीन वर्ष
नवी सकाळ नवी उमेद,
नवे संकल्प नवा आनंद
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला
गुढी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा
जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा,
हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा
मराठी अस्मितेचा राजेशाही थाट उगवली
चैत्राची सोनेरी पहाट रंग-गंधांच्या
उत्सवात करूया सारे नववर्षाची सुरवात
गुढी उभारू आकाशी बांधूनी तोरण दाराशी
काढून रांगोळी अंगणी हर्ष पेरू मनोमनी करु सुरुवात
नववर्षाची गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात
वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
वसंत ऋतूच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणी
नववर्ष आज शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो जीवनी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
निळ्या-निळ्या आभाळी शोभे उंच गुढी,
नवे-नवे वर्ष आले घेऊन गुळसाखरेची गोडी
गुढी प्रेमाची उभारूया मनी
औचित्य शुभमुहूर्ताचे करुनी विसरुनी
जाऊ दु:ख सारे स्वागत करूया नववर्षाचे प्रेमभरे
नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी
नवं वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी
अन कडूलिंबाचा तुरा मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण,
होवोत पूर्ण तुमच्या सर्व इच्छा मी व माझ्या परिवारातर्फे
आपणा सर्वांना गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा