Marathi shayari (Marathi shayari attitude)

Marathi shayari

Marathi shayari

मित्रांनो,जर तुम्ही Marathi shayari किंवा Marathi shayari attitude इंटरनेट वर शोधत असाल तर आणि तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही योग्य वेबसाईट वर आला आहात.आमच्या या वेबसाईट वर तुम्हाला Marathi shayari attitude download देखील करता येईल तसेच सेव करता येईल.

Marathi shayari

“कठीण काळात सतत स्वतः ला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही..!”

Marathi shayari

“कधीच हार मानू नका कारण सूर्य मावळल्यानंतर पुन्हा एकदा उगवतो..!”

Marathi shayari

“जे लोकं झुकतात ते कमजोर नसतात,
फक्त त्यांच्यामध्ये नातं टिकवण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असते..!”

Marathi shayari

“किनारा नाही मिळाला तरी चालेल पण दुसऱ्यांना बुडवून पोहणे आपल्याला जमत नाही..!”

Marathi shayari

“ओळख सगळ्यांशी ठेवा मात्र विश्वास फक्त स्वतः वर ठेवा..!”😎❤️

Marathi shayari

“मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही कारण मी असे पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत..!”

Marathi shayari

“तुमच्या भयाला तुमचे भविष्य ठरवण्याचा अधिकार देऊ नका..!”

Marathi shayari

“स्वभाव….
लोकांचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर …
फक्त..
त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा..!”

Marathi shayari

“माणसाने मनात काही ठेऊ नये, नाहीतर..डोक्यावर परिणाम होतो..!”

Marathi shayari

“आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्यांना कवडीची किंमत राहत नाही..!”

You may also like : Hindi suvichar on life

Treading

More Posts