Marathi motivational quotes|500+प्रेरणादायी विचार मराठीमध्ये

Marathi motivational quotes

Marathi motivational quotes

Marathi motivational quotes : नमस्कार मित्रांनो, आपण काही कारणांमुळे खचून जातो किंवा कमजोर होतो पण असं खचून न जाता स्वतःला Motivate करणं खूप गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला नेहमी Motivate करण्यासाठी छान – छान Marathi Motivational quotes मराठीमधे लिहीत असतो. जेव्हा तुम्हाला कधी Motivation ची गरज असेल तेव्हा तुम्ही या वेबसाईट वरचे Marathi Motivation Quotes वाचून motivate व्हा आणि जोमाने आपल्या कामाला लागा.

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्वाचे ठरते नेहमीच “माझंच” खरे म्हणून चालत नाही

2.शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसत कधी कधी शब्द खूप साथ देतात माणस नाही

3.आयुष्यात हजारो लोकं मिळतील, पण आपल्या हजार चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाही

4.कधीच खचून जायचं नाही कारण काळ वेळ हे सगळ बदलत, फक्त असावा लागतो तो संयम

5.पैसे दिले कि माणस जुळतात आणि पैसे मागितले कि माणस तुटतात

6.शंभर प्यादे जरी एकत्र आले तरी वजिराची एक चाल सगळा खेळ उधवस्त करू शकतो

7.काही पुण्य असेही करायचे असतात की, ज्याचा साक्षीदार देवासिवाय कोणीच नसावा

8.कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेन

9.आयुष्यातील सर्वात मोठा Comeback पुन्हा स्वतःला खुश करणे आहे

10.अपेक्षा ठेवण सोडल्यापासून दु:ख काय असत हे विसरूनच गेलोय

Read More :

Motivational Status In Marathi

Motivational Status In Marathi
Motivational Status In Marathi

1.कोणासाठी तरी आपल असण – नसण matter करण याहून सुखावणारी भावना जगात कोणतीच नाही

2.आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजेत रोजच स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग बंद होतो व गर्विष्टाचा मार्ग सुरु होतो

3.आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेऊ नका तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील

4.स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते फक्त त्या व्यक्तीला खर बोलण्याची सवय असते

5.वेड्यासारखं शांत रहा, लोकांचे रंग अपोआप दिसतील

6.आपल्या अत्यंत प्रिय गोष्टींसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो

7.लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यावर धोका मिळणारच

8.माणसाला स्वतःची जबाबदारीची जाणीव झाली की सर्वी हौस विसरावी लागते राव

9.कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो

10.स्वतःच्या जीवनाच कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवा लेत होईल पण थेट होईल

Marathi Motivational Whatsapp Status

Marathi Motivational Whatsapp Status
Marathi Motivational Whatsapp Status

1.पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात

2.मोठेपणा कधी दाखवता आला नाही आणि साधेपणा कधी लपवता आला नाही हीच आपली खरी ओळख

3.प्रत्येक माणुस हा ज्याच्या- त्याच्या जागेवर योग्यच असतो, अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती !

4.आयुष्यभर मन मोठ ठेवल पण आता कळतंय या जगात मोठे फक्त घर आणि bank balance असायला पाहिजे

5.समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात

6.तुम्ही केव्हा बरोबर होता हे कुणीही लक्षात ठेवत नाही पण तुम्ही केव्हा चुकलात हे मात्र सर्व लक्षात ठेवतात

7.माणसाची बोलायची पद्धत बदलली कि समजायचं आपली तिथं गरज संपली

8.कोण कोणासाठी येत नसत स्वतःला स्वतःच सावरायला लागतं

9.फक्त गाणी आवडतात म्हणून कोण ऐकत नाही तर त्यामागे काही आठवणी लपलेल्या असतात, म्हणून ऐकतात

10.ते म्हणतात ना एखाद्या व्यक्तीला आपण जास्त Importance दिला तर त्या व्यक्तीला आपली काहीच कदर राहत नाही

Motivational Status In Marathi Language

Motivational Status In Marathi Language
Motivational Status In Marathi Language

1.एकट रहायला आवडत मला कारण मी आपल्याच लोकांना आपल्या बद्दल वाईट बोलताना ऐकलय

2.स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, कि दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे

3.यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसर्याच भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे

4.पैसा कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल तो योग्य ठिकाणी खर्च करायला लागते

5.गरज नाही कि घर मोठंच असाव, जसं पण असाव ..फक्त सुखी आणि समाधानी असाव

6.प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी सुखी असतो फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो

7.दिवस कसाही निघून जातो यार…. हि रात्र खूप अवघड असते अखंड आयुष्याचा पसारा समोर मांडून ठेवते

8.जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात, तेव्हा माणुस देवाशी बोलू लागतो

9.प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते पण वागणूक, संस्कार आणि ज्ञान यांची कॉपी कधीच करता येत नाही

10.रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका, निष्ठावंत आणि चांगले लोकं हे नेहमी साधारणच असतात

Success Quotes In Marathi

Success Quotes In Marathi
Success Quotes In Marathi

1.लक्षात ठेवा एखाद्याची चूक हि त्याच्या कानात सांगा, गावभर नाही अशाने तुमची किंमत वाढेल

2.आजपासून एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये, परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे

3.जे आपल्या हिशोबात बसत नाही त्यांचा जास्त विचार करायचा नाही, मग ती वस्तू असो किंवा माणस

4.कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्व कमी करा

5.आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा

6.संघर्ष खुप मोठा आहे आणि संकट पण खूप येतील, पण जिद्द फक्त जिंकण्याचीच ठेवायची म्हणजे खचून जाण्याचा प्रश्नच येत नाही

7.समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही

8.चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात

9.उगवत्या सूर्याचे किंवा पाळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती नाही होत, सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कामं करावी लागतात

10.विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या

Best Motivational Status In Marathi

Best Motivational Status In Marathi
Best Motivational Status In Marathi

1.आपल्या संघर्ष काळात, संयम हाच एक रस्ता आहे तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे

2.जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही,एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात

3.जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही

4.कोणताही स्वार्थ नसतो,तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो

5.एखाद्याने आपल्याला वाईट म्हटल तर फारस मनावर घेऊन नये कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगल बोलतात

6.राग आल्यावर थोड थांबलं आणि चूक झाल्यावर थोड नमल तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात

7.मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे,ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे

8.परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो

9.स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही

10.स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे

Inspirational Quotes In Marathi

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आल की समजावं आपली माणुसकी अजूनही जिवंत आहे

2.आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची जिद्द आपल्यात हवी असते

3.आयुष्यात कोण कसं वागल हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलं हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जा

4.शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते

5.पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे

6.जाताना काय घेऊन जायचं आहे का? असं म्हणणारा माणूस पात्र असताना काही सोडत नाही

7.एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण

8.गैरसमज सत्य ऐकू देत नाही अहंकार सत्य पाहू देत नाही

9.कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो

10.प्रभाव असण्यापेक्षा, स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं असत

Best Marathi Inspirational Quotes

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.चांगलं वागा लोक वाईटच बोलतील, जशास तसं वागा लोक लायकीत राहतील

2.कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते

3.कौतुक ही अशी संजीवनी आहे जी, आत्मविश्वास गमावलेल्याना पुन्हा जगण्याचं बळ देते

4.माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो

5.शांत बसणाऱ्याला कमी लेखू नका त्याला शहाणपण सुध्दा म्हणतात

6.जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे टोमणे मारून यायचं पण सोडायचं नाही

7.माणूस किती आपला आणि किती आतला हे योग्य वेळ आल्यावरच कळतं

8.पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासुन वाचवतात

9.एकमेकांना समजून घेणारे असले की शब्दांनी मन दुखावली गेली तरीही दुरावा निर्माण होत नाही

10.नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी

Motivational Quotes

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.ज्याच्या जवळ उमेद आहे, तो कधीही हारु शकत नाही

2.लक्षात ठेवा, अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत

3.स्वतःवर विश्वास ठेवा काहीही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही

4.संकटावर अशा रीतीने तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच

5.भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे आहे

6.पराभवाची भीती बाळगू नका, एक मोठा विजय तुमचा पराभव पुसून टाकू शकतो

7.सर्वात मोठे यश खूप मोठ्या निराशे नंतरच येते

8.गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते

9.विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे

10.पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पान झाकत जाण म्हणजे आयुष्य

Marathi motivational quotes

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसल नाही पाहिजे

2.हरलात तरी चालेल पण जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हंटले पाहिजे की हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता

3.पैंज लावायची असेल तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हरेल.

4.ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका,पावलो पावली येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका

5.आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तू पेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देतात

6.मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.

7.जे तुम्हाला टळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले समुहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम

8.मेहनतीचे फळ आणि समस्यांचे निराकरण उशिरा का असेना पण नक्कीच मिळते

9.बळ आल्यावर प्रत्येक पाखरान आभाळात जरूर उडावं पण, ज्या घरटयाने आपल्याला ऊब दिली ते घरट कधी विसरू नये

10.प्रॉब्लेम्स हे येतंच राहणार त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्वाचं आहे.

Marathi motivational quotes

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसत अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायच नसत

2.आपल्या आयुष्यातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी एकेक करून काढायला सुरुवात केली की चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते

3.मेहनतीचे फळ आणि समस्यांचे निराकरण उशिरा का असेना पण नक्कीच मिळते

4.बळ आल्यावर प्रत्येक पाखरान आभाळात जरूर उडावं पण ज्या घरटयाने आपल्याला ऊब दिली ते घरट कधी विसरू नये

5.जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो

6.टीकाकारांचा नेहमी आदरच करा,कारण तुमच्या गैरहजेरीत ते तुमचं नाव चर्चेत ठेवतात

7.झोपून स्वप्न पाहत रहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा

8.प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो जो नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येत असतो

9.कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधे आहेत, ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.

10.यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही

Motivational Suvichar In Marathi

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,तेव्हा आपल्यासाठी सुध्दा कुठेतरी काही चांगल घडत असत

2.रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा

3.नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते

4.समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो

5.भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो

6.जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यात तुमची काही चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्यात तुमची चूक आहे.

7.आपल्या विचारांना कंट्रोल करायला शिका नाहीतर तुमचे विचार तुम्हाला कंट्रोल करतील.

8.संकटावर नेहमी चालून जा कारण, ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जाते…

9.कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा…

10.पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, जिथे हरण्याची जास्त भीती वाटते..

Motivational Suvichar

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील, त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील..

2.विचार करुनही फायदा होत नसेल तर खरच विचार करायला हवा

3.जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही

4.कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो

5.स्वतःच माइनस पॉइंट ओळखून घेणं, हेच जीवनातलं सर्वात मोठं प्लस पॉइंट आहे

6.वेळ ही बोलून दाखवत नाही कर करून दाखवते

7.चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय कळत नाही

8.ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील

9.सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे कारण या मार्गावर गर्दी कमी असते

10.या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचं ही तसच आहे काही काळासाठीच दुःख राहत आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

Inspirational Whatsapp Status

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.काय चुकल हे शोधायला हवं पण पण मात्र कुणाचं चुकल हेच शोधत राहतो

2.बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा

3.काम संपले की प्रत्येक जवळीक अनोळखी होऊन जाते

4.आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत रहाव्या लागतात

5.कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते,तर टीका सुधारण्याची संधी

6.कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते

7.संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थिती मधून जावे लागते

8.जेव्हा सगळचं संपून गेलंय असं आपल्याला वाटत तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु करण्याची

9.अपमानाचा बदला भांडण करुन नव्हे , तर समोरच्या व्यक्ती पेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो.

10.जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल, अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभ करा

Motivational Whatsapp Status

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.जितकी प्रसिध्दी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिध्दीवर
मरणारे कमी आणि जाळणारे जास्त असतात

2.जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता

3.अधिक उंच जाण्यासाठी जड गोष्टींना सोडावे लागते

4.एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे रहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल

5.जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळ सुध्दा पराभूत होतात

6.विश्वास ठेवा एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने चांगला आहे

7.काही गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतात

8.कधी कधी स्वतःचा अभिमान वाटतो की आपण परिस्थितीने गरीब आहे पण आपल्या स्वभावात नीचपणा नाही

9.नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर, हिशोबापेक्षा जास्त कष्ट केले पाहिजेत

10.परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार भिकारी नसावेत

Inspirational Status

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षाही अधिक मोलाचा असतो

2.कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते

3.माणसांचे स्वभाव आपण बदलवू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकतो

4.माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहेत हे कळतं

5.समजदार व्यक्तींना समजवण्याची गरज नसते, असमजदार व्यक्तीस देव ही समजावू शकत नाही

6.चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठे प्रतीक आहे

7.स्वतःच घर स्वतःच सांभाळायचं हे मला गोगलगाईने सांगितलं

8.एक रुपया एक लाख नसतो पण लाखातून एक रुपया काढला तर लाख राहत नाही(प्रत्येक गोष्टीला किंमत असते कोणतीच गोष्ट फालतू नसते)

9.तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते आणि तुमचं वागणं तुमचे संस्कार दाखवते

10.जबाबदारी नावाचा विषय कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही

Inspirational Quotes In Marathi

Marathi motivational quotes
Marathi motivational quotes

1.हरताय म्हणून खेळ सोडू नका पुन्हा मैदानात उतरायचं आणि इस्कटून टाकायचं सगळं

2.स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिध्द करण्याची जिद्द असावी

3.स्वतःच्या गरिबीची लाज कधीच वाटू देऊ नका कारण पैसा कमी असला तरी आपल्या आई वडिलांची मेहनत कधीच कमी नव्हती

4.जगासमोर कितीही चांगले पणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात ते आज ना उद्या भोगावेच लागतात

5.चक्रव्यूह निर्माण करणारे सर्व आपलेच असतात पूर्वीही तेच सत्य होते आणि आजही तेच सत्य आहे

असेच नवनवीन पोस्ट पाहण्यासाठी suvicharguru.com या website ला अवश्य भेट द्या. धन्यवाद..!

Treading

More Posts