Republic day status in marathi | 50+प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
Republic day status in marathi
Republic day status in marathi: नमस्कार मित्रांनो, प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. या दिवशी आपण एकमेकांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देत असतो. भारत देश या वर्षी 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. तुमच्या कुटुंबाला,मित्र परिवाराला आणि तुमच्या नातेवाईकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुम्ही इथून देऊ शकता.

एक देश,एक स्वप्न,एक ओळख,आम्ही भारतीय
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
रंग,रूप,वेश,भाषा,जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत
टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

तीन रंग प्रतिभेचे,नारंगी, पांढरा अन् हिरवा,
रंगले न जाणो किती रक्ताने,
तरी फडकतो नव्या उत्साहाने.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
अवघ्या देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या
भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताक चिरायू होवो
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
या भारतमातेला कोटी-कोटी वंदन करूया,
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र
बनविण्यासाठी कटिबद्ध होऊया.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
देशभक्तांच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्र झालो,
कोणी विचारेल कोण आहात तुम्ही,
गर्वाने सांगा आम्ही भारतीय आहोत
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा,
तुम्ही देशासाठी काय करत आहात,
हे स्वतःला विचारा.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवे राने,
वने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Read More : Sad Quotes In Marathi
तिरंगा उंच उंच उडू द्या,
आपल्या हृदयातील अभिमान आणि एकतेने,
या प्रजासत्ताक दिनी, आपण आपल्या
राष्ट्राला एक चांगला भाग बनवूया..
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
विचारांचं स्वातंत्र्य,विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा, चला या स्वातंत्र्यदिनी
सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
स्वतंत्रता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे,
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहे,
मला अशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन
तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
स्वतःसाठी स्वप्न सगळेच बघतात,
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत देश
सुरक्षित आणि विकसित बनवूया..
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व,
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू,
घराघरावर तिरंगा लहरवू..
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
ना धर्माच्या नावावर जगायचं,
ना धर्माच्या नावावर मारायचं,
या देशाचा फक्त एकचं धर्म आहे
तो माणुसकी, फक्त देशासाठी जगा..
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
देश आपला सोडो न कोणी,
नातं आपलं तोडो न कोणी,
हृद्य आपलं एक आहे,
देश आपली जान आहे..
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
बलसागर भारत होवो,विश्वात शोभुनी राहो.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्यासाठी फडकतो ध्वज,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भरतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा..
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
तिरंगा सदैव उंच फडकत राहो,
आणि आपल्या महान राष्ट्रात एकता
आणि बंधुत्वाची भावना कायम राहो..
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
देश विविध रंगाचा,देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
परिवर्तनाचे नेतृत्व करा,
आणि देशातील शांतता टिकवून ठेवा.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
उगवत्या सूर्याला नमस्कार करताना
मावळत्या चंद्राला विसरू नका,
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पहिला
त्यांचे त्याग कधीही विसरू नका..
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
स्वप्न सगळेच बघतात, स्वत:साठी,इतरांसाठी,
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी,
आपल्या सर्वांसाठी सुरक्षित भारत, सुविकसित भारत.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
स्वतंत्र आमच्या मनात, ताकद आमच्या शब्दात,
शुद्धता आमच्या रक्तात स्वाभिमान भारतीय असण्याचा.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आम्ही देशाची आन-बान आम्ही देशाची आहोत,
संतान तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास
दिला आहे तुम्ही तो कायम जागा ठेवा.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मातृभूमी ही अजिंक्य, विश्वात साऱ्या वंध्य संस्कृती,
कण कण मातीचा बोले हर्ष, विश्वास प्रेम इथे नांदती,
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती,
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..